नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जून महिन्यात दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ आल्यास पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने, जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासन पाणीकपातीचे नियोजन करीत असून, याबाबतचा मंगळवारी (दि.11) निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणीकपातीचा निर्णय जाहीर होण्याआधीच शहरातील राजकारण पेटले असून, ठाकरे गटाने पाणीकपातीला विरोध …

The post नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीकपात निर्णयाआधीच महापालिकेत राजकारण पेटले; आज निर्णयाची शक्यता

नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शनिवारी (दि.8) नव्याने 16 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात शहरात सात, ग्रामीण भागात पाच, मालेगावमध्ये एक व परजिल्ह्यात तीन बाधितांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत 86 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होते. त्यापैकी दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. जिल्ह्यातील 15 संशयितांचा अहवाल प्रलंबित आहे. …

The post नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात नव्याने 16 कोरोनाबाधित

जळगावात व्यापारी, हॉकर्स यांच्यातील वाद पेटला; हाणामारी नंतर महानगरपालिकेसमोर आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येथील टॉवर चौकातील मार्केटमध्ये व्यापारी गाळयासमोरील मोकळ्या जागेत दुकान लावण्यावरून व्यापारी आणि फुटपाथ विक्रेत्यामध्ये शाब्दीक वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारी झाले. व्यापारी दुकानदाराला मारहाणीच्या निषेधार्थ फुले मार्केट आणि सेंट्रल फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारण्यात येवून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. Prajakta Mali : ही तुझी गोड स्माईल खूप …

The post जळगावात व्यापारी, हॉकर्स यांच्यातील वाद पेटला; हाणामारी नंतर महानगरपालिकेसमोर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात व्यापारी, हॉकर्स यांच्यातील वाद पेटला; हाणामारी नंतर महानगरपालिकेसमोर आंदोलन

नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा किमान वेतनासह प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ वॉटरग्रेस कंपनीच्या कामगारांनी मंगळवारी (दि. 24) कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. ठेकेदाराने आठ तासांच्या किमान वेतनासह नियमानुसार महागाई भत्ता द्यावा, या प्रमुख मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. नाशिक पदवीधर निवडणूक : भव्यदिव्य मतपत्रिकेची प्रशासनात चर्चा, इतकी …

The post नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कचरा भरून घंटागाडी कर्मचार्‍यांचा मनपासमोर ठिय्या

नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जानेवारीच्या अखेरच्या टप्पामध्ये जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ८४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची उपलब्धता बघता प्रशासनाने विविध धरणांमधून पिण्याचे पाणी व रब्बी हंगामासाठी मागणीनुसार आवर्तन देण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडला पाठविले हजार मेसेज; त्याने घेतली न्यायालयात धाव गेल्या वर्षी पावसाने केलेल्या आभाळमायेमुळे जिल्ह्याचा पाणीप्रश्न …

The post नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ८४ टक्के साठा; धरणे भरली; पिण्याचे पाणी सिंचनाची चिंता सरली

नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लासलगाव नवीन बाजार समितीशेजारील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांकडे बांधकाम विभागाच्या वतीने साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे हे खड्डे आता रुग्णांच्या जिवावर उठले आहेत अशा भावना व्यक्त होत आहेत. बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजवले; अजितदादा पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी येथील …

The post नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ताच व्हेंटिलेटरवर, प्रशासनाचे दुर्लक्ष

दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरलेल्या वर्षात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या संख्येत घट झाली असून, संपूर्ण २०२२ मध्ये १० आत्महत्यांची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यात मदत झाली आहे. गत ८ वर्षांतील ही सर्वांत नीचांकी संख्या ठरल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. हा आकडा शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सततची नापिकी, …

The post दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद appeared first on पुढारी.

Continue Reading दिलासादायक : गतवर्षात शेतकरी आत्महत्यांमध्ये घट;  जिल्ह्यात १० घटनांची नोंद

पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरिता तालुका स्तरावर पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावरही प्रशासनाने आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला आहे. पदवीधर निवडणुकीचा बिगुल वाजला असून, दि. ३० जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच आयोगाने आचारसंहितेचे काटेकोर …

The post पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : आचारसंहिता अंमलबजावणीसाठी तालुक्यांत पथके; जिल्हास्तरावर कक्षाची स्थापन

पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा “मालनगाव परिसरातील कृषी पंपासाठी आठ तास वीज द्या” या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मालनगांव ते दहीवेल असा ७ किलोमीटर पायी मोर्चा काढून महावितरणचे लक्ष वेधत निवेदन दिले. शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज दिली जाईल असे आश्वासन यावेळी महावितरण अभियंता  अधिका-यांनी दिले. साक्री तालुका काँग्रेसच्या वतीने माजी खासदार बापू चौरे व काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे …

The post पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कृषिपंपाकरीता आठ तास वीजेच्या मागणीसाठी पायी मोर्चा

ग्रामपंचायत : थेट सरपंच पदासाठी अर्जांची छाननी उद्या होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शुक्रवार (दि. २) पर्यंत थेट सरपंच पदासाठी एकूण ५६१ अर्ज प्राप्त झाले, तर सदस्य पदांसाठी २,६६७ नामनिर्देशने दाखल झाली. साेमवारी (दि. ५) सर्व अर्जांची छाननी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. नेवासा तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी 574 अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यात १४ तालुक्यांत …

The post ग्रामपंचायत : थेट सरपंच पदासाठी अर्जांची छाननी उद्या होणार appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : थेट सरपंच पदासाठी अर्जांची छाननी उद्या होणार