जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातील कालिका माता मंदीर परिसरात बुधवारी २१ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत शहरातील शाहूनगर भागातील रहिवासी शेख समीर शेख राज मोहम्मद (२२) या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण खेडी शिवारातील कालिका माता मंदीर परिसरात आशुतोष …

The post जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही – माजी आमदार अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा गेल्या पाच वर्षात धुळे महानगरपालिकेच्या सत्ताधारी गटाने केलेल्या कामांचा हिशोब आता भविष्यातील निवडणुकीत जनता चुकता करणार आहे. प्रभागांची कितीही मोडतोड केली तरीही त्याचा उपयोग होणार नसल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेसाठी पुन्हा हालचाली होत असल्याची चर्चा सुरू झाल्याने  माजी आमदार अनिल …

The post धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही - माजी आमदार अनिल गोटे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : प्रभागांची मोडतोड; जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही – माजी आमदार अनिल गोटे

धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारतीय संविधान हा भारत देशाचा राष्ट्रीय ग्रंथ असून ज्या ग्रंथात भारतीयांच्या मूलभूत हक्क आणि कर्तव्याचा समावेश आहे. अशा भारतीय संविधानाची ओळख प्रत्येक भारतीय नागरिकांना होणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आर. जी वाडेकर यांनी केले. भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन अभियानांतर्गत धुळे क्लस्टर कार्यशाळा पत्रकार भवन येथे पार पडली. या …

The post धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे क्लस्टर कार्यशाळा : भारतीय संविधानाची ओळख व्हावी- प्राचार्य डॉ. वाडेकर

oney Trap : पिंपळनेरच्या २७ वर्षीय तरूणाची हनीट्रॅपद्वारे फसवणूक

पिंपळनेर : (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर फसवणूकीच्या अनेक घटना पाहायला मिळतात. अनेक तरुण -तरुणी या घटनांना बळी पडल्याचे उदाहरणे आहेत. असाच प्रकार पिंपळनेर शहरात घडला आहे. इन्स्टाग्रामवर रिल्सची प्रशंसा करीत एका तरूणीने मोबाईल रिचार्जसह इतर खर्चाची मागणी तरुणाकडे केली. तरुणाने रिचार्ज केल्यानंतर तरूणीच्या आई-वडिलांसह भावानेही दमदाटी करीत पैशांची मागणी सुरू केल्याने  पिंपळनेर (घोड्यामाळ) येथील …

The post oney Trap : पिंपळनेरच्या २७ वर्षीय तरूणाची हनीट्रॅपद्वारे फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading oney Trap : पिंपळनेरच्या २७ वर्षीय तरूणाची हनीट्रॅपद्वारे फसवणूक

नाशिक : ब्रॅंडेडच्या नावे बनावट कपड्यांची विक्री, दुकानचालकाविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ब्रॅंडेड कंपन्याचे मोबाइलचे बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आता ब्रँडेड कंपन्याच्या नावे बनावट कपडे विक्री करणाऱ्या दुकानचालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ब्रँडेडच्या नावे बनावट कपड्यांचा साठा करुन कंपनीचे नाव वापरल्याबद्दल हुंडिवाला लेनमधील दुकानात कारवाई करण्यात आली आहे. विक्रेत्याकडून १४ हजारांचा बनावट कपड्यांचा माल जप्त करून …

The post नाशिक : ब्रॅंडेडच्या नावे बनावट कपड्यांची विक्री, दुकानचालकाविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ब्रॅंडेडच्या नावे बनावट कपड्यांची विक्री, दुकानचालकाविरोधात गुन्हा

Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भद्रकाली पोलिसांनी द्वारका भागातून गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव कमलाकर सोनार (३३, रा. तिवंध चौक, भद्रकाली) व तेजस ओंकार बेलेकर (३०, रा. द्वारका) अशी दोघा संशयितांची नावे …

The post Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले, कारसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर : एक कॅमेरा पोलिसांसाठी अभियानाची सुरुवात

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील निजामपूर जैताणे परिसरात वाढत्या चोऱ्यांचे सत्र थांबावे व जातीय सलोखा टिकून रहावा याकरीता निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये निजामपूर जैताणे गावातील राजकीय, सामाजिक तथा व्यापारी क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीप्रसंगी सहायक …

The post पिंपळनेर : एक कॅमेरा पोलिसांसाठी अभियानाची सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : एक कॅमेरा पोलिसांसाठी अभियानाची सुरुवात

नाशिक : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कंटेनर चालकाविरोधात गुन्हा

नाशिक : रस्त्याच्या मधोमध कंटेनर उभा करून एकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१६) सकाळी ११.३० च्या सुमारास नववा मैल येथे कंटेनरवर आदळून भुपेश नागो मगर यांचा मृत्यू झाला तर पंकज प्रविण मगर गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तपास केला असता एमएच ४६ बीएफ ७१२७ क्रमांकाच्या …

The post नाशिक : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कंटेनर चालकाविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कंटेनर चालकाविरोधात गुन्हा

नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा जनावरांची वाहतूक करणारी पिकअप जीप अडवून चालकाकडून गाडी सोडण्याच्या बदल्यात पन्नास हजारांची खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे येथे घडला. 22 मे रोजी हा प्रकार घडला होता. तसेच चालकाला मारहाण व जीपच्या जीपीएस सिस्टीमचे नुकसान करण्यात आले होते. या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

The post नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनावरांची गाडी अडवून मागितली 50 हजारांची खंडणी; तिघांना अटक

नाशिक : ‘एक सीसीटीव्ही शहरासाठी’ ; पोलिसांसाठी उपयुक्त संकल्पना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘एक सीसीटीव्ही शहरासाठी’ या संकल्पनेंतर्गत नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी, व्यावसायिक ठिकाणी किंवा आस्थापनांच्या ठिकाणी बसविलेले सीसीटीव्ही पोलिसांसाठी उपयुक्त ठरत आहेत. दहीपूल येथे जानेवारी महिन्यात झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे दोन हजार सीसीटीव्ही पोलिसांच्या तसेच जनतेच्या फायद्यासाठी उपलब्ध झाले आहेत. …म्हणून जपानी …

The post नाशिक : 'एक सीसीटीव्ही शहरासाठी' ; पोलिसांसाठी उपयुक्त संकल्पना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘एक सीसीटीव्ही शहरासाठी’ ; पोलिसांसाठी उपयुक्त संकल्पना