धुळे : महापौर पदी प्रदीप करपे यांची निवड

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्याच्या महापौरपदावर आज ( दि.१९) भाजपाचे प्रदीप करपे यांची अधिकृतपणे निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. शहरातील पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया या वेळेस त्यांनी व्यक्त केली. धुळे येथील महापौर पदावर आठ महिन्यांपूर्वी प्रदीप करपे यांना संधी मिळाली होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यामुळे करपे …

The post धुळे : महापौर पदी प्रदीप करपे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महापौर पदी प्रदीप करपे यांची निवड

नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : वडाळागावातील गोपालवाडी परिसरात २३ वर्षीय आरती दौलत पवार यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आरती यांनी सोमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर,  नांदुरनाका येथील मराठा नगर परिसरात राहणाऱ्या ईशान रवींद्र चव्हाण (२३) याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. …

The post नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वडाळागावात तरुणीची, नांदुरनाका येथे युवकाची आत्महत्या

नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचे अपहरण करून विनयभंग

नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचा वारंवार पाठलाग करून अपहरण करून तिला मारहाण केल्याची घटना मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडितेने संशयिताविरोधात अपहरण, विनयभंग, मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयिताने रविवारी (दि.१७) रात्री लग्नाची मागणी करीत जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर तिला शहरातील विविध परिसरात फिरवून कारमध्ये मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. …

The post नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचे अपहरण करून विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लग्नास नकार दिलेल्या तरुणीचे अपहरण करून विनयभंग

धुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर येथे पदोन्नतीने बदली झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडून अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी शिंदखेडा पंचायत समितीच्या कनिष्ठ सहायकाने सहा हजाराची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. या लाचखोर कर्मचाऱ्यावर धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर, उरले फक्त तीन विरोधक शिंदखेडा येथील पंचायत …

The post धुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या

नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 2 लाख 63 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातून 3 लाख 35 हजार क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला …

The post नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेची (स्टाइस) पंचवार्षिक निवडणूक जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप, खंडन-मंडन या बाबींनी चांगली गाजली. यापूर्वी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असे. यंदा तिरंगी लढत झाली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली सहकार उद्योग विकास आघाडीने बहुमत म्हणजेच बारापैकी आठ जागा मिळवत सत्ता अबाधित …

The post नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी भूमिका देखील मांडली होती. त्यामुळे गोडसे हे शिंदे गटात जाणारे संभाव्य खासदार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नाशिकमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला …

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी भूमिका देखील मांडली होती. त्यामुळे गोडसे हे शिंदे गटात जाणारे संभाव्य खासदार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नाशिकमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला …

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सध्या होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ला व मांगीतुंगी पर्वतावर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. सहाणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. बागलाण तालुक्यात गेल्या आठ – दहा दिवसापासून प्रचंड अतिवृष्टी सुरू आहे. विशेषत्वाने पश्चिम पट्ट्यातील दुर्गम डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस …

The post नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय

नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सुरू असलेल्या झिम्माड पावसामुळे ठिकठिकाणी डोंगरउतारावरून पाण्याचे धबधबे झेपावू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा, दारणा, भाम धरण आदी निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. शनिवारी वनविभागाने पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली. पोलिसांनी भावली धरणाकडे बंदोबस्त ठेवला. मात्र, पर्यटकांना येथे येण्यासाठी …

The post नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’