नाशिक : पाणंदच्या रस्त्यांची कासवगतीने वाटचाल; मंजूर कामांची संंख्या ९९५, सुरू मात्र ७७

नाशिक : वैभव कातकाडे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यात ९९५ कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी अद्याप १५ तालुके मिळून अवघी ७७ कामे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही सर्वाधिक म्हणजे १७५ कामे दिंडोरी तालुक्यात मंजूर आहेत. मात्र, सध्या फक्त २ कामे सुरू आहेत, तर पालकमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यासाठी या योजनेंतर्गत …

The post नाशिक : पाणंदच्या रस्त्यांची कासवगतीने वाटचाल; मंजूर कामांची संंख्या ९९५, सुरू मात्र ७७ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणंदच्या रस्त्यांची कासवगतीने वाटचाल; मंजूर कामांची संंख्या ९९५, सुरू मात्र ७७

नाशिक जिल्ह्यात आजपासून महाआरोग्य शिबिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालय नाशिक तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या समन्वयाने महाआरोग्य शिबिर गुरुवार (दि.15)पासून सुरू होत आहे. पुणे : आरोग्य योजनेतून रुग्णालये बाहेर पडणार; बिले मंजूर होण्यास विलंब जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणी शिबिराची तयारी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील 106 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 592 आरोग्य उपकेंद्रे, …

The post नाशिक जिल्ह्यात आजपासून महाआरोग्य शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात आजपासून महाआरोग्य शिबिर

नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

नाशिक : वैभव कातकाडे शिक्षण हे वाघिणीचे दूध समजले जाते. मात्र, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी याच दुधाला पारखे झाले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जरी मुबलक असली तरीदेखील काही तालुक्यांत अतिरिक्त, तर काही तालुक्यांत शिक्षकांची संख्या नगण्य बघायला मिळत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर होत आहे. नगर : शाळा …

The post नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त

नाशिक : वैभव कातकाडे राज्य शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेपैकी महत्त्वाची असलेली योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना. या अंतर्गत जिल्ह्यात 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यापैकी 45 प्रस्ताव पूर्णत्वाच्या मार्गावर, तर तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत. पिंपरी : वेतनही कमी, नाही आरोग्याची हमी, कंत्राटी कामगारांच्या ईएसआय निधीवर गदा शिक्षण विभागाच्या …

The post नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त

नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जानोरी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभाग, बँक कर्जवाटप, सुरत-चेन्नई महामार्ग भूसंपादन आदी विषयांवरून अधिकार्‍यांना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी धारेवर धरल्याने आरोप-प्रत्यारोपाने ही बैठक गाजली. जागतिक युथ टेबल टेनिससाठी नाशिकच्या तनिशाची निवड डॉ. पवार यांनी मोहाडी जिल्हा परिषद गटातील प्रलंबित व सुरू …

The post नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जानोरीच्या बैठकीत डॉ. पवार यांनी अधिकार्‍यांसह लोकप्रतिनिधींनाही धरले धारेवर

नाशिक : ग्रामपंचायतींना विनानिविदा कामाची मर्यादा 15 लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायतींना विनानिविदा कामे करण्याच्या मर्यादेबाबत शासनाच्या वित्त विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार ग्रामपंचायतींना आता ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ‘होय, मीच मारले श्रद्धाला’; पॉलिग्राम चाचणीतून आफताबने दिली हत्येची कबुली राज्यात 2019 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर ही मर्यादा 10 लाख रुपये करण्याचा निर्णय झाला होता. यापूर्वी लागू केलेल्या …

The post नाशिक : ग्रामपंचायतींना विनानिविदा कामाची मर्यादा 15 लाख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींना विनानिविदा कामाची मर्यादा 15 लाख

नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सुपर 50 या उपक्रमाची परीक्षा 12 नोव्हेंबर रोजी घेतल्यानंतर सुमारे 2 हजार 182 विद्यार्थ्यांतून 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी पहिल्या 105 विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या निवड समितीद्वारे विद्यार्थ्यांकडून मागविण्यात आली. यावेळी रावसाहेब थोरात सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे निवड समितीकडे सुपूर्द केली. नाशिक : …

The post नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर- 50 विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी

पिंपळनेर : जि.प. केंद्रशाळेला तीन लाख रुपयांचा निधी मंजूर

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद शाळांचे निकष नुसार मूल्यांकन करण्यात आले असून पिंपळनेर येथून सुमारे पाच शाळांची जिल्हा अभियान परिषदेतर्फे निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने आदर्श शाळा विकास कार्यक्रम अंतर्गत या शाळांच्या विकासासाठी सुमारे ३ लाख रू.निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत गावे सक्षम करणे हा शासनाचा दृष्टिकोन असून ग्रामीण …

The post पिंपळनेर : जि.प. केंद्रशाळेला तीन लाख रुपयांचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : जि.प. केंद्रशाळेला तीन लाख रुपयांचा निधी मंजूर

नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार ग्रंथोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार (दि.24)पासून नाशिक ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा ग्रंथोत्सव होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या …

The post नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार ग्रंथोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्यापासून रंगणार ग्रंथोत्सव

नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या सुपर 50 या उपक्रमांतर्गत घेतल्या गेलेल्या प्रवेश परिक्षेकरिता 2,182 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. http://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गुणपत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सन 2022-23 मध्ये अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ …

The post नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर