नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाने माघारीपूर्वीच गावनिहाय प्रचाराचा नारळ वाढवला आहे. त्यावरून उमदेवार ‘फायनल’ झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजार समितीची यंदाची निवडणूकही चुरशीची होईल, असे दिसते. निवडणूक प्रक्रियेत गुरुवारी (दि.20) माघारीची अंतिम मुदत आहे. तथापि, जवळपास …

The post नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर बाजार समिती निवडणूक

नाशिक : रोजगार मेळाव्याचे येत्या गुरुवारी आयोजन; जागेवरच मिळणार नोकरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने गुरुवारी (दि.13) सकाळी 10.30 ते दुपारी 2 च्या दरम्यान सातपूर आयटीआय परिसरातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारतीत आयोजन केले आहे. मेळाव्यात महिंद्रा ईपीसी इरिगेशन लि., युवाशक्ती फाउंडेशन नाशिक आणि मिराक्वई व्हेन्च्युयर्स प्रा. लि. कंपन्यांचे …

The post नाशिक : रोजगार मेळाव्याचे येत्या गुरुवारी आयोजन; जागेवरच मिळणार नोकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रोजगार मेळाव्याचे येत्या गुरुवारी आयोजन; जागेवरच मिळणार नोकरी

नाशिक ग्रामीण पोलिस दल भरतीच्या लेखी परीक्षेत 8 हरकती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलातील 164 रिक्त शिपाई पदांच्या भरतीसाठी रविवारी (दि. 2) झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दरम्यान या परीक्षेबाबत उमेदवारांच्या आठ हरकती आल्या आहेत. त्यानुसार कार्यालयाने पडताळणी करून योग्य गुण जाहीर केले आहेत. या सर्व हरकती निकाली काढत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार 139 उच्चांक गुण उमेदवारांनी …

The post नाशिक ग्रामीण पोलिस दल भरतीच्या लेखी परीक्षेत 8 हरकती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक ग्रामीण पोलिस दल भरतीच्या लेखी परीक्षेत 8 हरकती

नाशिक : आजी-माजी आमदारांच्या पॅनलमध्ये सरळ लढत; 12 मार्चला मतदान

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या समर्थकांमध्ये सरळ लढत होत असून, 13 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात आहेत. Rahul Gandhi@Cambridge: केंब्रिजमधील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर ‘भाजपचा हल्लाबोल’…बदनाम करणे ही सवयच’ सोसायटी गटाच्या 7 जागांसाठी आमदार …

The post नाशिक : आजी-माजी आमदारांच्या पॅनलमध्ये सरळ लढत; 12 मार्चला मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आजी-माजी आमदारांच्या पॅनलमध्ये सरळ लढत; 12 मार्चला मतदान

नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी अंदाजे महिनाभर प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. पुणे येथील मैदानी चाचणी फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थगित झाली. तसेच शासनाच्या आदेशानुसार राज्यातील लेखी परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने लेखी परीक्षेसाठी नाशिक ग्रामीणच्या उमेदवारांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार …

The post नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीची लेखी परीक्षा लांबणीवर

नाशिक पदवीधर निवडणूक : ‘स्वराज्य’चा झेंडा फडकणार – छत्रपती संभाजी महाराज यांचा दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश भीमराव पवार यांनी जाहीरनामा नोटरी करून छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केला. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023 चे 30 जानेवारी रोजी मतदान होत असून, श्री. सुरेश भीमराव पवार हे स्वराज्य संघटनेमार्फत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत असून, मतदारांनी अनु. क्रमांक दोन वरील सुरेश भीमराव पवार यांना …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : ‘स्वराज्य’चा झेंडा फडकणार - छत्रपती संभाजी महाराज यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : ‘स्वराज्य’चा झेंडा फडकणार – छत्रपती संभाजी महाराज यांचा दावा

नाशिक : ‘टेट’साठी शिक्षण आयुक्तांना साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2017 नंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे (टेट) आयोजन रखडले आहे. आदिवासी पात्रताधारक विद्यार्थ्यांनी केलेल्या उपोषणाची शासनाने गंभीर दखल घेत टेट परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, अद्यापही टेट न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तत्काळ टेट परीक्षा घेण्याचे साकडे आदिवासी डीटीएड/बीएड कृती समितीने शिक्षण …

The post नाशिक : ‘टेट’साठी शिक्षण आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘टेट’साठी शिक्षण आयुक्तांना साकडे

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गरीब मराठे आणि इतर मागासवर्गीय सत्तेत आल्यास श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. या भीतीमुळे महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेतले जात नसल्याचा आरोप पक्षाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी पदवीधर निवडणुकीबाबत धनशक्ती व घराणेशाहीविरोधात आपला लढा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. संशोधन : …

The post अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती appeared first on पुढारी.

Continue Reading अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : श्रीमंत मराठ्यांच्या सत्तेला धक्का लागण्याची भीती

पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर निवडणुकीतील उमेदवारी अर्जावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. हा मुद्दा विरोधकांनी सत्ताधारी विरुद्ध प्रतिष्ठेचा केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही मतदानाच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. नगर : महागाईने कमी झाला संक्रांतीचा गोडवा ! पदवीधर मतदारसंघासाठी येत्या 30 तारखेला मतदान होणार आहेे. जिल्ह्यातील सुमारे 67 …

The post पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading पदवीधरचा रणसंग्राम : मतदानासाठी प्रशासनाची तयारी

नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मजूर संस्थांचा संघ फेडरेशन निवडणुकीसाठी रविवारी (दि.25) मतदान होत आहे. जिल्ह्यातील सात तालुका संचालक तर पाच जिल्हास्तरीय संचालक अशा 12 पदांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. गंगापूर रोडवरील व्ही. एन. नाईक संस्थेच्या महाविद्यालयात सकाळी 8 ते 4 या वेळात मतदान होणार आहे. तर सोमवारी (दि.26) द्वारका येथील काशीमाळी मंगल कार्यालयात …

The post नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा मजूर फेडरेशनची आज निवडणूक