दरेगाव तलावात तिघांचा बुडून मृत्यू

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपुर्वी दोघे दुचाकीस्वार मोसम नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.१२) दरेगाव शिवारातील खाडीत तिघे तरुण बुडाल्याची घटना घडली. काही तरुण दरेगाव शिवारातील उद्यान परिसरात फिरायला गेले होते. या भागात मोठ्या प्रमाणात उत्खननाने खड्डे होऊन त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यात पोहण्याचा मोह तरुणांच्या जीवावर बेतला. मिळालेल्या माहितीनुसार, …

The post दरेगाव तलावात तिघांचा बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading दरेगाव तलावात तिघांचा बुडून मृत्यू

Nashik : देशाला बलशाली बनविण्यासाठी माेहिमेत सहभागी व्हावे-ना. दानवे-पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये कष्ट करून देशाला बलशाली बनविण्यासाठीच्या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ …

The post Nashik : देशाला बलशाली बनविण्यासाठी माेहिमेत सहभागी व्हावे-ना. दानवे-पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : देशाला बलशाली बनविण्यासाठी माेहिमेत सहभागी व्हावे-ना. दानवे-पाटील

नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्य दिनी नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मिळाल्याचे आदेश गुरुवारी (दि.11) रात्री राज्य शासनाने काढले असून, त्यामुळे पालकमंत्रिपदही त्यांनाच मिळणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने राज्याच्या सत्तेवर आलेल्या भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. या सत्तास्थापनेच्या तब्बल एक महिन्यानंतर मंगळवारी (दि. 9) करण्यात आलेल्या …

The post नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान ना. गिरीश महाजनांनाच!

Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा नाशिकमध्ये अमाप उत्साह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधन सणावर गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट होते. यंदा संपूर्ण देश कोरोना निर्बंधमुक्त झाल्याने गुरुवारी (दि.11) सर्वत्र रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणासाठी राख्यांच्या विविध प्रकारांनी बाजारपेठ सजली असून, राखी खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची मोठी लगबग सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रक्षाबंधनासाठी …

The post Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा नाशिकमध्ये अमाप उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading Raksha Bandhan : रक्षाबंधनाचा नाशिकमध्ये अमाप उत्साह

नाशिक : चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळला, अपहरण करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौरी पटांगणावरून दहा महिन्याच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या संशयितास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सातपूर परिसरातून ताब्यात घेतले आहे. अपहृत चिमुकलीची पोलिसांनी सुखरुप सुटका करून तिचा ताबा पालकांना दिला असून अपहरणकर्त्यास अटक केली आहे. मकरंद भास्कर पाटील (रा. आनंद छाया अपार्टमेंट, सातपूर कॉलनी) असे या अपहरणकर्त्याचे नाव आहे. गौरी पटांगणावरील म्हसोबा मंदिराजवळ सोमवारी …

The post नाशिक : चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळला, अपहरण करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिमुकलीच्या विक्रीचा डाव उधळला, अपहरण करणारा गजाआड

Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा शपथविधी होऊन ते शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात मंगळवारी (दि.9) आदिवासी विकासमंत्री पदावर विराजमान झाले आणि तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा राजकीय वनवास संपुष्टात आला. त्यांच्या मंत्रिपदामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, विकासात्मक राजकारण आणि शह-काटशहाचे राजकारण रंगात येईल, अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीत असताना ज्यांनी …

The post Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे appeared first on पुढारी.

Continue Reading Vijaykumar Gavit : आठ वर्षांनंतर डॉ. गावितांना मंत्रिपद, नंदुरबारची बदलणार समीकरणे

नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप-शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याने त्यात उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रिपदे मिळाली आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वीच नाशिकचे पालकमंत्री कोण असणार, याबाबत चर्चा सुरू असून, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याच हाती नाशिकची सूत्रे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकटमोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. …

The post नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे पालकमंत्रिपद महाजनांकडे? नावाची होतेय जोरदार चर्चा

नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

सिडको; पुढारी वृत्तसेवा : सिडको परिसरातील अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी विरोधी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भंडारा: पावसाचा कहर सुरूच; घरे कोसळली, अनेक गावांचा संपर्क तुटला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

जळगाव : मंत्रिपद मिळाले आता पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ

जळगाव : राज्यात नवे सरकार स्थापन झाले मात्र आता मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर आज शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. यात जळगाव जिल्ह्याला आता भाजपकडून गिरीश महाजन तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहे. आता जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून संघर्ष वाढण्याची चिन्हे आहे. यात पाटील आणि महाजन यापैकी …

The post जळगाव : मंत्रिपद मिळाले आता पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मंत्रिपद मिळाले आता पालकमंत्री होण्यासाठी चढाओढ

नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील बंडाळीनंतर सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमधील नांदगावचे सुहास कांदे यांना मंत्रीपद लाभेल, असा सूर आळवला जात होता. सोमवारी तर त्यांना ‘प्रोटोकॉल’ फोन आल्याचेही चर्चेत आले असताना सर्वांच्या नजरा मालेगावकडे लागल्या होत्या. परंतु, गुवाहाटी नाट्यातही अखेरच्या क्षणापर्यंत अत्यंत गोपनियता बाळगण्यात यशस्वी झालेले दादा भुसे यांचा अपेक्षेप्रमाणे …

The post नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुरुबंधुंचा श्‍वास अन् ध्यास एकच