सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार!

नाशिक, दीपिका वाघ : कोणत्याही व्यावसायिकाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मचा आधार घ्यावाच लागतो. ग्राहक जेवढ्या प्रमाणात सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करतात तेवढा नफा व्यावसायिकांना अधिक, असे गणित आहे. आताच्या घडीला जेवढे सोशल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याच्या दुपटीने मानसिक आजारपण वाढले आहेत. खासकरून 10 ते 35 वयोगट गेल्या दहा वर्षांत स्क्रीन टाईमचा बळी ठरला आहे. त्यासाठी काही …

The post सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार! appeared first on पुढारी.

Continue Reading सोशल प्लॅटफॉर्ममधून वाढले मानसिक आजार!

नाशिक : सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या अखेर आवळल्या मुसक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयात हजर न होता फरार झाल्यानंतर त्यास सहा वर्षांनंतर गुन्हे शाखेने पकडले आहे. नीलेश विनायक कोळेकर असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. कोळेकर याच्याविरोधात २००९ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. तो जामिनावर असताना न्यायालयात हजर होणे बंधनकारक होते. मात्र, कोळेकर हा न्यायालयात हजर होत नव्हता. त्यामुळे सरकारवाडा पोलिस ठाण्यात …

The post नाशिक : सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या अखेर आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या अखेर आवळल्या मुसक्या

नाशिक : जिल्ह्यात ५३ टँकरच्या १२५ हून अधिक फेऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असताना ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एक लाखांच्या आसपास लोकसंख्येला ५३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या दररोज सव्वाशेहून अधिक फेऱ्या होत आहेत. संपूर्ण मे महिन्यात जिल्ह्यावर सूर्य कोपला असून, वाढत्या उष्णतेसोबतच ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाण्याचे तीव्र दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. येवला, …

The post नाशिक : जिल्ह्यात ५३ टँकरच्या १२५ हून अधिक फेऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ५३ टँकरच्या १२५ हून अधिक फेऱ्या, ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यावाचून हाल

नाशिक : जिल्ह्यात नवीन वाळू धाेरण बारगळणार! तालुक्यांचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्याच्या तोंडावर शासनाच्या नवीन वाळू धोरणाला जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. देवळा व बागलाण तालूकावासीयांनी आक्रमक भूमिका घेत नदीघाटांमधून वाळूचे एकही वाहन बाहेर पडू न देण्याचा निर्धार केला आहे. ग्रामस्थांचा वाढता विरोध आणि मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त या कारणांपायी जिल्ह्यात वाळू धोरण बारगळणार आहे. राज्यातील वाळूमाफियांचे रॅकेट उद्ध्वस्त करतानाच जनतेला कमी दरात …

The post नाशिक : जिल्ह्यात नवीन वाळू धाेरण बारगळणार! तालुक्यांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात नवीन वाळू धाेरण बारगळणार! तालुक्यांचा विरोध

भाजपविरोधी एकजुटीचा चेहरा नितीश कुमार : आमदार कपिल पाटील यांचे प्रतिपादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप विरोधामध्ये जो काही जनतेचा आक्रोश तयार होत आहे, त्याचा चेहरा म्हणजे नितीश कुमार असतील. देशभरामध्ये सीएए आणि एनआरसी या दोन्हीही कायद्यांच्या विरोधात ठराव करणारे पहिले राज्य बिहार असल्याचा दावा जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार कपिल पाटील यांनी केला. नाशिकमध्ये झालेल्या कार्यकर्ता संवाद दौऱ्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, …

The post भाजपविरोधी एकजुटीचा चेहरा नितीश कुमार : आमदार कपिल पाटील यांचे प्रतिपादन appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपविरोधी एकजुटीचा चेहरा नितीश कुमार : आमदार कपिल पाटील यांचे प्रतिपादन

नाशिक बाजार समितीचा सर्वांगीण विकास करा : छगन भुजबळ यांचे देवीदास पिंगळे यांना आवाहन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती देवीदास पिंगळे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. बाजार समितीचा अधिक विकास साधा, असे भुजबळ यांनी आवाहन करत पिंगळे यांचा यावेळी सत्कार केला. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील १३ पैकी ७ बाजार समित्यांमध्ये सभापतिपद मिळवत बाजी मारली. तर पाच ठिकाणी उपसभापतिपददेखील मिळविले. त्यामुळे जिल्ह्यातील …

The post नाशिक बाजार समितीचा सर्वांगीण विकास करा : छगन भुजबळ यांचे देवीदास पिंगळे यांना आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समितीचा सर्वांगीण विकास करा : छगन भुजबळ यांचे देवीदास पिंगळे यांना आवाहन

नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रत्येक वर्षी कडक उन्हाळ्यात येवला, मनमाडकरांची तहान भागवण्या करंजवन धरणातून दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी सकाळी ७ वाजता धरणातून १४०० क्युसेक्सने कादवा नदीत पाणी सोडण्यात आले.  पुढे पालखेंड धरणातून मनमाड, येवला शहराना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता शुंभम भालके यांनी दिली. गेल्या दोन महिन्यात …

The post नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले

नाशिक : अनधिकृत शाळा व्यवस्थापना विरोधात गुन्हा

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची मान्यता न घेताच अनधिकृतपणे शाळा चालवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड भागातील तिरुपती एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक संचलित एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल या शाळेच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल असून महापालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी केंद्रप्रमुख गोपाल बैरागी यांनी …

The post नाशिक : अनधिकृत शाळा व्यवस्थापना विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत शाळा व्यवस्थापना विरोधात गुन्हा

जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

जळगाव: पुढारी वृत्तसेवा एकनाथ खडसे यांचा जावई गेल्या दोन-तीन वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यांना अजूनही जामीन मिळत नाही. तो गरीब माणूस असून, केवळ खडसे यांच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये अडकला असल्याची टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. भुसावळ शहरात एका उद्घाटन सोहळ्याला मंत्री महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. …

The post जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : खडसेंच्या स्वार्थापोटी जावई जेलमध्ये ; मंत्री गिरीश महाजन यांची टीका

नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त

नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वृत्तसेवा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान पर्यटनस्थळ व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर भगवतीच्या स्वरूपावरील मागील कित्येक वर्षापासून साचलेला शेंदूर लेपणाचा भाग कवच हा धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने 1800 किलो शेंदूर पण काढण्यात आला आहे. हा शेंदूर पहिला पायरीच्या प्रवेशद्वाराजवळ कमानीमध्ये मध्यभागी स्तंभ उभा करून …

The post नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :सप्तशृंगी देवी मंदिर प्रवेशद्वारजवळ शेंदूर स्तंभ उभारणार असल्याने संभाव्य चेंगराचेगरी होण्याची शक्यता व्यक्त