सेवानिवृत्तीपूर्वीच लेकीचं वडिलांना मोठं गिफ्ट, कलेक्टर होऊनच दाखवलं…

लासलगाव वृत्तसेवा – नाशिक येथील जिल्हाधिकारी बंगल्या जवळील कोतवाल पार्क येथे रहिवास करताना नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुंदर असे निसर्गरम्य निवासस्थान नेहमीच पाहून मी देखील एक दिवस जिल्हाधिकारी होणारच हे स्वप्न नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बाळासाहेब शेखर पाटील आणि विद्युलता शेखर पाटील यांच्या कन्या जानव्ही पाटील हिने शालेय अवस्थेत पाहिलं आणि विवाहानंतर जानव्ही सुमेष …

Continue Reading सेवानिवृत्तीपूर्वीच लेकीचं वडिलांना मोठं गिफ्ट, कलेक्टर होऊनच दाखवलं…

काळजी घ्या ! नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा तिसरा बळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्वाइन फ्लूचा उद्रेक होण्यास सुरुवात झाली असून, मालेगावातील ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तींचा या आजारामुळे नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू ओढावला आहे. स्वाइन फ्लूमुळे बळी गेलेले तीनही रुग्ण अनुक्रमे निफाड, सिन्नर आणि मालेगाव या नाशिकच्या ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे महापालिकेबरोबरच ग्रामीण आरोग्य-वैद्यकीय यंत्रणाही कामाला लागली आहे. Swine Flu …

Continue Reading काळजी घ्या ! नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा तिसरा बळी

जखमी पक्ष्यांना नवी भरारी देणारी नांदूरची ‘आक्का’

निफाड तालुक्यातील गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर 1913 साली नांदूरमध्यमेश्वर धरण बांधण्यात आले. या धरणाचे बॅक वॉटर मांजरगाव, चापडगावपर्यंत आहे. पाणवनस्पती, कीटक, शिंपल्यांमुळे या परिसरात पक्ष्यांची संख्या विपुल प्रमाणात बघावयास मिळते. रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात पाखरे वाचविणारी ‘नांदूरची आक्का’ हे नावदेखील प्रसिद्ध आहे. या अभयारण्याच्या बाजूला चापडगाव हे गाव आहे. या गावातील लताबाई लोखंडे …

Continue Reading जखमी पक्ष्यांना नवी भरारी देणारी नांदूरची ‘आक्का’

नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ७२९ हेक्टरचे नुकसान, १०७ गावांना तडाखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात सोमवारी (दि. १५) वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल १०७ गावांमधील ७२९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. त्यामुळे ३ हजार ५१८ शेतकरी बाधित झाले आहेत. सुरगाण्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून, ५०२ हेक्टरचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यामध्ये एकीकडे उष्णतेची लाट पसरली असून, पाऱ्याने चाळिशी …

Continue Reading नाशिक जिल्ह्यात अवकाळीने ७२९ हेक्टरचे नुकसान, १०७ गावांना तडाखा

भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

शिंदे गट, भाजप की, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी स्पर्धेतील माघारीने वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आपल्या माघारीची घोषणा स्वत: भुजबळ यांनी माध्यम संवादात केल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार शिंदे गटाचा आणि तोदेखील हेमंत गोडसेच असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या घडामोडीनंतर …

Continue Reading भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

खर्डेत श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने रथ मिरवणूक ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवळा ; खर्डे ता. देवळा – येथे श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम मंदिराला रंग रंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली. बुधवार दि. १७ रोजी मंदिरात श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने सकाळी ९ ते १२ पर्यंत ह भ प अनंत महाराज कजवाडेकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता रथाचा लिलाव होऊन मानकऱ्यांच्या शुभहस्ते रथाची सम्पूर्ण …

The post खर्डेत श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने रथ मिरवणूक ; विविध कार्यक्रमांचे आयोजन appeared first on पुढारी.

Continue Reading खर्डेत श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने रथ मिरवणूक ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

देवळाली कॅम्प(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असून, नाशिक तालुक्यातील लहवित येथे राहणाऱ्या १६ वर्षीय तेजस विठ्ठल आहेर याचे अशाप्रकारे झालेले निधन सर्वांना हळहळ लाऊन गेले. तेजस हा आपल्या कुटूंबियांसमवेत सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास खेळत होता. अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याला तातडीने  दवाखान्यात नेले जात असताना असतानांच त्याचे निधन …

The post अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading अवघ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

झाडावरून पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

नाशिक : झाडावरून पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील दूगाव येथे घडली. जनावरांसाठी पाला तोडण्यासाठी झाडावर चढली होती, मात्र तोल गेल्याने खाली पडून तिचा मृत्यू झाला. याबाबत नाशिक तालूका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निर्मला सिताराम गायकवाड असे महिलेचे नाव आहे. निर्मला या सोमवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास घराजवळील सुबाभळीच्या …

The post झाडावरून पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading झाडावरून पडल्याने ४० वर्षीय महिलेचा मृत्यू

द्राक्ष उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुजरातमधून अटक

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्या परप्रांतीय द्राक्ष व्यापाऱ्यांना वणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी दिवाण चंद्रभान सिंह व सुनील चंद्रभान सिंह यांना अहमदाबाद, गुजरात येथून पोलिसांनी अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता १७ एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिंदवड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी शंकर …

The post द्राक्ष उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुजरातमधून अटक appeared first on पुढारी.

Continue Reading द्राक्ष उत्पादकाची फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुजरातमधून अटक

ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मिरवणूकीत ध्वनी प्रदुषण मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजे चालकांसह मंडळाचे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुने नाशिक परिसरातून निघालेल्या मिरवणूकीत ध्वनी प्रदुषण झाल्याने मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री डीजे मालकांसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर सात गुन्हे दाखल केले आहेत. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील जुने नाशिक व नाशिकरोड परिसरातून …

The post ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे appeared first on पुढारी.

Continue Reading ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे