‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आर्थिक विवंचनेत असलेल्या माळवाडी ता देवळा येथे मंगळवारी( दि १६) रोजी ग्रामपंचायत सह सर्व कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत “तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार..” सत्ताधारी-विरोधक लोकप्रतिनिधींनी मत मागायला येऊ नये आशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक …

The post 'तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार'...कांदा उत्पादक appeared first on पुढारी.

Continue Reading ‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, हे आता आम्ही ठरवणार’…कांदा उत्पादक

दिंडोरीत एकमेकांचे विरोधकच झाले प्रचारक, मतदारही बुचकळ्यात

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मतदारसंघात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून, यंदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान मतदारांना वेगळे चित्र पाहावयास मिळत आहे. गेली २५ वर्षे जे नेते, कार्यकर्ते, एकमेकांशी लढले, तेच नेते व कार्यकर्ते आज एकमेकांच्या हातात हात घालून आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघातील मतदार हे चित्र पाहून बुचकळ्यात पडले आहेत. Lok Sabha …

The post दिंडोरीत एकमेकांचे विरोधकच झाले प्रचारक, मतदारही बुचकळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीत एकमेकांचे विरोधकच झाले प्रचारक, मतदारही बुचकळ्यात

नाराज प्रचारात होतील सहभागी : जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नाशिक व धुळे जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली. पक्षाकडूनही नाराजांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. तर नाराज पदाधिकारी लवकरच प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास कोतवाल यांनी वर्तवला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून नाशिकचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष …

The post नाराज प्रचारात होतील सहभागी : जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाराज प्रचारात होतील सहभागी : जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल

नाशिकच्या जागेवरुन प्रफुल्ल पटेल, संजय शिरसाट यांच्यात वाक‌्युध्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत आता वादविवाद रंगल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनी नाशिकची जागा आम्ही नक्कीच मागतोय, असे वक्तव्य केल्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, हा आमचा आग्रह नाही तर हट्ट सुद्धा …

The post नाशिकच्या जागेवरुन प्रफुल्ल पटेल, संजय शिरसाट यांच्यात वाक‌्युध्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेवरुन प्रफुल्ल पटेल, संजय शिरसाट यांच्यात वाक‌्युध्द

विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवारी कापत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना चाल दिल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वरून बोलवणे येऊनदेखील पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे. करंजकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमधून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय …

The post विजय करंजकर यांची पुन्हा 'मातोश्री'कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली appeared first on पुढारी.

Continue Reading विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली

रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग; विविध पक्षांचे वॉर रूम तयार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच काही अपवाद सोडता मतदारसंघनिहाय प्रचार सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये विविध पक्षांनी आपले वॉर रूम तयार करत सोशल मीडियावर रिल्स, व्हिडिओ स्टेटस आणि ट्रोलिंगसाठीचा कंटेंट तयार करायला सुरुवात केली आहे. यासाठी स्वतंत्र संस्थांचीदेखील मदत घेतली जात आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत तरुण मतदार सर्वाधिक …

The post रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग; विविध पक्षांचे वॉर रूम तयार appeared first on पुढारी.

Continue Reading रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग; विविध पक्षांचे वॉर रूम तयार

पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-बांधकाम व्यावसायिकाविरोधात केलेल्या तक्रारीची सुनावणी लवकर घेण्यासाेबत कागदपत्रे देण्याच्या मोबदल्यात ग्राहक मंचातील अधिकाऱ्यांनी पाचशे रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी दोघांना अटक केली. अभिलेखाकार संशयित धीरज मनोहर पाटील (४३) आणि शिरस्तेदार सोमा गोविंद भोये (५७) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदार यांनी सिडकोतील सावता नगर परिसरात फ्लॅट बुक …

The post पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पाचशे रुपयांची लाच घेताना अभिलेखाकार, शिरस्तेदार जाळ्यात

हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले ‘राज’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीत नाशिकच्या उमेदवारीवरून संघर्ष सुरू असताना, रविवारी (दि. १४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱ्या खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारपत्रकावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो छापण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. खा. गोडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला मनसेतूनच सुरुवात झाली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारपत्रकावरील राज ठाकरेंच्या फोटोमुळे गोडसेंचे मनसेसमवेतच्या नात्याचे …

The post हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले 'राज' appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसेंच्या प्रचारपत्रकात झळकले ‘राज’

पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागापाठोपाठ नाशिक शहरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडकोतील उंचसखल भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी आल्याने महापालिकेने या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज टँकरच्या ५० फेऱ्या होत आहेत. गत पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणे भरली नाहीत. त्यातच मराठवाड्याकरिता नाशिक व …

The post पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच

मनमाड : पुढारी वृत्तसेवा मार्च एंडचा हिशोब आणि त्यानंतर हमाली, तोलाई कपात करण्यावरून व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या १६ दिवसांपासून बाजार समितीत कांदा, धान्य लिलाव ठप्प झाले आहेत. त्यामुळे खळ्यात, चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे लिलावामुळे रोज होणारी लाखो रुपयांची उलाढालही ठप्प झाल्याने बाजार समितीच्या …

The post मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड बाजार समिती सोळाव्या दिवशीही ठप्पच