नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात संदिग्धता कायम असल्याने जिल्ह्यात प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. प्रकल्पासाठी नोव्हेंबरच्या संपूर्ण महिन्यात केवळ दोनच खरेदीखतांची प्रक्रिया राबविण्यात आली. नाशिक : आजपासून विमानसेवा पूर्ववत जिल्हा प्रशासनाने नाशिक-नगर-पुणे या तीन जिल्ह्यांना जोडणार्‍या सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी सिन्नर व नाशिक तालुक्यांतील सर्व गावांचे भूसंपादनाचे दर घोषित केले. प्रशासनाने ऑक्टोबरअखेरपर्यंत …

The post नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेसाठी नोव्हेंबरमध्ये 2 खरेदीखत

नाशिक : पुलावर चुकतो काळजाचा ठोका; संरक्षक कठडाही तुटला

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा ‘विद्यार्थी घडे, पण त्यासाठी मृत्यूशी रोज गाठ पडे, मिळतात लालफितीच्या कारभाराचे धडे!’ अशी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अवस्था झाल्याचा सूर उमटत आहे. शहराबाहेरील महाविद्यालयात ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आरम नदीवरील धोकादायक पुलाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यास कारणीभूत ठरले आहे. नाशिक : शहरात विस्तारणार गॅस वितरणाचे जाळे 2011 मध्ये सटाणा येथे बसखाली …

The post नाशिक : पुलावर चुकतो काळजाचा ठोका; संरक्षक कठडाही तुटला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुलावर चुकतो काळजाचा ठोका; संरक्षक कठडाही तुटला

नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घंटागाडीच्या नव्या ठेक्यामध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्याने तसेच मंत्रालयातूनच या ठेक्याबाबत राजकीय दबाव टाकला जात असल्याने घंटागाडीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे जुन्या ठेकेदारांनी 15 नोव्हेंबरपासून घंटागाड्या बंद ठेवण्याचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. देहूरोड : जमीन कोणाच्या मालकीची ते तपासून पहा केरकचर्‍याचे संकलन …

The post नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घंटागाडीसाठी नवीन निविदा प्रक्रियेच्या हालचाली

नाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त

नाशिक (मुल्हेर) : पुढारी वृत्तसेवा मुल्हेरपासून दोन किलोमीटर अंतरावर बाबेश्वर शिवारात मोसम नदीवरील सोनलवान नाल्यावर तीन वर्षांपूर्वी फरशीपूल मंजूर झाला होता. त्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने शेतकरीवर्गाचे व नागरिकांचे हाल सुरू आहेत. 2018 मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या निधीतून मुल्हेर ते बाबेश्वर रस्ता व फरशी पुलासाठी 55 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील रस्त्याचे काम …

The post नाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त

नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. त्यानुसार शनिवार (दि. 5) आणि रविवार (दि.6) याप्रमाणे जिल्हाभरात दोनदिवसीय विशेष नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीतही नोंदणी करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नाशिक …

The post नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम

नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात संथगतीने नोंदणी सुरू आहे. महिनाभरात प्रशासनाकडे नोंदणीकरिता अवघे 4 हजार 773 पदवीधरांचे अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी प्रशासनाने 7 अर्ज अपात्र ठरविले आहेत. नोंदणीसाठी 7 नोव्हेंबरची अंतिम मुदत असून अधिकधिक पदवीधरांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. फिलिपाईन्समध्ये महापूर, भूस्खलनाचे 72 बळी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची …

The post नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘पदवीधर’साठी अवघी 4,766 नोंदणी

नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहाटे 5.30 च्या सुमारास भीषण अपघाताची माहिती पुढे येताच अवघ्या काही मिनिटांत पोलिस, अग्निशमन दल, अ‍ॅम्ब्युलन्स, सिटीलिंक बस, आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रस्ते सुरक्षा विभाग अर्थात रोड सेफ्टी डिपार्टमेंट अपघाताच्या तब्बल सात तासांनंतर घटनास्थळी दाखल झाले. विशेष बाब म्हणजे अपघात नेमका कसा झाला? याची माहिती देणारा एकही प्रत्यक्षदर्शी त्यांना …

The post नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अधिकारी लेट.. म्हणे रोड सेफ्टी डिपार्टमेंट

ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोबरला मतदान होत आहे. मतदानासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. तसेच मतदानासाठी ईव्हीएम आणि आवश्यक साहित्य वेळेत तालुक्यांना पोहोचविण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींचा रणसंग्राम भरात आला आहे. माघारीनंतर काही ग्रामपंचायतींनी बिनविरोधची …

The post ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणुक : मतदानासाठी सुरु झाली कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला मिळणार गती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी नाशिक तालूक्यातील चार गावांचे जमीनीचे दर येत्या आठवड्याभरात प्रशासनाकडून घोषित केले जाणार आहे. तसेच सिन्नर तालूक्यातील १६ गावांतील संयुक्त मोजणीचे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामूळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. नाशिक : मुख्यमंत्री शिंदें यांच्या दसरा मेळाव्यासाठी त्र्यंबकमधून शंभर बसेस जाणार राज्यातील सत्तांतरानंतर तीन …

The post नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला मिळणार गती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पाला मिळणार गती

नाशिक : अवैध गौणखनिज प्रकरणी १.८२ कोटींची दंडवसुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीचे प्रकार थांबले नसल्याचे गौणखनिज शाखेने केलेल्या कारवायांमधून समोर आहे. गौणखनिज शाखेने एक एप्रिलपासून अवैध गौणखनिजविरोधात तब्बल १०४ कारवाया केल्या आहेत. याद्वारे माफियांना एक कोटी ८१ लाख ९९ हजार रुपयांचा दंड बजावला आहे. Rupee slips further : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; सर्वोच्च निचांकी पातळीवर गेल्या …

The post नाशिक : अवैध गौणखनिज प्रकरणी १.८२ कोटींची दंडवसुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध गौणखनिज प्रकरणी १.८२ कोटींची दंडवसुली