इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार व परिसरात दहशत पसरविणाऱ्यास पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पोलिस पथकाने सापळा रचून सिनेस्टाईलने मालासह रंगेहाथ पकडून जेरबंद केले. गुरुवारी (दि.२२) रात्री ११ च्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. Ruturaj Gaikwad Troll : टीम इंडियात स्थान मिळूनही ऋतुराज गायकवाड ट्रोल का होतोय? संशयित …

The post इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी पोलिसांची सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई

जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बळीराजा हवालदिल झाला आहे. सर्वसामान्य नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहे तसेच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पोलिसांची हप्तेखोरी सुरू आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे “शासन आपल्या दारी” योजनेच्या प्रचारासाठी जळगावात येणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा देखील कामाला लागली आहे. सरकारकडून केवळ इव्हेंट साजरे केले जातात. घोषणा केल्या जातात मात्र …

The post जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्ह्यातील समस्या न सोडविल्यास काळे झेंडे दाखवणार

Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : वडाळागाव येथे कारवाई करत पोलिसांनी ५ लाखांचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद साजीद मोहम्मद नासीर अन्सारी (२५, रा. सादिकनगर, वडाळागाव) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून पान मसालाचा माल घेऊन जाताना आढळून आला. तर माेहम्मद दिलशाद इस्लाममुद्दिन मलिक (३१) व मोहम्मद जुबेर रियासदअली अन्सारी (२०) यांच्या साठेनगर येथील घरी …

The post Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : वडाळागावत पाच लाखांचा गुटखा जप्त

Dhule Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून लूटणाऱ्या तिघांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील हरण्यामाळ तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या युवकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड तसेच दागिन्यांची लूट करणाऱ्या तीन जणांना अवघ्या 24 तासात तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने गजाआड केले आहे. मुकटी येथे राहणारा अमोल दिनकर पाटील हा विद्यार्थी काल हरण्यामाळ तलाव परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला तीन युवकांनी …

The post Dhule Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून लूटणाऱ्या तिघांना बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून लूटणाऱ्या तिघांना बेड्या

Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय

नाशिक (लासलगाव) :  पुढारी वृत्तसेवा, लासलगाव येथील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही महत्त्वाचे सण एकाच दिवशी आल्याने हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या दिवशी बकरी कुर्बानी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.23) लासलगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मुस्लिम बांधव यांनी आयोजित केलेल्या बैठकीत लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, …

The post Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय

नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना…

नाशिक (ओझर) : मनोज कावळे ओझर शहर हे नाशिकचे उपनगर म्हणून उदयास येत असताना शहराचा व ओझर पोलिसांच्या हद्दीचा विचार करता या ठिकाणी सध्या असलेले पोलिस बळ मुळातच तोकडे असताना आता नुकत्याच झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ओझर येथील तब्बल २६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून, त्या बदल्यात येथे तितकेच कर्मचारी अपेक्षित असताना फक्त चार …

The post नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर पोलिस ठाण्याचा दुष्काळात तेरावा महिना…

Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती (Scholarship) प्रदान करण्यात येते. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील …

The post Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Scholarship News : परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ

Nashik tour : उद्यापासून संभाजी महाराज दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी शनिवार (दि.२४) पासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी (दि.२४) सकाळी ११ वाजता त्यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. दुपारी ४ वाजता नांदूर नाका येथील यश लॉन्समध्ये स्वराज्य पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा होईल. त्यानंतर रविवारी (दि. २५) सकाळी १० वाजता छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्या बक्षीस वितरण …

The post Nashik tour : उद्यापासून संभाजी महाराज दोन दिवस नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik tour : उद्यापासून संभाजी महाराज दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची ‘अमृत’ योजना रखडली

नाशिक । प्रतिनिधी शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलणे व त्यांची क्षमता वाढवणे यासाठी महापालिकेने अमृत दोन योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेल्या तीनशे कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली असली तरी पाईप कोणता वापरायचा यावरुन ही महत्वकांक्षी योजना रखडली आहे. जीवन प्राधिकरण प्लास्टिक पाईपसाठी तर महापालिका लोखंडी पाईपसाठी आग्रही आहे. महापालिकेने लोखंडी पाईपसाठी पाठवलेला प्रस्ताव जीवन प्राधिकरणने फेटाळल्याचे …

The post नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची 'अमृत' योजना रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाईपच्या वादात तीनशे कोटींची ‘अमृत’ योजना रखडली

Birhad Morcha : रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याच्या निर्णयाविरोधात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी नाशिक ते मंत्रालय असा बिऱ्हाड मोर्चा काढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा स्थगित केला. आदिवासी विकास विभागाने सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून एकही कर्मचारी रोजंदारी तत्वावर न घेण्याचा …

The post Birhad Morcha : रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading Birhad Morcha : रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा स्थगित