नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवार खरेदी करून द्राक्षमालाची खरेदी करीत पैसे न देता व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ६५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत कारभारी ढबले (४५, रा. मातोरी शिवार) यांच्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते २०२२ दरम्यान, नौषाद मकसुद फारुकी, शमशाद …

The post नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ६५ लाखांचा गंडा, दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा 

नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुंतवणुकीसह कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने शहरातील दोघांना भामट्यांनी सुमारे १० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी गंगापूर आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यांत संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अजिंक्य बाळासाहेब घुगे (२४, रा. अशोकस्तंभ) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित राकेश बापूसाहेब पानपाटील (४०, रा. पाइपलाइन रोड, गंगापूर) यांच्याविरोधात …

The post नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कामाचा ठेका देण्याच्या बहाण्याने दोघांना 10 लाख रुपयांचा गंडा

Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील निसर्गाच्या कुशीत असलेल्या साम्रद गावाच्या शिवारातील सांदण व्हॅलीत जूनच्या पहिल्या आठवड्यात सुमारे 500 पर्यटक अडकले होते. सध्या परिसरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ऑक्टोबरअखेरपर्यंत सांदण व्हॅली पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना व्हॅलीतील मजा लुटण्यासाठी नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे. …

The post Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सांदण व्हॅलीत नोव्हेंबरपर्यंत प्रवेशबंदी, वन्यजीव विभागाचा निर्णय

Nashik : आमदार सरोज अहिरे दादांसोबत की साहेबांसोबत? भूमिकेकडे लक्ष

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी अजितदादा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे माजी आमदार योगेश घोलप यांचे लक्ष लागले आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सरोज अहिरे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. त्यांनी माजी आमदार योगेश घोलप यांचा पराभव केला …

The post Nashik : आमदार सरोज अहिरे दादांसोबत की साहेबांसोबत? भूमिकेकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आमदार सरोज अहिरे दादांसोबत की साहेबांसोबत? भूमिकेकडे लक्ष

Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहर आणि परिसरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धबधबे खळाळते झाले असून, पावसानंतर पहिल्याच रविवारी तालुक्यातील पहिनेबारीसह सर्वच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. पहिनेबारी परिसरात जाण्यासाठी नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथे वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या रांगा थेट नाशिक रस्त्यावर पोहोचल्याने भाविकांच्या वाहनांना …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पर्यटनस्थळी गर्दी उसळली

देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून महाजन सुरक्षित, नाहीतर… : एकनाथ खडसे

जळगाव : नाशिक आणि पुण्यातील गुटखाकिंगवर कारवाई करण्यात आली आहे. महाजन यांनी अनेक ठिकाणी तोंड काळे केलेले आहे. त्यांच्या आजूबाजूला गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. पुणे आणि नाशिकमध्ये कारवाई झालेले गुटखाकिंग त्यांच्या जवळचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे आणि महाजन यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. आता खडसे यांनी …

The post देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून महाजन सुरक्षित, नाहीतर... : एकनाथ खडसे appeared first on पुढारी.

Continue Reading देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून महाजन सुरक्षित, नाहीतर… : एकनाथ खडसे

नाशिक : पाऊस सुरु होताच पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उशिराने मान्सूनचे आगमन झाले आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात वरुणराजा बरसल्याने नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्याने धबधबे वाहण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि.२) पावसाने काही उसंत घेतल्याने पर्यटकांनी शहरालगतच्या पर्यटनस्थळी गर्दी केल्याचे चित्र बघावयास मिळाले. विशेषत: तरुणाईने वर्षा पर्यटनाची मजा लुटली. पावसाच्या दमदार हजेरीनंतर इगतपुरी तालुक्यातील भावली …

The post नाशिक : पाऊस सुरु होताच पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाऊस सुरु होताच पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली

नाशिक : छगन भुजबळ पुन्हा मंत्री, असा आहे राजकीय प्रवास…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधील आमदारांसह भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत राजभवनात शपथ घेत राजकीय भूकंप घडवून आणला. यामध्ये अजित पवारांनंतर दुसऱ्या क्रमांकावर छगन भुजबळ यांचे नाव होते. राजभवनात अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह इतर आठ आमदारांनी शपथ घेतली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री म्हणून काम बघितलेले भुजबळ पुन्हा मंत्री …

The post नाशिक : छगन भुजबळ पुन्हा मंत्री, असा आहे राजकीय प्रवास... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छगन भुजबळ पुन्हा मंत्री, असा आहे राजकीय प्रवास…

नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार अजितदादांसोबत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सहाही आमदार अजितदादा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबई येथे उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मोजके मोठे पदाधिकारीदेखील सोहळ्याला उपस्थित होते.   रविवारी (दि. २) महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शपथविधी घेतला. यात नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे …

The post नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे 'हे' आमदार अजितदादांसोबत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ‘हे’ आमदार अजितदादांसोबत

नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रामध्ये रविवारी (दि. 2) राजकीय भूकंप २.० अंक पाहायला मिळाला. मुंबईत घडलेल्या या भूकंपाचे धक्के नाशिकलाही जाणवले. ज्येष्ठ नेते छगन भुबजळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तंबूत दाखल होत जिल्ह्याची पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्यासोबत पालकमंत्री पदावरून आधीच सेना-भाजपमध्ये रस्सीखेच असताना ना. भुजबळ यांच्या रूपाने आणखी एक स्पर्धक वाढीस लागला …

The post नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी चुरस वाढली