नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात मोकाट कुत्र्यांकडून लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच आहे. असे असताना महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून त्याची योग्य दखल घेतली जात नसल्याने श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डॉ. प्रमोद सोनवणे यांना दिला आहे. मोकाट कुत्र्यांच्या त्रासाविषयी नागरिकांकडून दूरध्वनी …

The post नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा

नाशिक : शालेय पोषण आहाराच्या किचनची पुन्हा तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह शहरातील खासगी अनुदानित शाळांना शालेय पोषण आहार पुरवठा करणार्‍या मनपा ठेकेदारांच्या किचनशेडची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीसाठी चार पथके स्थापन करण्यात आली असून, पथकांमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांसह मनपाच्या केंद्रप्रमुखांचा समावेश आहे. मुलांना दिल्या जाणार्‍या आहाराचा दर्जा योग्य आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. मनपाने यापूर्वीदेखील …

The post नाशिक : शालेय पोषण आहाराच्या किचनची पुन्हा तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शालेय पोषण आहाराच्या किचनची पुन्हा तपासणी

नाशिक : मनपाच्या फायलींमधील टिप्पण्या होताय परस्पर लीक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अनेक महत्त्वाच्या फायलींमधील माहिती काही कर्मचार्‍यांकडून संबंधित ठेकेदारांना दिली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. बहुतांश फायलींचा प्रवास हा कर्मचार्‍यांच्या हातून होत असतो. त्यामुळे ही माहिती लीक होत असल्याने अनेक महत्त्वाची व गोपनीय माहिती मनपाबाहेर जात असल्याने महापालिकेच्या कारभाराविषयीच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. या प्रकारामुळे मनपाचे अतिरिक्त आयुक्त …

The post नाशिक : मनपाच्या फायलींमधील टिप्पण्या होताय परस्पर लीक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या फायलींमधील टिप्पण्या होताय परस्पर लीक

नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दि. २२ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. महापालिकेने दोन वर्षांत तयार केलेल्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. महापालिकेने रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे …

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी

नाशिक : अन् मध्यरात्री रहिवाशांनीच बुजवले खड्डे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात बहुतांश ठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना तसेच वाहनधारकांना अपघातांना सामाेरे जावे लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. असाच प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरातील विडी कामगार चौकात घडल्याने तेथील अपघातानंतर रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने चौकातील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक नागरिक खड्डे चुकवूनही अपघातांचे लक्ष ठरत आहे. सोमवारी (दि.१२) पंचवटीच्या …

The post नाशिक : अन् मध्यरात्री रहिवाशांनीच बुजवले खड्डे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अन् मध्यरात्री रहिवाशांनीच बुजवले खड्डे

नाशिक : शहरातील जुने फेरीवाला क्षेत्र रद्द होणार, मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय फेरीवाला धाेरणांतर्गत दुसऱ्या टप्प्यात शहरातील नवनवीन वसाहतींमध्ये नवीन फेरीवाला क्षेत्र (हॉकर्स झोन) निश्चित करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शहरात सध्या १२५ हाॅकर्स झाेन असून, या झोनची पडताळणी करून गरज नसलेले झोन रद्द करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने २०१३ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला …

The post नाशिक : शहरातील जुने फेरीवाला क्षेत्र रद्द होणार, मनपा आयुक्तांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील जुने फेरीवाला क्षेत्र रद्द होणार, मनपा आयुक्तांचे आदेश

नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा व शाळेचा परिसर आरोग्यदायी रहावा तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची स्वच्छता तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने पत्राव्दारे मनपाच्या सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. स्वच्छतेसाठी लागणारा खर्च शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या शाळा अनुदानातून करण्याची सूचना करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मनपा शिक्षण विभागाने दिला आहे. …

The post नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा व शाळेचा परिसर आरोग्यदायी रहावा तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची स्वच्छता तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने पत्राव्दारे मनपाच्या सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. स्वच्छतेसाठी लागणारा खर्च शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या शाळा अनुदानातून करण्याची सूचना करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मनपा शिक्षण विभागाने दिला आहे. …

The post नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : महापालिकेतही शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे वारे सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदेनंतर आता नाशिक महापालिकेतही शिक्षक बदल्यांचे वारे वाहणार अाहेत. त्यानुसार विनंती बदल्यांचे प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे लवकरच सादर करण्यात येणार असून, यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर २० ते २५ टक्के या प्रमाणात प्रशासकीय बदल्या करण्यात येणार आहे. महापालिकेचे एकूण ८४२ प्राथमिक शिक्षक आहेत. यापैकी १७५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पध्दतीने केल्या …

The post नाशिक : महापालिकेतही शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे वारे सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतही शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे वारे सुरू

नाशिक : महापालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  नाशिक शहर परिसरात मुबलक असा पाऊस सतत पडत आहे व नाशिक शहरातील धरणांची पाण्याची पातळीसुद्धा परिपूर्ण आहे. असे असताना मनपा हद्दीत समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या २० वर्षात कधीही शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही. मात्र नाशिक महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यापासून पाण्याची समस्या जाणवत आहे. …

The post नाशिक : महापालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेवर पिण्याच्या पाण्यासाठी हंडा मोर्चा