त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना त्र्यंबक रोडवर घडली. या अपघातात सौरभ हंसराज गुप्ता (२६, रा. राजीवनगर) याचा मृत्यू झाला. तर दुचाकीचालक रवि सुभाष दानोदिया (२७, रा. राजीवनगर) हा गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहनचालकाने शनिवारी (दि. १३) सकाळी भरधाव वाहन चालवून सौरभ व रवि यांच्या दुचाकीस कट दिला. …

The post त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबक रोडवर दुचाकी घसरून युवक ठार

कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना

व्दारका: पुढारी वृत्तसेवा- काल पहाटे पाच वाजेच्या दरम्यान द्वारका परिसरातील नंदिनी पुलावर कारला वाचवण्याच्या प्रयत्नात MH 04 JU 7927 नंबरचा नाशिक रोड कडे जाणारा कंटेनर नंदिनी पुलावर उलटला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. चालक देखील सुखरूप बचावला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर रहदरी नसल्याने मोठा अनर्थ टळला. रहधारीचा मुख्य रस्ता असल्याने सकाळी बघ्यांची एकच गर्दी …

The post कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उलटला, नंदिनी पुलावरील घटना

ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या बळावरच देशाचा कायापालट केला. त्याप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणायला हवा असे प्रतिपादन प्रा.डॉ.सतीश मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.के.डी.कदम हे होते. यावेळी विचार मंचावर वस्तीगृह अधीक्षक राजेंद्र शिंपी हे होते. पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री सीताबाई चंदनमल जैन …

The post ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के appeared first on पुढारी.

Continue Reading ज्ञान हाच जीवनाचा व व्यक्तिमत्व विकासाचा पाया : प्रा.डॉ.सतीश मस्के

यंदा वर्षभर आचारसंहिता सुरुच राहणार, लोकसभेनंतर लगेच ‘या’ निवडणुका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणूक आयोगामार्फत आदर्श आचारसंहिता सुरू आहे. १६ मार्च रोजी सुरू झालेली आचारसंहिता लोकसभा निवडणुकीचा निकालापर्यंत म्हणजेच ४ जूनपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या काळात कोणतीही विकासकामे सुरू करण्यास, उद्घाटने करण्यास तसेच मतदारांवर प्रभाव पडेल अशी कामे करण्यास प्रतिबंध असतो. या निवडणुकीनंतरही जिल्ह्यात कोणत्या …

The post यंदा वर्षभर आचारसंहिता सुरुच राहणार, लोकसभेनंतर लगेच 'या' निवडणुका appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा वर्षभर आचारसंहिता सुरुच राहणार, लोकसभेनंतर लगेच ‘या’ निवडणुका

निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. Loksabha Election 2024 काँग्रेसच्या तिकिटावर सलग दोन वेळा २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळविणाऱ्या निर्मला गावित …

The post निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड

पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. सभेची तारीख आणि ठिकाण सध्या निश्चित नसले, तरी याबाबत भाजप गोटातून तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. स्टार प्रचारकांचे …

The post पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार

राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेप्रमुख राज ठाकरे, महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात उतरणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रचार करताना ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या माध्यमातून युतीची पोलखोल केली होती. यावेळी फासे उलटे पडले असून, मविआविरोधात राज ठाकरे प्रचार करताना दिसणार आहेत. त्यासाठी ते राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सभा …

The post राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात

नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महात्मा गांधी रोडवरील मोबाइल विक्रेते नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कारवाई करीत ३ लाख ८६ हजार ५३० रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला. विक्रेत्यांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी रोडवरील प्रधान पार्क परिसरात …

The post नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री, चार लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नामांकित कंपनीच्या नावे बनावट मोबाइल साहित्य विक्री, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

‘मिशन हर घर जल-२४’ अंतर्गत उंडोहळला २०० रोलिंग ड्रम वाटप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा तालुक्यातील उंडोहळ पाड्यावरील महिलांना शनिवारी (दि. १३) ‘मिशन हर घर जल २४’ अंतर्गत २०० रोलिंग ड्रमचे वाटप करण्यात आले. हे ड्रम विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी झाला आहे. यंदा उन्हाची दाहकता अधिक आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईने जनता हैराण झाली आहे. …

The post 'मिशन हर घर जल-२४' अंतर्गत उंडोहळला २०० रोलिंग ड्रम वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading ‘मिशन हर घर जल-२४’ अंतर्गत उंडोहळला २०० रोलिंग ड्रम वाटप

गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एमडीची तस्करी करून त्याची विक्री करणाऱ्या सनी पगारे व अर्जुन पिवाल टोळीतील गुन्हेगारांवर शहर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. मात्र पोलिस महासंचालक कार्यालयाने या टोळीवरील मोक्का नामंजूर केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे पगारे-पिवाल टोळीवरील एमडी तस्करीप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी …

The post गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार appeared first on पुढारी.

Continue Reading गुन्ह्याच्या अनुषंगाने आता एमडी तस्कर प्रकरणी तपास होणार