ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारी (दि. १६) प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, येत्या रविवारी (दि. १८) यासर्व ठिकाणी मतदान होणार आहे. मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे शनिवारी (दि. १७) ईव्हीएम आणि मतदार साहित्यासह केंद्रांकडे रवाना होतील. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या १ हजार २९१ जागांसाठी मतदान होत असून, त्यासाठी २ हजार ८९७ उमेदवार …
The post ग्रामपंचायत : प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या appeared first on पुढारी.