सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही…

नाशिक (मिनी मंत्रालयातून) : वैभव कातकाडे ग्रामपंचायत स्तरावरील पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्याच्या अधिकारासाठी धावत आलेल्या जिल्हाभरातील सरपंच यांचे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे हस्तांतरित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कायम ठेवले. मित्तल यांनी यापुढे जात, जलजीवन मिशन योजनेचे आराखडे थेट ग्रामपंचायतींना देखील देण्याचे आदेश देत सरपंच, ग्रामपंचायतींवर मोठा विश्वास टाकला आहे. त्यासाठी …

The post सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही... appeared first on पुढारी.

Continue Reading सरपंचाचे अधिकार हस्तांतरण आणि बरंच काही…

नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध

नाशिक (राजापूर/येवला) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर सोमठाणजोश ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वंदना शरद आगवन यांची ठरलेल्या रोटेशनप्रमाणे निवड झाली असून ही निवड बिनविरोध झाली आहे.‌ सरपंच वंदना दत्तात्रय सानप यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी वंदना शरद आगवन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सांगली : पेरूची फोड ठरतेय गोड !; मिरज, आटपाडी तालुके लागवडीत आघाडीवर …

The post नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राजापूर सरपंचपदी वंदना आगवन बिनविरोध

पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, या द़ृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.9) पूर्वतयारीचा आढावा घेतला. Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर! विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., …

The post पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

पिंपळनेर : २६ लाखांचा अपहार करणा-या सरपंचासह ग्रामसेवक गजाआड

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जेबापूर (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीतील तब्बल सव्वीस लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी दोन वर्षांपासून फरारी असलेले सरपंच व ग्रामसेवकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांनी ग्रामविकासाचा २६ लाख ३६ हजार ५० रुपयांचा निधी परस्पर काढून घेतला होता. रशिया-युक्रेन युद्धविरामाचे संकेत ! : पोप फ्रान्‍सिस यांच्‍या आवाहनानंतर रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष पुतीन युक्रेनशी चर्चा करण्यास तयार जेबापूर …

The post पिंपळनेर : २६ लाखांचा अपहार करणा-या सरपंचासह ग्रामसेवक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : २६ लाखांचा अपहार करणा-या सरपंचासह ग्रामसेवक गजाआड

धुळे : विश्‍वनाथ-सुकवड ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसच्या विजया पाटील बिनविरोध

धुळे : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील विश्‍वनाथ सुकवड ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. लोकनियुक्त सरपंचपदी विजया गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर तीन ग्राम पंचायत सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘समाज माध्यमांवर सक्रिय रहा’, पंतप्रधानांच्या राज्यसभा खासदारांना सूचना धुळे …

The post धुळे : विश्‍वनाथ-सुकवड ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसच्या विजया पाटील बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विश्‍वनाथ-सुकवड ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसच्या विजया पाटील बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 7) 46 उमेदवारांनी माघार घेतल्याने 108 उमेदवार सरपंचपदाच्या रिंगणात उतरले आहेत. तर सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या 737 अर्जांपैकी 141 उमेदवारांनी माघार घेतल्याने 507 सदस्य निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. तालुक्यातील दोन सरपंच व 83 सदस्य बिनविरोध निवडून आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. …

The post ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा बहिष्कार, नगर परिषद, बिनविरोध असे वेगवेगळे वळण घेत बहुचर्चित पिंपळगाव ग्रामपंचायत अखेर निवडणुकीच्या टप्प्यावर आली असून, तीन पॅनलमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार असल्याचे चित्र माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. थेट सरपंचपदासाठी भास्करराव बनकर, गणेश बनकर, सतीश मोरे व सीमा आहेरराव अशी चौरंगी लढत होत आहे. Cyclone Mandos : ‘मंदोस’मुळे …

The post ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत निवडणूक : पिंपळगाव बसवंतला 3 पॅनलमध्ये लढत

ग्रामपंचायत : नांदूरशिंगोटेत तिरंगी लढत; कारभारणींनी कमरेला खोचला पदर

नाशिक (नांदूरशिंगोटे) : प्रकाश शेळके नांदूरशिंगोटे गाव नेहमीच जिल्हा पातळीपर्यंत राजकारणात सहभागी असते. होऊ घातलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये येथील सरपंचपद थेट जनतेतून तेही ओबीसी महिला राखीव झाल्यामुळे गावकी व भावकी या नात्यातून अटीतटीची तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत तरुणवर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसत आहे. ग्रामपंचायत : नामांकन अर्जासाठी आज- उद्या झुंबड उडण्याची शक्यता …

The post ग्रामपंचायत : नांदूरशिंगोटेत तिरंगी लढत; कारभारणींनी कमरेला खोचला पदर appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : नांदूरशिंगोटेत तिरंगी लढत; कारभारणींनी कमरेला खोचला पदर

नाशिक : आणि… अज्ञात मयताची ओळख अवघ्या तीन तासात पटली

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वरवंडी येथे शनिवारी, दि.19 सायंकाळी सापडलेल्या बेवारस प्रेताची ओळख पटविण्याचे अत्यंत अवघड काम दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांच्या चाणाक्ष व संवेदनशील वृत्तीमुळे अवघ्या तीन तासात शक्य झाले आहे. नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणूक : ८५ केंद्रावर शांततेत मतदान आव्हाड यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून वरवंडी येथील महावीर …

The post नाशिक : आणि... अज्ञात मयताची ओळख अवघ्या तीन तासात पटली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आणि… अज्ञात मयताची ओळख अवघ्या तीन तासात पटली

नाशिकमधील ‘या’ गावातील सरपंचाच्या शपथविधीची जिल्हाभरात चर्चा

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा अंजनेरीच्या लोकनियुक्त सरपंच जिजाबाई लांडे यांचा शपथविधी तब्बल दोन हजार ग्रामस्थांच्या साक्षीने आणि आमदार, खासदारांच्या उपस्थितीत झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, दिनकर पाटील, किरण चव्हाण यांसह अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. दोन हजार ग्रामस्थांसमोर लांडे आणि सहा सदस्यांनी …

The post नाशिकमधील 'या' गावातील सरपंचाच्या शपथविधीची जिल्हाभरात चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील ‘या’ गावातील सरपंचाच्या शपथविधीची जिल्हाभरात चर्चा