राज्यपाल, मुख्यमंत्री येती नाशिकला, तोची दिवाळी, दसरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (दि. 15) नाशिकमध्ये येत आहेत. राज्याच्या दोन्ही प्रमुखांच्या दौर्‍यानिमित्त नाशिक महापालिकेने रविवारी (दि. 13) सुटीच्या दिवशीही शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करीत खड्डे बुजविले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या निमित्ताने का होईना, नाशिककरांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर होणार आहे. नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय महोत्सवाच्या …

The post राज्यपाल, मुख्यमंत्री येती नाशिकला, तोची दिवाळी, दसरा appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल, मुख्यमंत्री येती नाशिकला, तोची दिवाळी, दसरा

मुख्यमंत्री आज नाशिक दौर्‍यावर

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (दि. 21) नाशिक दौर्‍यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विभागीय आयुक्तालय परिसरातील सारथी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर पळसे येथील नासाकाच्या गळीत हंगामाचा प्रारंभ ना. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जीपीओसमोर दुपारी 12 …

The post मुख्यमंत्री आज नाशिक दौर्‍यावर appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री आज नाशिक दौर्‍यावर

मुख्यमंत्री नाशिक दौरा : गोदाकाठी केवडीवनातील स्वामी नारायणाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क गोदाकाठी तपोवन परिसरात केवडीवन येथे स्वामी नारायण मंदीर साकारण्यात आले आहे. स्वामी नारायण मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यावेळी नाशिकच्या  दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वामी नारायण मंदीरात हजेरी लावून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची देखील उपस्थिती होती. आता अधिकार्‍यांना घरांची ‘सावली’; सरकारी निवासस्थाने बहाल त्यानंतर …

The post मुख्यमंत्री नाशिक दौरा : गोदाकाठी केवडीवनातील स्वामी नारायणाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री नाशिक दौरा : गोदाकाठी केवडीवनातील स्वामी नारायणाचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा …

The post मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार

मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा …

The post मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई-नाशिक महामार्गाची दुरुस्ती करुन वाहतूक कोंडी सोडवा : अजित पवार

नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात सोमवारपासून (दि.२९) भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथील श्री चक्रधर नगरीत होणाऱ्या तीन दिवसीय संमेलनात विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमेलनास उपस्थिती लाभणार आहे. पिंपरी : गुलछडीचे …

The post नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजपासून तीन दिवस महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती लाभणार

नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा भगवान चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन दि. 29 ते 31 ऑगस्टदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. हे संमेलन तब्बल 20 वर्षांनंतर नाशिकमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार आयोजित संतभोजनाप्रसंगी करण्यात आला. नाशिकच्या प्रबुद्ध नगरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक …

The post नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला वीस ‌‌वर्षांनंतर २९ पासून महानुभाव संमेलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधीच कागदोपत्री मालेगाव जिल्हा घोषित, कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारपासून (दि.29) दोन दिवसांच्या जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, मालेगाव येथे ते नाशिक विभागाचा आढावा घेणार आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयामधून जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेवर मालेगावचा जिल्हा म्हणून उल्लेख करण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात सत्तांतर …

The post मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधीच कागदोपत्री मालेगाव जिल्हा घोषित, कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याआधीच कागदोपत्री मालेगाव जिल्हा घोषित, कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख

नाशिक : मुख्यमंत्र्यांना घेरणार शिवसेना, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 30 जुलैला नाशिक दौर्‍यावर येत असून, याच दौर्‍याचे औचित्य साधून शिवसेना मोर्चाच्या रूपाने शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे शिंदे आणि शिवसैनिक दोन्ही आमने सामने येणार असून, पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, शिवसेनेचे नाशिक मध्य विधानसभेचे अध्यक्ष बाळू कोकणे यांच्या हल्लोखोरांना …

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांना घेरणार शिवसेना, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्र्यांना घेरणार शिवसेना, पोलिस आयुक्तालयावर काढणार मोर्चा

जळगाव : गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’च्या नावाने धमकी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी बंडखोर आमदारांविरुध्द आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याचे सांगून धमकी देण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून, संबंधित आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच वाघ यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी धरणगाव पोलिसांकडे करण्यात आले. नगर …

The post जळगाव : गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्र्यांच्या 'पीए'च्या नावाने धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : गुलाबराव वाघ यांना मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’च्या नावाने धमकी