Nashik : सटाण्यात अवकाळीचा धुमाकूळ, वीज पडून दोन गायी ठार

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात शुक्रवारी (दि. २८) दुपारनंतर अवकाळी पावसाने जोरदार सलामी दिली. खमताणे येथे वीज पडून दोन गायी ठार झाल्या. याव्यतिरिक्तही ठिकठिकाणी पावसाने शेतीपिकांची मोठी हानी झाली. तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर कायम आहे. यापूर्वी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळाली नाही, तोच पुन्हा ठिकठिकाणी अवकाळी पाऊस धुडगूस …

The post Nashik : सटाण्यात अवकाळीचा धुमाकूळ, वीज पडून दोन गायी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सटाण्यात अवकाळीचा धुमाकूळ, वीज पडून दोन गायी ठार

जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही लोक एका कंटेनरच्या आडोश्याला उभे होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे हा कंटेनर पलटी झाला. त्याखाली दबल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना चिंचोली (ता. जळगाव) येथे गुरुवारी (दि. २७) दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे. …

The post जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी

Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात आज दि. २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गारांचा पाऊस बरसला. यामुळे शेतकऱ्यांसह शेत मजुरांची धांदल उडाली, गुरा-ढोरांना याचा चांगलाच फटका बसला. जामनेर तालुक्यातील हिवरखेडा (तवा) परिसरात आज दुपारी अचानक वातावरणात बदलाव घडून येत गारपीट झाली. हवामान खात्याने अंदाज वर्तविल्या नुसार तीन-चार दिवस धोक्याचे असल्याने सर्वांना सावध केले. त्याचा फटका …

The post Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : जामनेर तालुक्यात गारपीटमुळे शेतकऱ्यांची धांदल

नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या पीक नुकसानीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात दि. ७ ते १६ एप्रिल या कालावधीतील अवकाळीमुळे ३७ हजार ९८२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मातेरे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये ३०,३२३ हेक्टरवरील कांदा व कांदा रोपांचा समावेश आहे. गावोगावी पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. …

The post नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीमुळे जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे मातेरे

नाशिक : दुपारी बोलणी झाली, भाव ठरला; रात्री क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जोपूळ येथील शेतकरी एकनाथ संपत उगले यांच्या पाच एकर बागेवरील द्राक्षांची 37 रुपये किलो दराने दुपारी बाेलणी झाली होती. त्या पॅकिंगची तयारीही रशियातील व्यापाऱ्यांनी केली होती मात्र, अचानक सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीने संपूर्ण बागच होत्याची नव्हती झाली. हीच परिस्थिती तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीने …

The post नाशिक : दुपारी बोलणी झाली, भाव ठरला; रात्री क्षणात होत्याचं नव्हतं झालं! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुपारी बोलणी झाली, भाव ठरला; रात्री क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

Nashik : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा गारपीट; विज पडून अकरा शेळ्या ठार

विंचुरी दळवी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील बोरखिंड शिवडा येथे सायंकाळी 6.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, मका, द्राक्षे यांचे नुकसान झाले. सायंकाळी अचानक सोसाट्याचा वारा आणि गारपिटीला सुरुवात झाली. नांदूरशिंगोटे परिसरात बोगदेवाडी येथे ठाकर वस्तीवर डोंगराच्या कडेला मनोहर हरी आगविले यांच्या अकरा व बहू पाटील प्रभाकर मेंगाळ यांच्या पाच …

The post Nashik : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा गारपीट; विज पडून अकरा शेळ्या ठार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात पुन्हा गारपीट; विज पडून अकरा शेळ्या ठार

नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यावरील अवकाळीचा फेरा कायम असून शनिवारी (दि. १५) पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने तडाखा दिला. नाशिक शहर, परिसराला सायंकाळी सुमारे पाऊण तास पावसाने झोडपून काढले, तर दिंडोरी, सटाणा, सिन्नर व निफाडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, द्राक्ष, मका यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील ३ दिवसांत जिल्ह्याच्या …

The post नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा

जळगाव : भुसावळ तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी; तापमान घटल्याने नागरिकांना दिलासा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : एकीकडे राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाका वाढत असून त्यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहेत. आज शनिवारी (दि.१५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरासह परिसरात अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची ताराबाळ उडाली. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातील काही भागात दुपारपासूनचं ढगाळ वातावरण होते. सायंकाळी भुसावळ शहरासह परिसरात जोरदार …

The post जळगाव : भुसावळ तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी; तापमान घटल्याने नागरिकांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळ तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी; तापमान घटल्याने नागरिकांना दिलासा

नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला फटका; २३,७०० हेक्टरवरील पिके पाण्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात ७ ते १२ एप्रिल या काळात झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ४६७ गावांमधील २३ हजार ६९८.६४ हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान होऊन तब्बल १८,३४६.४७ हेक्टरवरील कांदा मातीमोल झाला आहे. जिल्ह्यातील ३६,४४२ शेतकऱ्यांना या पावसाने तडाखा दिला आहे. गेल्या आठवड्यात राज्याला अवकाळीने झोडपून काढले. …

The post नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला फटका; २३,७०० हेक्टरवरील पिके पाण्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवकाळीचा जिल्ह्याला फटका; २३,७०० हेक्टरवरील पिके पाण्यात

Nashik : पिंपळदला अवकाळीच्या नुकसानीची ना. डॉ. भारती पवारांकडून पाहणी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष पिकांचे तसेच घरांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लवकरच आर्थिक मदत जाहीर करतील. या आर्थिक मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. प्रत्येकाचे पंचनामे करा, अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चांदवड तालुक्यातील …

The post Nashik : पिंपळदला अवकाळीच्या नुकसानीची ना. डॉ. भारती पवारांकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पिंपळदला अवकाळीच्या नुकसानीची ना. डॉ. भारती पवारांकडून पाहणी