नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेवर सहकार पॅनलची एकहाती सत्ता

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत समता आणि सहकार पॅनलमध्ये झालेल्या सरळसरळ लढतीत सत्ताधारी समता पॅनलचा सहकारी पॅनलने धुव्वा उडवत एकहाती सत्ता काबिज केली. गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या समता पॅनलला रवींद्र आंधळे, विक्रम पिंगळे, प्रमोद निरगुडे यांच्यासह प्रत्येक शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी उमेदवारी करत सुरुंग लावला. यामध्ये …

The post नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेवर सहकार पॅनलची एकहाती सत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेवर सहकार पॅनलची एकहाती सत्ता

Nashik Crime : पोलिस वाहनाच्या धडकेत संशयित चोर ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील संशयित चोरटा पाठलागावर असलेल्या पोलिस वाहनाची धडक बसून ठार झाल्याची घटना किशाेर सूर्यवंशी मार्गावर घडली. ठार झालेल्या संशयिताची ओळख पटलेली नसून पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिस वाहनाचे ॲक्सल रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास पकडले आहे. …

The post Nashik Crime : पोलिस वाहनाच्या धडकेत संशयित चोर ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पोलिस वाहनाच्या धडकेत संशयित चोर ठार

नाशिक : कुरियरने आलेल्या सहा तलवारी जप्त; कोपरगाव येथील युवकावर गुन्हा दाखल

सिडको; पुढारी वृत्तसेवा : हरियाणा सोनिपथ येथून कोपरगाव येथे कुरियरने पाठविण्यात आलेल्या सहा तलवारींचे पार्सल अंबड पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई  अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील गरवारे पॉईंट येथील एका कुरियरच्या कार्यालयात केली. याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. अंबड पोलिसांच्या कारवाईचे  नागरिकांनी कौतुक केले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती …

The post नाशिक : कुरियरने आलेल्या सहा तलवारी जप्त; कोपरगाव येथील युवकावर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुरियरने आलेल्या सहा तलवारी जप्त; कोपरगाव येथील युवकावर गुन्हा दाखल

Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास

नाशिक : कार्यक्रमास आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्याने २ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. किरण अभिजित तिडके (रा. तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्या रुख्मिणी लॉन्स येथे असताना रविवारी (दि. २) मध्यरात्री चोरट्याने पिशवीतून दागिने चोरून नेले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पादचारी महिलेची चेन ओरबाडली नाशिक …

The post Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास

नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

नाशिक : सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठी सचिन काशीनाथ म्हस्के (३८, रा. तपोवन लिंक रोड, उत्तरानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटी येथील तक्रारदाराने इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावात शेती खरेदी केली. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदाराने म्हस्के यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्याने २० हजार रुपयांची लाच …

The post नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात 

नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पंचवटी पोलिसांनी रविवारी (दि. २) कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांसह जुगाऱ्यांची धरपकड करीत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वाल्मीक नगर, वाघाडी, संजय नगर, हिरावाडी या भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास पोलिसांनी संशयित शिवाजी सिताराम …

The post नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई, मद्यसाठा जप्त

धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळेकरांना नियमित पाणीपुरवठा करावा, त्याचप्रमाणे अन्यायकारक असणारी वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी राजीनामा अस्र उगारले आहे. एक दिवसाच्या या आंदोलन प्रसंगी आमदार शाह यांनी महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर टीकेची तोफ डागली आहे. धुळ्याच्या क्यूमाईन क्लबच्या समोर आज एमआयएमचे आमदार …

The post धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँक निवडणूक : मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनल आघाडीवर..

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुरूअसलेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनल आघाडीवर आहे. पहिल्या फेरी अखेर सहकार पॅनलने मुसंडी मारली असून सर्वच्या सर्व २१ उमेदवार सरासरी ४०० ते ६०० मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. पहिल्या फेरी अखेर मिळालेली मते सहकार पॅनल अजित आव्हाड …

The post नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँक निवडणूक : मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनल आघाडीवर.. appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँक निवडणूक : मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनल आघाडीवर..

नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून त्याचा फायदा धरणांना होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात तीन टक्क्यांची वाढ होऊन तो २५ टक्क्यांवर पोहोचला आहे. मान्सूनने जिल्ह्यात यंदा उशिरा आगमन केले. लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र चिंतेचे ढग तयार झाले असताना, २९ जूनपासून जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. सर्वदूर हजेरी …

The post नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धरणांवर आभाळमाया, २४ तासांत पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ

नाशिक पोलिसांचे संकेतस्थळ होतेय ‘अपडेट’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिकस्नेही पोलिस यंत्रणेसाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांचे संकेतस्थळ अद्ययावत केले जात आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर संकेतस्थळ अद्ययावत केले जात असून, नवीन संकेतस्थळ नागरिकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे. मात्र, शहरातील घडामोडी व इतर माहिती दैनंदिन पातळीवर संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे. पोलिसांची प्रतिमा …

The post नाशिक पोलिसांचे संकेतस्थळ होतेय 'अपडेट' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिसांचे संकेतस्थळ होतेय ‘अपडेट’