Vari Pandhari : वारी परंपरेस युती सरकारचे पाठबळ, लाखो वारकऱ्यांना होणार फायदा

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनाकरिता आषाढी वारीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो विठ्ठलभक्तांकरिता ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने वारकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेस सुरक्षा कवच दिले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे विठु नामाचा गजर करत वारीतून पंढरपुरास …

The post Vari Pandhari : वारी परंपरेस युती सरकारचे पाठबळ, लाखो वारकऱ्यांना होणार फायदा appeared first on पुढारी.

Continue Reading Vari Pandhari : वारी परंपरेस युती सरकारचे पाठबळ, लाखो वारकऱ्यांना होणार फायदा

Nashik Accident : आयशरची दुचाकीला धडक; एक ठार दोन जखमी

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भरधाव वेगातील आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक ठार झाल्याची घटना घडली आहे. तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत. सोमनाथ पुंनाजी पवार, वय 30 रा. वैतागपाडा, ता. दिंडोरी,  दिपाली सोमनाथ पवार व पुनाजी पवार असे तिघे MH 15 DX 3897 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन कळवण वणी रस्त्यावरुन जात असताना समोरुन …

The post Nashik Accident : आयशरची दुचाकीला धडक; एक ठार दोन जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Accident : आयशरची दुचाकीला धडक; एक ठार दोन जखमी

जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरुवार (दि. २२) सकाळी भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर फाट्याजवळ करण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे परीसरातील शेतकऱ्याने तक्रार दाखल केली आहे. या शेतकर्‍याच्या शेतातील विहिरीवरील वीज पंप चोरीला …

The post जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच

नाशिक : माहिती भरण्यास हलगर्जी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. नुकतेच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत पी आणि एल हे ऑनलाइन माहिती भरणे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला बंधनकारक केले आहे. मात्र, जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांनी ही माहिती भरली नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. …

The post नाशिक : माहिती भरण्यास हलगर्जी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माहिती भरण्यास हलगर्जी, चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना नोटीस

World Olympic Day : ऑलिम्पिक डे निमित्त उद्या विशेष रन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वर्ल्ड ऑलिम्पिक डे’चे औचित्य साधून मविप्र संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.23) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकापासून सकाळी 7 वाजता सुरू होणार्‍या एक किलोमीटरच्या रनमध्ये पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, नौकानयनपटू दत्तू भोकनळ, …

The post World Olympic Day : ऑलिम्पिक डे निमित्त उद्या विशेष रन appeared first on पुढारी.

Continue Reading World Olympic Day : ऑलिम्पिक डे निमित्त उद्या विशेष रन

Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंमधून ऑलिम्पिक, राष्ट्रकुल तसेच इतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत पदक विजेते खेळाडू घडविण्यात क्रीडा मार्गदर्शकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. या क्रीडा मार्गदर्शकांच्या नियुक्तीसाठी भारतीय खेळ प्राधिकरण अर्थात ‘साई’च्या धर्तीवर राज्यात नवी श्रेणी तयार केली जाणार आहे. क्रीडा मार्गदर्शकांचे 53 आणि सहायक क्रीडा मार्गदर्शकांचे 100 पदे बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय शालेय …

The post Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sports : आता क्रीडा मार्गदर्शकांसाठी स्वतंत्र श्रेणी

नाशिक : स्पेलिंग बी स्पर्धेत ९८ हजार विद्यार्थी होणार सहभागी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भाषिक कौशल्ये विकसित व्हावी, वाचनाची आवड तयार व्हावी, शब्दसंग्रह वाढावा व आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच स्पेलिंग बी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुटीच्या काळात ६ मे ते १४ जून दरम्यान शालेयस्तरावर शिक्षकांच्या …

The post नाशिक : स्पेलिंग बी स्पर्धेत ९८ हजार विद्यार्थी होणार सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्पेलिंग बी स्पर्धेत ९८ हजार विद्यार्थी होणार सहभागी

Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेने इगतपुरी रेल्वेस्थानकात 32 मेल-एक्सप्रेस गाड्यांना आजपासून (दि.22) कमर्शिअंल थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना आता इगतपुरी रेल्वेस्थानकातून तिकिट बुकींग देखील करता येणार आहे. इगतपुरी स्थानकातून मुंबई, ठाणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, पुणे, नाशिक, नागपूर शहरांना जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे.यामुळे या प्रवाशांच्या सोयीसाठी 12109-10 सीएसएमटी – मनमाड-सीएसएमटी पंचवटी …

The post Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Railway : इगतपुरी रेल्वेस्थानकात आजपासून 32 गाड्यांना कमर्शिअल थांबा

जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियान महाराष्ट्रच्या वतीने जागतिक विधवा महिला दिनानिमित्त (दि.२३ जून) दिल्ली येथे एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अभियानाचे राज्य निमंत्रक राजू शिरसाठ यांनी दिली. या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेसाठी विविध राज्यांतून २००, तर महाराष्ट्रातून ५० प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे, विधान परिषदेच्या …

The post जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक विधवा महिला दिन : उद्या दिल्लीत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नाशिक : एनडीसीसीच्या सक्तवसुलीला तात्पुरती स्थगिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा सहकारी बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या धाेरणास सहकारमंत्री अतुल सावे यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. बँकेच्या कर्जवसुलीविराेधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत समस्या मांडली होती. त्यानंतर ठाकरे यांनी सावे यांच्यासोबत चर्चा करून वसुलीला स्थगिती आणली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुली धोरणाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण …

The post नाशिक : एनडीसीसीच्या सक्तवसुलीला तात्पुरती स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनडीसीसीच्या सक्तवसुलीला तात्पुरती स्थगिती