नाशिक : दुगारवाडीला पर्यटकांवर लक्ष ठेवायचे कोणी?

ञ्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा पावसाळा सुरू झाला तसा दुगारवाडी धबधबा हौशी पर्यटकांना आकर्षीत करत आहे. मात्र येथे दरवर्षी अती उत्साही पर्यटक बळी जातात. याकडे वनखाते आणि पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष झाले आहे. शनिवारी आणि रविवारी गर्दी असते तशी गर्दी आता सुटी नसतानाही असल्याचा प्रत्यय दररोज येत आहे. रविवारी (दि.16) तर सायंकाळपर्यंत शेकडो हौशी पर्यटक येथे …

The post नाशिक : दुगारवाडीला पर्यटकांवर लक्ष ठेवायचे कोणी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुगारवाडीला पर्यटकांवर लक्ष ठेवायचे कोणी?

नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक हे धार्मिक स्थळासोबतच पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असल्याने येथे राज्यभरातून पर्यटक दररोज हजारोच्या संख्येने उपस्थिती लावतात. मात्र या पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट लागल्याची घटना शुक्रवार, दि. 13 दुपारच्या सुमारास नुकतीच घडली असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मध्यप्रदेश येथून गोदाघाट येथे आलेल्या एका पर्यटकाच्या पायावरुन रिक्षाचे चाक गेले. त्याचा जाब विचारण्यासाठी …

The post नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पर्यटनस्थळाला रिक्षाचालकांमुळे गालबोट

Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वर्षअखेर व नाताळ सुटीमुळे पंचवटीतील सर्वच धार्मिक व पर्यटन क्षेत्र गर्दीने गजबजले आहे. कोरोनामुळे करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर धार्मिक स्थळे खुली करण्यात आली होती. सुरुवातीला या स्थळांवर फारशी गर्दी होत नव्हती. मात्र, नाताळच्या सुट्यांमुळे राज्यासह इतर राज्यांतूनही भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रामकुंड, गोदाघाट, कपालेश्वर, श्री …

The post Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी

नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ट्रॅव्हल्स एजंटच्या फसवणुकीमुळे नाशिक येथील मलेशियात पोलिसांच्या ताब्यातील १५ पर्यटक खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे मायदेशी सुखरूप पोहोचले आहेत. मायदेशी परतलेल्या पर्यटकांनी खा. गोडसे यांची भेट घेत आभार मानले. सुभाष ओहोळे, मीनाक्षी ओहोळे, अरुण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनील म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृषाली गायकवाड, …

The post नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी

नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधत अनेक पर्यटकांनी नाशिकला हजेरी लावली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात खंडग्रास ग्रहण आल्याने पंचवटी आदी परिसरातील मंदिरे ग्रहणकाळात बंद असल्याने पर्यटकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा आला पुन्हा घरी..! पंचवीस दिवसांनंतर बैलाला दरीतून बाहेर काढण्यात यश     कोराेनामध्ये …

The post नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधत अनेक पर्यटकांनी नाशिकला हजेरी लावली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात खंडग्रास ग्रहण आल्याने पंचवटी आदी परिसरातील मंदिरे ग्रहणकाळात बंद असल्याने पर्यटकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्जा आला पुन्हा घरी..! पंचवीस दिवसांनंतर बैलाला दरीतून बाहेर काढण्यात यश     कोराेनामध्ये …

The post नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सणासुदीच्या काळात मंदिरे पुन्हा कुलुपबंद…

नाशिक : हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये शनिवार व रविवारी मुंबई येथील पर्यटक कुटुंबासह आले असता एका रूममध्ये महिलेच्या अंगावर टाईल्स पडल्याने ती जखमी झाली. या घटनेची व्यवस्थापनाकडे तक्रार केली असता हॉटेलची बदनामी होईल या कारणाने व्यवस्थापकाने व कर्मचार्‍यांनी या महिला पर्यटकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला. नाशिक …

The post नाशिक : हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल व्यवस्थापक, कर्मचार्‍यांची पर्यटकांना मारहाण

नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऐतिहासिक हरिहर गडावर पर्यटकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेत याप्रश्नी लवकरच बैठक पार पडणार आहे. हरिहर गड सर करणार्‍या पर्यटकांसाठी आनंददायी बाब आहे. नाशिक : ऑगस्टमध्येच पावसाने ओलांडली सरासरी; जिल्ह्यात यंदा कमी वेळेत अधिक पर्जन्य त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अभेद्य हरिहर गड हा चढाईसाठी अवघड असून, पावसाळ्यात तेथील सौंदर्य …

The post नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हरिहर गडावर पर्यटकांना मिळणार सुरक्षा

नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा येथून जवळच्या दुगारवाडी धबधबा येथे रविवारी सायंकाळी वाहून गेलेला अविनाश गरड या पर्यटकाचा मृतदेह सोमवारी (दि. ८) दुपारी २ च्या सुमारास त्याचा मृतदेह आंबई शिवारात नदीपात्रात सापडला. रात्री धबधब्यावर अडकून पडलेल्या २१ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकाला यश आले. फलटण : सांगवी येथे शिवीगाळ, मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल रविवारी (दि. …

The post नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाहून गेलेल्या पर्यटकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला; दुगारवाडीतील बचावकार्यात २१ जणांची सुटका

नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील ‘हा’ धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभलेला सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांसह इतरही परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आता पावसाळयात हेच निसर्ग सौंदर्य अगदी खुलून गेले आहे. अनेक धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. अशातच दुर्लक्षित पण प्रसिद्धीस येत असलेला सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. नाशिक जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील 'हा' धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील ‘हा’ धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो