नाशिक : शिव महापुराण कथेला सहाव्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा भक्ती आणि मुक्ती हे साधन आहे, निस्सीम भक्ती करून मिळालेली मुक्ती म्हणजेच मोक्षप्राप्ती असते, असे प्रतिपादन पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले. शहरातील पोलिस कवायत मैदानावर आयोजित श्री शिव महापुराण कथा सोहळ्याच्या सहाव्या दिवशी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह प्रचंड जनसागर लोटला होता. महिलांची उपस्थिती नेहमीप्रमाणे लक्षणीय होती. पंडितजींनी त्यांच्या विशिष्ट …

The post नाशिक : शिव महापुराण कथेला सहाव्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिव महापुराण कथेला सहाव्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात

नाशिक (इगतपुरी): पुढारी वृत्तसेवा कोव्हिड-१९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले. त्यामुळे ३ ते १८ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे चित्र समोर आले. यामध्ये वीटभट्टी, ऊसतोड, खाणकाम, शेतमजुरी अशा विविध कारणांमुळे स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या शाळाबाह्य बालकांची माहिती मिळवण्यासाठी व अशा बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात “मिशन झीरो ड्रॉपआउट” सुरू …

The post मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात appeared first on पुढारी.

Continue Reading मिशन झीरो ड्रॉपआउट : थेट वीट भट्टीवरच जाऊन घेतले अध्यापनाचे वर्ग; स्थलांतरित मुले आली शिक्षण प्रवाहात

नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करा – राष्ट्रवादी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा परिवहन महामंडळाच्या नासिक डेपोची नाशिक रोड ते नानेगाव शहर बस कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली होती ती बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रण अधिकारी अरुण सिया यांना देण्यात आले. सिंधुदुर्ग : ओसरगाव टोलनाक्यावर 17 लाखांची दारू …

The post नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करा - राष्ट्रवादी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा सुरू करा – राष्ट्रवादी

नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा कचरा टाकणारे, साहित्यांची चोरी करणारे यासह मद्यपी व टवाळखोरांवर कारवाई करता यावी, महापालिकेच्या मालमत्तेचे, नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी उद्याने आणि जॉगिंग ट्रॅकवर स्मार्ट सिटीमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. चक्क उघड्यावर जाळला …

The post नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्याने, जॉगिंग ट्रॅकवर सीसीटीव्ही बसवण्याची सत्कार्य फाउंडेशनची मागणी

नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यापासून नवापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लाकडेच शिल्लक नसल्याने मृतदेहांची हेळसांड होत होती. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांसोबतच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. प्रसारमाध्यमांद्वारे याबाबत माहिती मिळताच नंदुरबारच्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी यावर उपाययोजना करत स्मशानभूमी येथे लाकडे सुपूर्द केली. पोलिस अधीक्षकांसह नवापूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी …

The post नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खाकीतील माणुसकीचे दर्शन, अंत्यसंस्कारासाठी चार टन लाकडे मिळाल्याने मृतदेहांची हेळसांड थांबली

नाशिक जिल्ह्यात आजपासून महाआरोग्य शिबिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालय नाशिक तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या समन्वयाने महाआरोग्य शिबिर गुरुवार (दि.15)पासून सुरू होत आहे. पुणे : आरोग्य योजनेतून रुग्णालये बाहेर पडणार; बिले मंजूर होण्यास विलंब जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणी शिबिराची तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 106 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 592 आरोग्य उपकेंद्रे, …

The post नाशिक जिल्ह्यात आजपासून महाआरोग्य शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात आजपासून महाआरोग्य शिबिर

जिल्हाधिकारी जलज शर्मा : विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, टेक्नॉलॉजीचा वापर भविष्य घडविण्यासाठी करावा

धुळे : पुढारी वृत्तसेवा सुशिक्षित तरुण पिढी ही या देशाची शक्ती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करिअर घडवण्यासाठी केला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवार, दि. 14 रोजी धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थी आणि पोलीस सुसंवाद या कार्यक्रमाप्रसंगी केले. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर …

The post जिल्हाधिकारी जलज शर्मा : विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, टेक्नॉलॉजीचा वापर भविष्य घडविण्यासाठी करावा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी जलज शर्मा : विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया, टेक्नॉलॉजीचा वापर भविष्य घडविण्यासाठी करावा

नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा जिल्हयातील आदिवासी ग्रामीण भागात असलेल्या कृष्णगाव जिल्हा परिषद शाळेस व्हीआएस नेटवर्क प्रा. लि. कंपनीने सीएसआर फंडातून डिजीटल शाळेसाठी अत्याधुनिक डिजीटल साहित्याचा पुरवठा करुन दिल्याने शाळेचे रुपडे पालटले आहे. जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाली आहे. तसेच क्रीडा साहित्याबरोबरच १७० विद्यार्थ्यांना वैयक्तिक शैक्षणिक साहित्यासह मायेची उब म्हणून स्वेटरची भेट देऊन सामाजिक बांधिलकी …

The post नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले

नाशिक : झाडांना खिळ्यांच्या वेदना, मनपा कारवाई करेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनेक वेळा गुन्हे दाखल करूनदेखील शहरात राजरोसपणे सिमेंट काँक्रीटच्या भिंतीप्रमाणे झाडांना खिळे ठोकून त्यावर जाहिरातीचे फलक लटकविले जात आहेत. लाजीरवाणी बाब म्हणजे कॉलेज रोडसारख्या उच्चभ्रू वसाहतीत अशा प्रकारे जाहिरातीबाजी करून वृक्षसंपदेला इजा पोहोचविली जात आहे. तर मनपा प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने ठोकलेल्या खिळ्यांमध्ये झाडांचा श्वास गुदमरत आहे. पर्यावरण …

The post नाशिक : झाडांना खिळ्यांच्या वेदना, मनपा कारवाई करेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : झाडांना खिळ्यांच्या वेदना, मनपा कारवाई करेना

धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मोघण येथे 55 लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह आमदार निधीतून मंजुर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील पाझर तलावासाठी जलसिंचन विभागाकडून 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. मोघण येथे आ. कुणाल पाटील यांच्या …

The post धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन