नाशिक : वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याची धक्कादायक बाब प्रहार संघटनेने उजेडात आणली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही रक्कम आकारणी पद्धती तातडीने बंद करण्याची मागणी प्रहार युवा आघाडीने केली असून, पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सचिव संजय लोंढे यांना यासंदर्भात …

The post नाशिक : वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाराई, हमाली, तोलाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा किकवी धरणग्रस्तांठी आयोजित बैठकीत अधिकारी खुर्च्यांवर विराजमान झाले खरे, मात्र शेतकरी बांधवांना बसण्यासाठी साध्या सतरंज्यादेखील नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. किकवी धरणाने बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांची बैठक येथील श्री संत जनार्दनस्वामी आश्रमात बोलवण्यात आली होती. 15 वर्षांपासून धरणाचा बासनात गुंडाळलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खासदार गोडसे यांनी पुढाकार घेतला …

The post नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही

Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगाम २०२३ करिता शासनाकडून युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकूण २.२३ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. आजअखेर जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी शक्य असल्यास कृषिनिविष्ठांची खरेदी करण्यास सुरुवात करावी, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे. जिल्ह्यात युरिया खत ३६ …

The post Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील वस्त्र धुलाईतील बिलांमध्ये फेरफार करून ६७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. याबाबत संबंधित ठेकेदाराने पैसे परत देण्यास मुदत मागितली आहे. तर शासनाने ३७ लाखांचे बिल रोखून ठेवले आहे. त्यानुसार रोखून ठेवलेले बिल धनादेशामार्फत (डीडी) शासनाच्या खात्यात आज (दि.२२) जमा होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक …

The post नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धुलाई गैरव्यवहारातील पैसे आज होणार जमा

Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी ११,९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इयत्ता अकरावी प्रवेशासाठी उत्सुकता लागलेली पहिली गुणवत्ता यादी बुधवारी (दि. २१) जाहीर झाली. या फेरीसाठी ११ हजार ९५३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यामध्ये कला शाखेतील १,७९८, वाणिज्य शाखेच्या ३,८७४, विज्ञान शाखेच्या ६,१९३ तर, एचएसव्हीसी शाखेच्या ८८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना येत्या शनिवार (दि.२४) पर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. …

The post Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी ११,९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | अकरावी प्रवेशप्रक्रिया : पहिल्या फेरीसाठी ११,९५३ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट

धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असताना त्यात बुधवारी आणखी दोघांना निलंबित करत एकूण सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुध्द शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लीना बनसोड यांनी विजय गांगुर्डे (प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार), गोकुळ राठोड …

The post धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रशासकीय कारकीर्द सुरू असताना १५ व्या वित्त आयोगाचा निधी न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सुमारे १५ कोटी ३५० कामांच्या प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. कार्यारंभ आदेश बाकी ठेवण्यात आले आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगातर्फे यंदा जिल्हा परिषदेला एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. तरीदेखील हा …

The post Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता

Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यासह जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. राज्यातील काही भागांमध्ये अद्याप उकाडा जाणवत असला तरी काही भागांत ढगा‌ळ वातावरण आहे. जून महिन्यातील अखेरचा आठवडा सुरू झाला तरी राज्यात मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहे. मात्र, हवामान विभागाने सांगितल्यानुसार पुढच्या ४८ तासांत जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता आहे. मान्सूनच्या सरी मुंबईसह उत्तर …

The post Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Monsoon : पुढच्या ४८ तासांत मान्सून जिल्ह्यात बरसणार

नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर!

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वेळ दुपारी तीनची…ठिकाण दिंडोरी रोड… शाळा सुटल्यानंतर २०-२५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाला अचानक फिट येते…अन‌् बसवरील त्याचे नियंत्रण सुटते…. बस थेट रिक्षाला टक्कर देऊन फुटपाथवरून रस्त्यालगतच्या चार ते पाच दुकानांवर धडकते…अचानक घडलेल्या या घटनेमुळे आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावतात… सुदैवाने बसमधील सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडतो… दिंडोरी रोडवरील …

The post नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर!

नाशिक : विद्यार्थिनींना नाचविल्याच्या प्रकारानंतर संतप्त आंदोलकांकडून वसतिगृहाची तोडफोड

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन विद्यार्थिनींना नाचविल्याच्या कथित प्रकारानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे गावाच्या चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्राचे वसतिगृह आणि शेजारील रिसाॅर्टवर बुधवारी (दि. 21) दिवसभर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत शाळेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. संबंधित रिसॉर्टचालकांविरोधात आंदोलक संतप्त झाल्याने तहसीलदारांनी ते रिसॉर्ट सील केले. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात वाच्यता झाल्याने आदिवासी विकास …

The post नाशिक : विद्यार्थिनींना नाचविल्याच्या प्रकारानंतर संतप्त आंदोलकांकडून वसतिगृहाची तोडफोड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनींना नाचविल्याच्या प्रकारानंतर संतप्त आंदोलकांकडून वसतिगृहाची तोडफोड