नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महसूल विभागात खांदेपालट सुरूच असून शासनाने नुकत्याच नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात विभागातील ३९ नायब तहसीलदारांचा समावेश आहे. New Parliament Building Inauguration: विरोधकांशिवाय नवीन संसद भवनाचा उद्घाटन सोहळा अपूर्णच; सुप्रिया सुळे चालू महिन्याच्या प्रारंभी महसूल विभागात बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. सर्वप्रथम उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या …

The post नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागातील ३९ नायब तहसीलदारांच्या बदल्या

नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या तीव्र झळांनी जिल्हा होरपळला असताना धरणांनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या केवळ ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान विभागाने मान्सून सरासरी गाठेल, असा भाकीत वर्तविले असले, तरी अल निनोचे सावट कायम असणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. राजकारण : केजरीवालांचा अ‍ॅक्शन प्लॅन यंदाच्या …

The post नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

नाशिक: घोटीच्या ‘एपीआय’ची तातडीने बदली करा; आमदार फरांदे यांची ‘एसपीं’कडे मागणी

इगतपुरी: पुढारी वृत्तसेवा: खंबाळे हद्दीतील विश्रामगृहाशेजारील दगड खाणीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर अज्ञातांनी मद्यधुंद अवस्थेत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तोंडावर व डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. ही घटना २१ मेरोजी घडली होती. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मृत महिलेच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. …

The post नाशिक: घोटीच्या 'एपीआय'ची तातडीने बदली करा; आमदार फरांदे यांची 'एसपीं'कडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: घोटीच्या ‘एपीआय’ची तातडीने बदली करा; आमदार फरांदे यांची ‘एसपीं’कडे मागणी

धुळे : मामेभावांनीच काढला काटा…उभंड शिवारातील त्या खूनाची पोलिसांकडून उकल

धुळे : पुढारी वृत्तसेवा मानसिक त्रास असह्य झाल्यानेच दोघा मामेभावांनी तरुणाचा काटा काढण्याची बाब आता तपासात उघड झाली आहे. धुळे तालुक्यातील उभंड शिवारात यशवंत बागुल या तरुणाचा खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या अवघ्या 24 तासात आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. …

The post धुळे : मामेभावांनीच काढला काटा...उभंड शिवारातील त्या खूनाची पोलिसांकडून उकल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मामेभावांनीच काढला काटा…उभंड शिवारातील त्या खूनाची पोलिसांकडून उकल

नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले बिनविरोध

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी देविदास पिंगळे, तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी शिवाजी चुंभळे गटाने अर्ज दाखल न केल्याने निवडणुक बिनविरोध झाली. त्यांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. बाजार समितीच्या विकासासाठी प्रामाणिक काम करणार असून ३० वर्षात प्रामाणिक काम केल्यामुळे सभासदांनी आम्हाला पुन्हा संधी दिली …

The post नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक कृउबा समितीच्या सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले बिनविरोध

नाशिक : स्वतःच्या अपघातानंतर बनवलं ‘स्मार्ट हेल्मेट’, अशी आहे खासियत

नाशिक : गणेश सोनवणे मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या अंतिम वर्षातील विद्युत विभागाच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखे स्मार्ट हेल्मेट तयार केले आहे. या हेल्मेट मध्ये अनेक स्मार्ट फिचर्स असून ते दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल. तुलनेने दुचाकी वापरणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे अधिक आहे. त्यात गेल्या काही वर्षापासून अपघातांची आकडेवारी बघता डुलकी लागल्याने, मद्य प्राशन कल्याने व …

The post नाशिक : स्वतःच्या अपघातानंतर बनवलं 'स्मार्ट हेल्मेट', अशी आहे खासियत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वतःच्या अपघातानंतर बनवलं ‘स्मार्ट हेल्मेट’, अशी आहे खासियत

रेशीम पार्कसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करा : छगन भुजबळ

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला शहर हे पर्यटनदृष्ट्या व पैठणीसाठी अतिशय महत्त्वाचे शहर असून पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळण्याच्या दृष्टीने एरंडगाव येथे राखीव केलेल्या जागेत रेशीम पार्क उभारण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नाशिक येथील कार्यालयात भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक …

The post रेशीम पार्कसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करा : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading रेशीम पार्कसाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करा : छगन भुजबळ

नाशिक : चित्तथराक प्रात्यक्षिकांनी फेडले डोळ्यांचे पारणे, ३७ पायलट देशसेवेत दाखल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा गांधीनगर येथील काॅम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या कार्यक्रमात आता पुढील वर्षी पारंपारिक चिता अन चेतक हेलिकॉप्टरऐवजी आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत एचएएल निर्मित लाईटवेट हेलिकॉप्टर सहभाग घेतील असे प्रतिपादन आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक, कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी यांनी केले. गांधीनगर येथील काॅम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या (कॅट) प्रशिक्षण केंद्राच्या कंम्बाईन्ड पासिंग आउट परेड लष्करी आधिकाऱ्यांना …

The post नाशिक : चित्तथराक प्रात्यक्षिकांनी फेडले डोळ्यांचे पारणे, ३७ पायलट देशसेवेत दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चित्तथराक प्रात्यक्षिकांनी फेडले डोळ्यांचे पारणे, ३७ पायलट देशसेवेत दाखल

नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : वैभव कातकाडे अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाशिक कृषी विभागातर्फे पावसाच्या वेळेनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत कृषी विभागाकडून जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्सूनमुळे बळीराजाचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सन २०२३-२४ मध्ये …

The post नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजित ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो युवकांसाठी रोजगार देणारा ठरत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५० युवकांना बाॅश, एबीबी या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. हा आकडा पुढील दोन दिवसांत आणखी वाढणार असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना एक्स्पोच्या …

The post नाशिक : 'ऑटो एक्स्पो'मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट