नाशिक : टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांकडून निषेध; कमी भावामुळे शेतकरी संतापले

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : विविध संकटांचा सामना करत मेहनतीने पिकवलेल्या टोमॅटोला अवघा दोन रुपये किलो तर प्रति क्रेट ४० ते ६० रुपये दर मिळत असल्याने व यातून उत्पादन व वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने बाजार समितीतच टोमॅटो ओतून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे. टेम्पोभर माल विक्रीसाठी आणूनही शेतकऱ्यांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागत आहे. यामुळे …

The post नाशिक : टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांकडून निषेध; कमी भावामुळे शेतकरी संतापले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांकडून निषेध; कमी भावामुळे शेतकरी संतापले

नंदुरबार शेतकरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी सहकारी संघ लिमिटेड नंदुरबारच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आज, गुरुवारी (दि.१८) पार पडली. अध्यक्षपदी बी. के. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भारतसिंह हरबनसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बी. के. पाटील यांच्या अध्यक्ष निवडीला सूचक म्हणून प्रभाकर पाटील तर अनुमोदक म्हणून विलास पाटील उपस्थित होते. तर, उपाध्यक्ष भारतसिंह …

The post नंदुरबार शेतकरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार शेतकरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध

धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने मालेगाव येथील एका तरुणाच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची बाब निदर्शनास आल्याने तिला …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यासह जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात तर तापमानाने उच्चांक गाठला असून, उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे उष्माघाताने नागरिकांना प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. …

The post जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

नाशिक : धोंडगव्हाणवाडीला सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील महिलेस घरात सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, धोंडगव्हाणवाडी येथील रहिवाशी महिला अलका अनिल कडांळी या घरकाम करीत असताना त्यांना दि. २९ मार्च रोजी सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारासाठी वणी …

The post नाशिक : धोंडगव्हाणवाडीला सर्पदंशाने महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धोंडगव्हाणवाडीला सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

धुळे : नालेसफाईच्या नावाने कोट्यावधींची बिले काढल्याचा आरोप, नाल्याच्या काठावर जाऊन शिवसेनेचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील नालेसफाई झाली नसल्याची बाब आज शिवसेनेने आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिली. महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाचा गट आणि अधिकाऱ्यांनी पावसामुळे नाल्यांच्या माध्यमातून होणाऱ्या दुर्घटना टाळणे ऐवजी कोट्यवधी रुपयांची बिले काढण्याकडे लक्ष केंद्रित केले असल्याचा खळबळ जनक आरोप यावेळी करण्यात आला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील 10 ते 12 नाल्यांसह उपनाल्यांना भेटी देऊन …

The post धुळे : नालेसफाईच्या नावाने कोट्यावधींची बिले काढल्याचा आरोप, नाल्याच्या काठावर जाऊन शिवसेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नालेसफाईच्या नावाने कोट्यावधींची बिले काढल्याचा आरोप, नाल्याच्या काठावर जाऊन शिवसेनेचे आंदोलन

नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा  प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव विभाग व परिसरात प्रभागाच्या चारही बाजूस पाण्याचे जलकुंभ असून ते पूर्णतः भरत नसल्याने ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे मनपाने या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा परिसरातील महिलांचा हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे व नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे  …

The post नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन

नाशिक : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, टोमॅटोला अवघा 4 रुपयांचा भाव

कळवण (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हात नगदी पिक संबोधले जाणाऱ्या टोमॅटो पिकाला उतरती कळा लागली आहे. कवडीमोल भावात टोमॅटो विकला जात असल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने गुजरात राज्यातील सुरत मंडी मध्ये टोमॅटो विक्रीसाठी पाठवला होता मात्र शेतकऱ्याला किलोला 4 रुपये इतका कवडीमोल भाव मिळाल्याने पदरी निराशा पडली आहे. …

The post नाशिक : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, टोमॅटोला अवघा 4 रुपयांचा भाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्याच्या स्वप्नाचा लाल चिखल, टोमॅटोला अवघा 4 रुपयांचा भाव

पिंपळनेर महाविद्यालयास विद्यापीठाकडून ‘अ’ श्रेणी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत उच्च शैक्षणिक संस्थांचे दर तीन वर्षांनी शैक्षणिक अंकेक्षण अर्थात ॲकॅडमिक ऑडिट करण्यात येते. या प्रक्रियेस विद्यापीठाकडून महाविद्यालयास ‘अ’ …

The post पिंपळनेर महाविद्यालयास विद्यापीठाकडून 'अ' श्रेणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर महाविद्यालयास विद्यापीठाकडून ‘अ’ श्रेणी

पिंपळनेर महाविद्यालयास विद्यापीठाकडून ‘अ’ श्रेणी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा येथील कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व कै.अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘अ’ श्रेणी बहाल केली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत उच्च शैक्षणिक संस्थांचे दर तीन वर्षांनी शैक्षणिक अंकेक्षण अर्थात ॲकॅडमिक ऑडिट करण्यात येते. या प्रक्रियेस विद्यापीठाकडून महाविद्यालयास ‘अ’ …

The post पिंपळनेर महाविद्यालयास विद्यापीठाकडून 'अ' श्रेणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर महाविद्यालयास विद्यापीठाकडून ‘अ’ श्रेणी