नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको विभागातील बहुचर्चित पेलिकन सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर पहिला टप्पा पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मढी : फळबागा …

The post नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार - आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको विभागातील बहुचर्चित पेलिकन सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर पहिला टप्पा पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मढी : फळबागा …

The post नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार - आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश, ३० जूनपर्यंत मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, येवला, निफाड, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 30 जूनपर्यंत प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे अर्ज करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी …

The post नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश, ३० जूनपर्यंत मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश, ३० जूनपर्यंत मुदत

Nashik Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल दत्तात्रेय हंडोरे (26) हा सिन्नर तालुक्यातील शहा गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. तो पुणे येथे गेल्या तीन ते चार वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने आई-वडिलांनी शेतात काबाडकष्ट करून दोन मुलांच्या शिक्षणाचा भार उचलला. कोपरगाव तालुक्यातील दर्शना …

The post Nashik Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल

नाशिक : शहरातील प्रभाग सात बनणार पहिला “क्वालिटी प्रभाग’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या स्वायत्त संस्थेने क्वालिटी सिटी उपक्रमाअंतर्गत नाशिक शहराची निवड केली असून, पहिल्या क्वालिटी प्रभागाचा मान गंगापूर रोड येथील प्रभाग क्र. ७ ला देण्यात आला आहे. या संदर्भातील प्रभाग ७ मधील मान्यवरांची नुकतीच पंडित कॉलनी येथील लायन्स क्लब सभागृहात बैठक …

The post नाशिक : शहरातील प्रभाग सात बनणार पहिला "क्वालिटी प्रभाग' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील प्रभाग सात बनणार पहिला “क्वालिटी प्रभाग’

नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतीची मशागत झाली आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडेल अशी अपेक्षा पूर्ण झाली नाही. मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले. या कालावधीत सोयाबीन, भुईमूग, टोमॅटोचे रोप तयार करणे, मूग, उडीद, भाताची रोपे तयार करणे …

The post नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थकीत मालमत्ता करवसुलीसाठी महापालिकेच्या विविध कर विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असून, त्याकरिता सवलत योजना राबविली जात आहे. या योजनेचा अद्याप अनेकांनी लाभ घेतला असला तरी, बड्या थकबाकीदारांनी याकडे सपशेल कानाडोळा केला आहे. अशात बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कर विभागाकडून व्यूहरचना आखली जात असून, प्रसंगी जप्तीची कारवाई करण्याची तयारी कर विभागाने …

The post नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता बडे थकबाकीदार रडारवर, मनपाचा वसुली विभाग आक्रमक

Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांनी शहरात गुटखा विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना पकडून त्यांच्याकडून लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहंमद साजीद मोहंमद नासीर अन्सारी व मोहंमद दिलशाद इस्लाममुद्दीन मलिक व मोहंमद जुबेर रियासदअली अन्सारी (रा. वडाळागाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे …

The post Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई

Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे

कवडदरा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा घोडा हा प्राणी सध्या लग्नाच्या वरातीत किंवा शर्यतीसाठी बघत असलो, तरी इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील एका शेतकऱ्याने मात्र बैलाऐवजी चक्क दोन घोड्यांना औताला जुंपले आहे. थेट घोड्यांच्या सहाय्याने शेत नांगरणीस सुरुवात केल्यामुळे हा प्रकार तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. येथील शेतकरी हनुमंता निसरड यांना शंकरपटाचा शौक असल्याने त्यांनी घोड्याचे …

The post Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे

Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या वादातून प्रतिस्पर्धी गटातील युवकावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेने चार महिन्यांनंतर पकडले आहे. कार्बन नाका परिसरात मार्च महिन्यात सराईत गुन्हेगारांनी चारचाकीचा पाठलाग करून त्यातील दोघांवर भरदिवसा गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी संशयितांविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने …

The post Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड