राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे, महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात उतरणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रचार करताना ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून युतीची पोलखोल केली होती. यावेळी फासे उलटे पडले असून, मविआविरोधात राज ठाकरे प्रचार करताना दिसणार आहेत. त्यासाठी ते राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सभा …

The post राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात

नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महात्मा गांधी रोडवरील मोबाइल विक्रेते नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करीत ३ लाख ८६ हजार ५३० रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला. विक्रेत्यांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी रोडवरील प्रधान पार्क परिसरात …

The post नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री, चार लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

जामिनावर सुटका होताच तडीपार बाबा कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातून तडीपार असलेला बाबा कोकणी याने न्यायालयातून जामिनावर सुटका होताच शुक्रवारी (दि. १२) जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्याने नाशिक मंडळाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. लोकसभेची आचारसंहिता लागू असताना, कोकणी बिनदिक्कतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत असल्याचे चित्र आहे. शहरातून तडीपार केलेल्या अब्दुल लतीफ यासीन कोकणी उर्फ …

The post जामिनावर सुटका होताच तडीपार बाबा कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading जामिनावर सुटका होताच तडीपार बाबा कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात १६ मार्च पासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अवैध धंदे, गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी बंदोबस्तासह कारवाईचे नियोजन केले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी १६ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत ७९९ लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. शहर पोलिसांनी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. …

The post निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीच्या आधी पोलिसांची अॅक्शन, लाखोंचे मद्य जप्त

दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत

त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेल्या वस्त्या भूस्खलनाच्या छायेत आहेत. आजवर ज्या ब्रह्मगिरीच्या आश्रयाने हे नागरिक निर्धास्तपणे राहात होते, आज त्याच पर्वताची त्यांना भीती वाटत आहे. पर्वताला मोठ-मोठ्या चिरा पडल्या आहेत. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कधी दरड कोसळेल, त्याचा नेम नसल्याने जीव मुठीत घेऊन हे लोक राहतात. त्यामुळे त्यापूर्वीच आमचे सुरक्षित, सखल जागेवर व …

The post दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत appeared first on पुढारी.

Continue Reading दरडीच्या भीतीमुळे शेकडो कुटुंबे मृत्युछायेत

खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- 10 टक्के दराने तीन लाख रुपयांचे कर्ज देत मुद्दल आणि व्याज मिळून पैसे घेतल्यानंतरही पुन्हा १२ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या खासगी सावकाराविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव देवरे (रा. चेतनानगर, इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने कर्जदारास त्याच्या कुटुंबीयांसह जिवे मारण्याची धमकी दिली होती. गाेविंदनगर येथील …

The post खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading खाजगी सावकाराची कर्जदारास जीवे मारण्याची धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिकमध्ये पाण्यासाठी महिलांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा

सिडको : पुढारी वृत्तसेवा- उत्तमनगर भागातील शुभमपार्क येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी महिलांनी महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढत धरणे आंदोलन केले. त्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून शुभमपार्क परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अद्यापही समस्या कायम …

The post नाशिकमध्ये पाण्यासाठी महिलांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पाण्यासाठी महिलांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा

मातोश्रीनगरमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रस्त्यावरील मातोश्रीगर परिसरातात मोकाट कुत्र्याने चावा घेतलेल्या एक महिला जखमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. हे कुत्रे थेट नागरिकांवर हल्ले करत असून, त्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीदेखील परिसरातील उद्यानात जॉगिंगकरिता गेलेल्या व्यक्तीवर कुत्र्याने हल्ला चढविला. …

The post मातोश्रीनगरमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading मातोश्रीनगरमध्ये मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात महिला जखमी

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्यास सहा महिने कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-आडगाव पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षकास शिवीगाळ करणाऱ्यास न्यायालयाने सहा महिन्यांचा साधा कारावास व ६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ७ मार्च २०१७ रोजी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. जितेंद्र निंबा पाटील (रा. आडगाव शिवार) असे आरोपीचे नाव आहे. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक काकासो पाटील हे पोलिस ठाण्यात …

The post पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्यास सहा महिने कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्यास सहा महिने कारावास

मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार

चांदवड : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील दहेगाव शिवारातील मालेगाव-मनमाड रोडवर भरधाव येणाऱ्या ट्रकने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरमधील एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव-मनमाड रस्त्यावर मालेगावकडे वेगात जाणारा ट्रक (एमपी ०९, एचएच ५०५५) चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमोरून …

The post मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार