पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासन धुळे व ग्रामपंचायत काळंबा तसेच आगाखान समर्थन कार्यक्रम (भारत) पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे डिजिटल कॅम्पचे आयोजन करण्यात आले. बारामती-फलटण रस्त्यावरील खड्डे बुजणार का? केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दौरा या डिजिटल कॅम्पमध्ये आधार कार्ड नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, आयुष्यमान भारत कार्ड, पॅन कार्ड आदी अपडेट व दुरुस्ती करण्यासाठी पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील …

The post पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील 20 गावांमध्ये डिजिटल कॅम्प सुरू

ग्रामपंचायत : बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे बिनविरोध

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा येथील बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच मोहनीश दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली. यावेळी नऊ सदस्यांपैकी पुष्पा धुर्जड, कांचन घोडे, सिंधुबाई पवार, आकाश पागेरे, सुरेखा पाळदे असे सहा सदस्य उपस्थित होते. तर उपसरपंच पदासाठी कांचन घोडे यांचा एकमेव अर्ज …

The post ग्रामपंचायत : बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : बेलतगव्हाण गावाच्या उपसरपंचपदी कांचन घोडे बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा

नाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात होऊन निकाल जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संदीप भोसले व नायब तहसीलदार मधुकर गवांदे यांनी निवडणुकीदरम्यान कामकाज पाहिले. पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती आणि बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : सत्तेच्या चाव्या तरुणांच्या हाती; अपक्ष, राष्ट्रवादीचा वरचष्मा

ग्रामपंचायत निवडणूक : वरवंडी उपसरपंचपदी राजश्री जाधव 

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वरवंडी येथे नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. यामध्ये उपसरपंचपदी राजश्री जाधव यांचा एका मताने विजय झाला. उपसरपंच निवडीसाठी एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये राजश्री अमोल जाधव, संदीप पंढरीनाथ बर्वे, सुनिता दौलत जाधव यांच्यामध्ये चढाओढ असताना संदीप बर्वे यांनी अर्ज मागे घेतला. तर दोन उमेदवारांमध्ये चुरशीची निवडणूक पार पडून …

The post ग्रामपंचायत निवडणूक : वरवंडी उपसरपंचपदी राजश्री जाधव  appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : वरवंडी उपसरपंचपदी राजश्री जाधव 

नाशिक : दाभाडीच्या स्नूषा सरपंचपदी विराजमान

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा दाभाडी गावाच्या सरपंचपदी संगीता किशोर निकम यांची अविरोध निवड करण्यात आली. सासू, सासरे यांच्यानंतर सुनेला सरपंचपदाचा मान मिळाल्याने हा चर्चेचा विषय ठरला. Black Spot : अशा ठिकाणांना का म्हणतात ब्लॅक स्पॉट? इथून जाण्यास असतो धोका, जाणून घ्या सविस्तर सरपंच विद्या निकम यांनी आर्वतन पद्धतीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी मंगळवारी (दि.4) मंडळ …

The post नाशिक : दाभाडीच्या स्नूषा सरपंचपदी विराजमान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दाभाडीच्या स्नूषा सरपंचपदी विराजमान

नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी एक हजार 734 उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी मंगळवारपर्यंतची (दि.6) अंतिम मुदत असणार आहे. इंग्रजांपेक्षा लंडनमध्ये भारतीयांची संपत्ती जास्त! नाशिक, कळवण आणि दिंडोरी तालुक्यातील एकूण 88 ग्रामपंचायतींमधील 241 प्रभागांसाठी इच्छुक उमेदवारांचे 1, 750 अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले होते. तर सरपंचपदासाठी एकूण 377 …

The post नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरपंचपदासाठी 375, तर सदस्यासाठी 1,734 उमेदवार रिंगणात

Dhule Sakri : चिकसे सरपंचपदी माळीच तर उपसरपंचपदी खैरनार बिनविरोध

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील चिकसे-जिरापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक बिनविरोध झाली. नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी भाऊसाहेब माळीच व उपसरपंच पदासाठी वंदना खैरनार यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी के एफ.शिंदे यांनी बिनविरोध निवड घोषित केली. सदस्यपदी अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गातून भारती माळीच, सरस्वती सोनवणे …

The post Dhule Sakri : चिकसे सरपंचपदी माळीच तर उपसरपंचपदी खैरनार बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : चिकसे सरपंचपदी माळीच तर उपसरपंचपदी खैरनार बिनविरोध

धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाभरात तिरंगा यात्रेस प्रारंभ केला आहे. या  यात्रेअंतर्गत धुळे तालुक्यात हेंद्रूण गावात 111 फूटीचा तिरंगा मानाने मिरवत यात्रा काढण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. रत्नागिरी: जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी : सतर्कतेचा इशारा अभाविप धुळे तालुक्याच्या वतीने हेंद्रूण गावात अमृत …

The post धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तिरंगा यात्रेत हेंद्रूण गावात स्वातंत्र्याचा जागर