वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदार मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सरसावले आहेत. अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह आठ आमदारांनी यंदा शंभर टक्के निधी खर्च केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांचा ६० टक्क्यांच्या आसपास खर्च झाला आहे. फेब्रुवारीअखेरनंतर कोणत्याही क्षणी आचारसंंहिता लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी फायली मंजूर …

The post वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading वेध लोकसभेचे : नियोजन समितीकडे कामांच्या मंजुरीसाठी लगबग

लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणूकीच्या घोषणेवरुन उत्सुकता शिगेला पोहचली असताना राज्यात मंत्री व व्हीव्हीआयपींकडून विविध कार्यक्रमांसाठी २० तारखेपर्यंत वेळ दिली जात आहे. त्यानंतर आलेल्या कार्यक्रमांच्या निमंत्रणावर मंत्री फुली मारत आहेत. त्यामूळे एकुण परिस्थिती बघता २० तारखेनंतर कोणत्याही क्षणी निवडणूकीची आचारसंहिता लागू होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकीचा फिव्हर आहे. …

The post लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ

लाेकसभेसाठी फरफट : प्रशासनाची असून अडचण, नसून खोळंबा

जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यद प्रिंपी येथील गोदामात अतिरिक्त हॉलसाठी महसूल प्रशासनाने दोन एकरचा भूखंड अतिरिक्त भूखंड उपलब्ध करून दिला आहे. पण, या हॉलच्या मंजुरीसह उभारणीसाठी किमान वर्ष जाणार आहे. त्यामुळे हक्काचे गोदाम असतानाही लोकसभेच्या मत मोजणीकरिता तात्पुरत्या जागेचा शाेध घेण्याची वेळ ओढवल्याने, असून अडचण नसून खोळंबा अशीच काहीशी परिस्थिती निवडणूक प्रशासनाची झाली आहे. देशभरात लोकसभा …

The post लाेकसभेसाठी फरफट : प्रशासनाची असून अडचण, नसून खोळंबा appeared first on पुढारी.

Continue Reading लाेकसभेसाठी फरफट : प्रशासनाची असून अडचण, नसून खोळंबा

नाशिक : पदवीधर आचारसंहिता संपुष्टात, जिल्ह्यातील विकासकामांना मिळणार गती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विकासकामांना पुन्हा एकदा गती मिळणार आहे. जिल्ह्यात कामांचा धुरळा उडणार असला, तरी मार्च एन्डिंगसाठी अवघ्या दोेन महिन्यांचा कालावधी असल्याने प्रशासनासमोर निधी खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे. पदवीधर निवडणुकीमुळे गेल्या सव्वा महिन्यापासून जिल्ह्यातील विकासकामांना ब्रेक लागला होता. मात्र, तीन दिवसांपूर्वी निवडणुकीचा निकाल घोषित होऊन आचारसंहिता …

The post नाशिक : पदवीधर आचारसंहिता संपुष्टात, जिल्ह्यातील विकासकामांना मिळणार गती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पदवीधर आचारसंहिता संपुष्टात, जिल्ह्यातील विकासकामांना मिळणार गती

नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात 100 मॉडेल स्कूल केले जाणार आहेत. त्यासाठी नुकतेच या शाळांमधील शिक्षकांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या प्रशिक्षणात शिक्षकांना मेडिटेशन आणि योगाचे धडे शिकविण्यात आल्यानंतर आता जिल्ह्यातील १०० मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात येणार आहे. विपश्यनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आधारित मेडिटेशनदेखील पूर्णपणे शिकविले …

The post नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मॉडेल स्कूलमध्ये आता टॅबलेट्स, योगा आणि मेडिटेशन

Nashik ZP : आचारसंहितेमुळे पदभरती एक महिना लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सरळ सेवेने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारी जिल्हा परिषदेची पदभरती प्रक्रिया पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एक महिना लांबणीवर पडणार आहे. सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या शासन निर्णयामुळे पदभरती जिल्हा निवड मंडळाने करावयाची असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जिल्ह्यात …

The post Nashik ZP : आचारसंहितेमुळे पदभरती एक महिना लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : आचारसंहितेमुळे पदभरती एक महिना लांबणीवर

पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान होणार आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, या द़ृष्टीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी (दि.9) पूर्वतयारीचा आढावा घेतला. Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर! विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., …

The post पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधर निवडणूक : विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली असून, २ लाख ५८ हजार ३५१ मतदारांची नोंद झाली आहे. नामनिर्देशन दाखल करायच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजे १२ जानेवारीपर्यंत ऑनलाइन मतदार नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील २ पदवीधर …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारयादी प्रसिद्ध, अशी आहे आचारसंहिता

नाशिक : पंचवटीत फटाके विक्री गाळ्यांचे फेरलिलाव

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दोन महिन्यांपूर्वी झालेल्या फटाके विक्री गाळ्यांच्या लिलावातील उर्वरित गाळ्यांसाठी बुधवारी (दि.14) पार पडलेल्या फेरलिलाव प्रक्रियेला व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजगुरुनगर : पितृपक्षात दस्तनोंदणी ठप्प; हक्कसोडपत्रासाठी गर्दी नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन दिवाळीच्या दोन महिने आधीच महापालिकेच्या पंचवटी विभागाने फटाके विक्री गाळ्यांची लिलावप्रक्रिया गेल्या 27 जुलैला …

The post नाशिक : पंचवटीत फटाके विक्री गाळ्यांचे फेरलिलाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीत फटाके विक्री गाळ्यांचे फेरलिलाव