Nashik Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना १ वर्षे ९ महिने २६ दिवसांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सनु उर्फ सोना राजू वाकेकर (३०, रा. संभाजी चौक, आडगाव, मुळ रा. जालना) व राजू उर्फ अमर छगन वाकेकर (४२, रा. आडगाव) अशी शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत. (Nashik Crime) …

The post Nashik Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना कारावास

नाशिकमध्ये बॅनर युद्ध; सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे फोटो व नाव वगळले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिकमध्येही बॅनर युद्ध रंगल्याचे पाहायला मिळते आहे. छगन भुजबळ, अजित पवार यांच्या समर्थकांनी शरद पवार यांचे फोटो असलेले बॅनर लावले आहेत. राज्यात राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिपदाची खलबते सुरू असतानाच नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनर बाजी करण्यात आली …

The post नाशिकमध्ये बॅनर युद्ध; सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे फोटो व नाव वगळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये बॅनर युद्ध; सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांचे फोटो व नाव वगळले

कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, ‘इतके’ ठार

धुळे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावानजीक वेगाने जाणाऱ्या डंपरने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना आज घडली आहे. या भीषण अपघातात आठ जण ठार झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. घटना स्थळावर पोलीस प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. मुंबई आग्रा महामार्गावर …

The post कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, 'इतके' ठार appeared first on पुढारी.

Continue Reading कंटेनर हॉटेलमध्ये शिरुन धुळ्यात भीषण अपघात, ‘इतके’ ठार

Nashik : योगेश घोलप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड-देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे शपथविधी सोहळ्यानंतर स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार योगेश घोलप हे आपल्या कार्यकर्त्यांसह लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. रविवारी (दि. २) राज्यातील राष्ट्रवादी …

The post Nashik : योगेश घोलप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार? appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : योगेश घोलप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?

Nashik : बोलठाणच्या विकासात पठाण दाम्पत्याचे योगदान

नांदगाव (जि. नाशिक) : सचिन बैरागी  नांदगावच्या पूर्व भागात घाटमाथ्यावर जिल्हा हद्दीच्या शेवटच्या टोकावर बोलठाण गाव असून, हे गाव कांदा मार्केटमुळे अधिकच नावारूपास आले आहे. बोलठाण गावाचा विकास ग्रामपालिकेच्या माध्यमातून वेगाने होत आहे. या विकासामध्ये आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मा. सरपंच रफिक पठाण आणि त्यांच्या पत्नी विद्यमान उपसरपंच अंजुम पठाण या दाम्पत्यानेदेखील आपला खारीचा …

The post Nashik : बोलठाणच्या विकासात पठाण दाम्पत्याचे योगदान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बोलठाणच्या विकासात पठाण दाम्पत्याचे योगदान

नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हवामान विभागाने यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. जून महिना जवळपास कोरडा गेल्याने, हे संकट अधिकच गडद झाले होते. मात्र, जूनच्या शेवटी-शेवटी व जुलैच्या पहिल्या काही दिवसांत पावसाने धरण परिसरात दमदार हजेरी लावल्याने पाणीकपातीचे संकट यंदा टळले आहे. गेल्या काही दिवसांत धरण परिसरात जोरदार …

The post नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाणीकपात अखेर टळली, मनपाने निर्णय घेतला मागे

दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नुसतेच आमदार म्हणून मिरवण्यात अर्थ नसतो. मतदार संघातील जनतेचे प्रश्न सुटले तर लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्याचे समाधान असते. सिन्नर मतदारसंघात अद्यापही खूप कामे करायची आहेत. त्यामुळे दादांशिवाय पर्याय नाही, असे म्हणत आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सुरुवातीची दोन-अडीच वर्षे वाया …

The post दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे appeared first on पुढारी.

Continue Reading दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

Dhule : लहान आंबा खाण्यास दिला म्हणून फळविक्रेत्यास मारहाण

पिंपळनेर (साक्री): पुढारी वृत्तसेवा लहान आंबा खाण्यास दिला याचा राग येऊन फळविक्रेत्याला मारहाण करण्याचा प्रकार येथे घडला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वामन खैरणार (वय २९) आणि मित्र देवाजी वळवी यांचा भागीदारीत शहरातील सटाणा रोडवर फळाचे दुकान आहे. सायंकाळी संजु गांगुर्डे व राहुल पवार हे दोघे दुकानावर येऊन ते आंबे खाण्यास मांगु लागले. …

The post Dhule : लहान आंबा खाण्यास दिला म्हणून फळविक्रेत्यास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : लहान आंबा खाण्यास दिला म्हणून फळविक्रेत्यास मारहाण

नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा चांदवड – गणूर रस्त्यावरील गणूर शिवारात कारने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गणेश बाळू ठाकरे (३२) याने चांदवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात अपघाताचा …

The post नाशिक : कार - दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कार – दुचाकी अपघातात दोघे ठार, चांदवड-गणूर रस्त्यावरील घटना

राजकीय समीकरण बदलणार, उत्तर महाराष्ट्रात साधावा लागणार समतोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंपानंतर (NCP crisis) उत्तर महाराष्ट्रात चारही जिल्हे मिळून विधानसभेच्या ३६ पैकी तब्बल २७ जागांवर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सत्तेच्या या सारीपाटामध्ये पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण बदलणार असताना इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांना जागावाटप व तिकीट देतेवेळी समतोल साधावा लागणार असल्याने कस लागणार आहे. त्याचवेळी …

The post राजकीय समीकरण बदलणार, उत्तर महाराष्ट्रात साधावा लागणार समतोल appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय समीकरण बदलणार, उत्तर महाराष्ट्रात साधावा लागणार समतोल