नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये भाजपसह आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये एकीकडे पक्षबांधणीसाठी भाजपचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रवेशानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली पाटील …

The post नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील वरचेगाव येथील तेलीखुंट, टेलिफोन कॉलनी परिसरातील एका घरात गुटखा विक्री करणाऱ्यावर छापा टाकत चांदवड पोलिसांनी गुटखा, सिगारेटसह तब्बल ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गुटखा विक्री करणारा व्यक्ती पळून गेला. त्याच्याविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वरचे गावात संजय सोनू सोमवंशी घरात गुटखा विक्री …

The post नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड-सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भर पावसात मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा ग्रामीण पोलिसांनी घाटनदेवी येथे थांबवुन त्यांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्त कार्यालयात बुधवार (दि.2८) दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र दिले. बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मुंबईकडे कूच करणारच असल्याची इशारा अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष …

The post नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या सर्वत्र पावसाळ्याचे वातावरण आहे. या काळात विद्युत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी घरगुती व सार्वजनिक ठिकाणी वीजयंत्रणा व उपकरणांपासून सावध राहावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज दुर्घटना टाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाकडून करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने वीजतारा तुटण्याचे …

The post पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अशी घ्या काळजी appeared first on पुढारी.

Continue Reading पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अशी घ्या काळजी

पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा माणूस कितीही भौतिक सुखाच्या मागे लागला, तरी संस्काराची शिदोरी ही त्याच्यासोबत असते. अशा संस्कारक्षम माणसाचे मन नेहमी संवेदनशील असते. असाच काहीसा संवेदनशील मनाचा प्रत्यय पिंपळगाव बसवंतकरांनी अनुभवला. त्यातून माणुसकी आजही जिवंत आहे, हा संदेश सर्वदूर पोहोचवला. येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोरील मुंबई-आग्रा महामार्गावर पुलाखाली अनेक दिवसांपासून एक अनाथ व्यक्ती …

The post पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळगावला विमनस्क व्यक्तीस अंघोळ घालून घातले नवे कपडे

नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘शासन आपल्या दारी योजने’मधून राज्यातील जनतेला एकाच छताखाली शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असताना, शासनाचा भाग असलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालयाची दैना झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील या विभागात दोन महिन्यांपासून ९९ तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे तक्रारदारांच्या नशिबी न्यायासाठी केवळ अन‌् केवळ प्रतीक्षाच करणे आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राज्यातील …

The post नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित

Nashik 11th Admission : दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक व अमरावती या शहरांमध्ये इयत्ता अकारावीसाठी शिक्षण विभागाकडून केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून, अकरावीच्या पहिल्या फेरीची प्रक्रिया सोमवारी (दि. २६) पूर्ण झाली. त्यानंतर नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, सोमवारी (दि. ३) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. या फेरीच्या प्रक्रियेला मंगळवार …

The post Nashik 11th Admission : दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik 11th Admission : दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार

पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहिल्याच पावसाने पेठ ग्रामीण रुग्णालयाची पुरती दाणादाण उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. बाह्यरुग्ण विभाग पाण्याखाली गेल्याने सर्वत्र तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय होत आहे. पेठ ग्रामीण रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कार्यालय तसेच नवीन मेडिकल लॅबचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. …

The post पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय appeared first on पुढारी.

Continue Reading पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय

बीएसआर पक्षाचा इच्छुकांवर डोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीएसआर) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली असून, बड्या चेहऱ्यांना गळाला लावण्यासाठी इच्छुकांवर डोळा ठेवण्याची रणनीती पक्षाकडून राबविली जात आहे. बीएसआर पक्षाने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली असून, आता त्या-त्या …

The post बीएसआर पक्षाचा इच्छुकांवर डोळा appeared first on पुढारी.

Continue Reading बीएसआर पक्षाचा इच्छुकांवर डोळा

शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भव्य इमारत अन‌् प्रशस्त वर्गखोल्या… शिक्षकांची पदेही मंजूर… गरजू विद्यार्थीही उपलब्ध… अशी सर्व सकारात्मक परिस्थिती असतानाही जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर केवळ एकाच वर्गामध्ये शिकण्याची वेळ आली असून, या सर्व विद्यार्थ्यांना अवघा एक शिक्षक शिकवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावातील हे विदारक वास्तव …

The post शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार