गड अभेद्य राखण्याचे महायुतीपुढे महद्आव्हान !

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत महायुतीचा गड लढण्यासाठी उमेदवार कोण, याची चर्चा महाराष्ट्रदिनी संपुष्टात आली असली तरी हा गड तिसऱ्यांदा अभेद्य राखण्यासाठी एकत्र आलेल्या चार पक्षांच्या एेक्याची वज्रमूठ आवळण्याचे महद्आव्हान राज्य नेतृत्वापुढे उभे ठाकले आहे. पूर्वार्धात महायुतीकडून उमेदवारीसाठी ज्यांच्या नावाचा उदोउदो झाला, त्या बाहुबली नेत्याची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता गडद झाली आहे. स्वकीयांसह …

Continue Reading गड अभेद्य राखण्याचे महायुतीपुढे महद्आव्हान !

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर अपक्ष आणि बंडखोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्येच सरळ लढत दिसत असली तरी अपक्ष आणि बंडखोरांमुळे होणाऱ्या मतांच्या विभागणीवरच विजयाचे गणित अवलंबून असल्याने अपक्ष, बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर असणार …

Continue Reading नाशिक, दिंडोरी मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान

अखेरच्या दिवशी नाशिकमधून २८; दिंडोरीतून १३ अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणूकीत शुक्रवारी (दि.३) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. नाशिक मतदारसंघातून २८ तर दिंडोरीमधून १३ ऊमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने ठाकरे गटाचे बंडखोर विजय करंजकर, वंचितेचे करण गायकर व मालती थविल, शांतीगिरी महाराज आदींचा समावेश होता. लोकसभा निवडणूकीत पाचव्या टप्यात २० मे रोजी …

Continue Reading अखेरच्या दिवशी नाशिकमधून २८; दिंडोरीतून १३ अर्ज

पिंपळसोंडचे प्रा.तुळशीराम खोटरे निवडणूक रिंगणात

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : एकिकडे देश महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असतांना देशातील काही गावांमध्ये अजून रस्ता, आरोग्य, शिक्षण, दळणवळण व्यवस्था, शेती, सिंचन, पिण्याचे पाणी या मुलभूत समस्यांसाठी झगडाव लागत आहे. यामध्ये काहीतरी परिवर्तन, बदल घडवून आणण्यासाठी स्वतः शिवाय पर्याय नाही म्हणून उच्च विद्याविभूषित प्रा. तुळशीराम खोटरे  दिंडोरी लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी पक्षाकडून अधिकृत उमेदवार …

Continue Reading पिंपळसोंडचे प्रा.तुळशीराम खोटरे निवडणूक रिंगणात

देवळा येथे मतदार जनजागृती’साठी मोटार सायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम

देवळा ; लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आदर्श आचार संहिता सुरू झाली आहे. त्यातअंतर्गत स्वीप उपक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य नोडल अधिकारी – स्वीप आशिमा मित्तल यांनी ग्रामीण भागासाठी तालुका निहाय नोडल अधिकारी स्वीप म्हणून जिल्हा व तालुका अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार …

Continue Reading देवळा येथे मतदार जनजागृती’साठी मोटार सायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम

उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

नाशिक: पुढारी ऑनलाइन डेस्क लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून नाशिकच्या रणांगणात कोण उतरत? उमेदवारीसाठी नवनवीन नावे समोर येत होती. तर विविध राजकीय पक्षाकडून नवीन राजकीय नाट्यात रंगत येत होती. त्यात माजी महापौर दशरथ पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतून फोन येत होते. मात्र या निवडणुकीच्या मैदानातून पाटील यांनी माघार घेत विधानसभा निवडणूक लढवण्याचे सांगितले आहे. नाशिक लोकसभा …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात पाटलांनी घेतला निर्णय, लोकसभा निवडणुकीतून माघार

उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुंबईतून आलेल्या एका फोनमुळे गुरूवारी (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय २४ तासांकरीता स्थगित केला आहे. शुक्रवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा ‘त्या’ व्यक्तीचा फोन येणार असल्याने त्यानंतर पाटील आपली भूमिका जाहीर करणार …

Continue Reading उमेदवारीच्या संदर्भात फोन खणाणला अन् पाटलांनी निर्णय थांबवला

काँग्रेसचे ‘वोट जिहाद’, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मतांसाठी तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसने सनातन धर्म आणि हिंदू देवी-देवतांच्या अपमानाची मालिकाच सुरू केली आहे. आता तर लव जिहाद, भू जिहाद पाटोपाठ मुस्लिमांना ‘वोट जिहाद’चा नाराही काँग्रेसने दिला आहे. सत्तेसाठी काँग्रेसशी अभद्र युती करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ‘वोट जिहाद’चा हा नारा मान्य आहे का, असा सवाल उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री तथा …

Continue Reading काँग्रेसचे ‘वोट जिहाद’, उद्धव ठाकरेंना मान्य आहे का?

मोदींबाबत पवारांचे पोटात दुखायचे कारणच काय? : फडणवीसांचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यात भाजपचे वातावरण कमी आहे. त्यामुळे पाच टप्प्यात निवडणुका घेऊन मोदींना पाच-पाच वेळा राज्यात प्रचारासाठी आणले जात असल्याची टिका शरद पवार यांनी केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नेत्याला ऐकायला लोकांना आवडते. त्यामुळे ते येतात, शरद पवारांच्या पोटात दुखायचे कारणच काय? असा सवाल त्यांनी केला आहे. नाशिक …

Continue Reading मोदींबाबत पवारांचे पोटात दुखायचे कारणच काय? : फडणवीसांचा सवाल

भुजबळ समर्थक म्हणतात पेटवा ‘मशाली’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरणे सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला भुजबळांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्यांच्या सोशल मीडियावर पेटवा मशाली, अशा पोस्ट फिरत असल्याचे चित्र होते. नक्की यातून काही संदेश देण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी चर्चा उपस्थित जनतेमध्ये होती. (Lok Sabha Election 2024) नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे …

Continue Reading भुजबळ समर्थक म्हणतात पेटवा ‘मशाली’