Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांनी शहरात गुटखा विक्री, वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तिघांना पकडून त्यांच्याकडून लाखाे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मोहंमद साजीद मोहंमद नासीर अन्सारी व मोहंमद दिलशाद इस्लाममुद्दीन मलिक व मोहंमद जुबेर रियासदअली अन्सारी (रा. वडाळागाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे …

The post Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : शहरात गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यानुसार कारवाई

Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे

कवडदरा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा घोडा हा प्राणी सध्या लग्नाच्या वरातीत किंवा शर्यतीसाठी बघत असलो, तरी इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील एका शेतकऱ्याने मात्र बैलाऐवजी चक्क दोन घोड्यांना औताला जुंपले आहे. थेट घोड्यांच्या सहाय्याने शेत नांगरणीस सुरुवात केल्यामुळे हा प्रकार तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. येथील शेतकरी हनुमंता निसरड यांना शंकरपटाचा शौक असल्याने त्यांनी घोड्याचे …

The post Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बैलजोड्या महाग अन् ट्रॅक्टर परवडत नसल्याने औताला जुंपले घोडे

Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुन्या वादातून प्रतिस्पर्धी गटातील युवकावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेने चार महिन्यांनंतर पकडले आहे. कार्बन नाका परिसरात मार्च महिन्यात सराईत गुन्हेगारांनी चारचाकीचा पाठलाग करून त्यातील दोघांवर भरदिवसा गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी संशयितांविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने …

The post Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चार महिन्यांपूर्वी रंगला होता थरार, अखेर गोळीबार करणारा गजाआड

नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा हद्दीतील तीन विभागांत गुरुवारी (दि.२२) महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. पंचवटी विभागातील मखमलाबाद नाका येथील अनधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतीस मोहोर बंद (सील) करण्यात आले. तर के. के. वाघ कॉलेजजवळील कॅनाॅल लगतच्या अनधिकृत सात ते आठ टपऱ्या विभागाने निष्काशित केल्या आहेत. या टपऱ्यांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय सुरू असल्याची माहिती …

The post नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची शहरभर मोहीम, अनधिकृत टपऱ्या हटविल्या

Nashik : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे होणार विलीनीकरण

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : ब्रिटिशकालीन कायद्यावर चालत आलेल्या देशभरातील 62 कॅन्टाेन्मेंट बोर्ड बरखास्त करून त्या त्या राज्यातील महापालिका व नगरपालिकांमध्ये विलीनीकरण करण्याबाबत विचाराधीन असताना संरक्षण मंत्रालयाचे सहायक संचालक राजेश कुमार शहा यांनी काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड विलीनीकरण करण्याबाबत सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सात कॅन्टोन्मेंट …

The post Nashik : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे होणार विलीनीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे होणार विलीनीकरण

Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त

सिन्नर(जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा तालुका कॉंग्रेस कमिटीची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन नूतन कार्यकारणी लवकरात लवकर करण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीने सिन्नर तालुका तालु्नयातील काही व्यक्तींना परस्पर जिल्हा कमिटीत स्थान दिले. त्यामुळे तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून तातडीच्या बैठकीत तालुका …

The post Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त

नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी

नाशिक/पंचवटी : पुढारी वृत्तसेवा पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानीजवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचालकाचा मृत्यू झाला. तर बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळू एकनाथ बेंडकुळे (५८, रा.आशेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठ रोडवर बस-ट्रक धडकेत ट्रकचालक ठार, बसचालकासह १४ प्रवासी जखमी

धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक

धुळे, पुढारी वृत्तसेवा : बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत नवीन विहिरीच्या काम पूर्ण करून झालेल्या कामाचे अनुदानाच्या मोबदल्यात आठ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन लाचखोर अधिकारी जाळ्यात अडकल्यामुळे धुळे जिल्ह्यात लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. शिरपूर तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या तक्रारदाराच्या आईच्या …

The post धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक

धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक

धुळे, पुढारी वृत्तसेवा : बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत नवीन विहिरीच्या काम पूर्ण करून झालेल्या कामाचे अनुदानाच्या मोबदल्यात आठ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन लाचखोर अधिकारी जाळ्यात अडकल्यामुळे धुळे जिल्ह्यात लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. शिरपूर तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या तक्रारदाराच्या आईच्या …

The post धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक

नाशिक : वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणची दंडात्मक कारवाई

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यात वीज वितरण कंपनीची चोरी करणाऱ्या बहादरांवर कारवाई करण्यास वीज वितरण कंपनीने सुरुवात केली आहे. या कारवाईत चांदवड, धुळे व नाशिक येथील पथकाने ६ लाख २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती चांदवडचे उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील यांनी दिली. चांदवड शहर व ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून विजेचा पुरवठा …

The post नाशिक : वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणची दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणची दंडात्मक कारवाई