छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणावरून शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. त्यास भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तरही दिले. भुजबळ म्हणाले की, गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले ते ऐकून वाईट वाटले. त्यांनी भाषा जरा जपून वापरली पाहिजे. ते म्हणाले होते की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रीमंडळाबाहेर काढा. मला …

The post छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांचा गौप्यस्फोट : नोव्हेंबर महिन्यातच दिला होता राजीनामा

पर्यावरण-घनकचरा विभागातील टोलवाटोलवी जबाबदार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार शहरातील ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे महापालिकेवर बंधनकारक आहे. ई-कचरा संकलनासाठी महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील नोंदणीकृत संस्थांकडे प्रस्ताव पाठविण्याची तयारीही केली होती. किंबहुना काही संस्थांनी या प्रकल्पासाठी महापालिकेशी संपर्कही साधला होता. परंतू या प्रकल्पाची जबाबदारी पर्यावरण विभागाने घ्यायची की घनकचरा व्यवस्थापन विभागाने यावरून बराच काळ टोलवाटोलवी झाल्यानंतर ई-कचरा संकलन …

The post पर्यावरण-घनकचरा विभागातील टोलवाटोलवी जबाबदार appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यावरण-घनकचरा विभागातील टोलवाटोलवी जबाबदार

नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथे छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वणी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. नगर येथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या बाबतीत बोलतांना दोन समाजात तेढ निर्माण करणारे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप दिंडोरी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला असून …

The post नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची मागणी

नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर : आगामी लोकसभा निवडणूक केंद्रस्थानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवून असलेल्या ‘स्वराज्य’ची वाटचाल फुटीमुळे काहीशी डगमगली होती. त्यामुळे स्वराज्य नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असणार काय? याविषयी प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, स्वराज्यप्रमुख संभाजीराजे यांनी नाशिक लोकसभेच्या दृष्टीने काही नियुक्त्या जाहीर केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘स्वराज्य’ने जणू काही आपला दावा दाखल …

The post नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर : आगामी लोकसभा निवडणूक केंद्रस्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर : आगामी लोकसभा निवडणूक केंद्रस्थानी

जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर ‘आप’ची निदर्शने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे दिसून येते. भ्रष्टाचार व गुंडगिरी थोपविण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे शनिवारी (दि. ३) करण्यात आली. पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आपतर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे …

The post जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर 'आप'ची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर ‘आप’ची निदर्शने

पौषवारी यात्रोत्सव : हजारो वारकऱ्यांच्या आगमनाने कीर्तनाचे गजर

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा येथे शेकडो वर्षांची परंपरा असलेला पौषवारी यात्रोत्सवानिमित्त राज्यातून ठिकठिकाणांहून आलेल्या दिंड्या त्र्यंबक परिसरात विसावल्याने त्र्यंबकनगरी गजबजली आहे. हजारो वारकरी कीर्तनात दंग असून चहुकडे कीर्तनाच्या मधूर गजरात त्र्यंबकनगरी तल्लीन झाली आहे. पौषवारी दि. 4 ते 8 फेब्रुवारीदरम्यान होत आहे. लाखोंच्या संख्येने पायी दिंडीने निघालेले वारकरी 30 किलोमीटर परिसरात विसावले आहेत. दिंड्या …

The post पौषवारी यात्रोत्सव : हजारो वारकऱ्यांच्या आगमनाने कीर्तनाचे गजर appeared first on पुढारी.

Continue Reading पौषवारी यात्रोत्सव : हजारो वारकऱ्यांच्या आगमनाने कीर्तनाचे गजर

तब्बल 27 हजार विद्यार्थ्यांचे पालकांना मतदानाचे आवाहन

पेठ : पुढारी वृत्तसेवा आई – बाबा आमचा हट्ट पुरवा, न चुकता मतदान करा. मतदान करणे लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असा जनजागृतीपर संदेश पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांनी पत्रातून आपल्या पालकांना दिला. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात पेठ तालुक्यातील 27,350 विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली …

The post तब्बल 27 हजार विद्यार्थ्यांचे पालकांना मतदानाचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल 27 हजार विद्यार्थ्यांचे पालकांना मतदानाचे आवाहन

Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागात पहिल्या टप्प्यात तब्बल ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोमवार (दि. ५) नंतर दुसऱ्या टप्प्यातील बदल्यांना मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी शासनाकडून सर्वच शासकीय विभागांत खांदेपालट करण्यात येत आहे. शुक्रवारी …

The post Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांना रविवारी (दि. ४) सुरुवात होत आहे. या स्पर्धेत राज्यभरातून ३ हजार ५०० महिला-पुरुष पोलिस खेळाडू सहभागी झाले आहेत. १९ मैदानांवर होणाऱ्या या स्पर्धांचे संयोजन शहर पोलिस करीत आहेत. डिसेंबर महिन्यात विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यानंतर राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त …

The post Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | आजपासून राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा

मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशांनुसार महापालिकेच्या माध्यमातून नाशिक शहरातील तब्बल ४ लाख ५५ हजार ३५२ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. 100 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, हे सर्वेक्षण ऐच्छिक असल्याने शहरातील चार हजार कुटुंबांनी आपली वैयक्तिक माहिती …

The post मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी ४.५५ लाख घरांचे सर्वेक्षण पूर्ण