पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा मे महिन्यातील उन्हाचा पारा वाढला असून, साक्री तालुक्यामधील धरणातील पाण्याची मागणी नदीकाठची गावांकडून होत आहे.   तर पिंपळनेच्या लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तसेच जामखेली ३१, वीरखेल १८ तर शेलबारी धरणात  अवघा दाेनच टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणातील पाण्याची परिस्थिती पाहता काही अंशी …

The post पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : पाणी वाचवा; लाटीपाडा धरणात केवळ २९ टक्के जलसाठा

जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. आता गिरणा धरणातून चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव तालुक्यातील १०८ गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. धुळे : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या मेसेजवर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचा वॉच जिल्ह्यातील १३ …

The post जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा! appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांना दिलासा!

नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या कडाक्यासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. गावोगावी नैसर्गिक स्रोत कोरडेठाक झाल्याने तेथील ग्रामस्थांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सध्या 55 गावे-वाड्यांना 31 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते. नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा …

The post नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान

नाशिक : सिन्नर तालुका झाला टँकरमुक्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला व नंतर वेळोवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सर्वच भागातील भूजल पातळी व पाण्याच्या स्त्रोतांमध्ये अद्यापही मुबलक साठा शिल्लक आहे. उन्हाची तीव्रता वाढत असली तरी यंदा धुळवड (रामोशीवाडी) वगळता तालुक्यातील एकाही गावाला अद्याप पिण्याच्या पाण्याच्या टँकरची गरज भासलेली नाही. पक्ष गेला, चिन्हही गेले! …

The post नाशिक : सिन्नर तालुका झाला टँकरमुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर तालुका झाला टँकरमुक्त

नाशिक : कडक उन्हाळ्यात टॅंकरचा आधार; भागवतेय १९ गावे अन् १२ वाडीवस्त्यांची तहान

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्याची दुष्काळी तालुका अशी ओळख असली तरी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ६२ गावांसह वाडी- वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पण उर्वरित १९ गांवाचा पाणीपुरवठा प्रश्न प्रलंबित आहे. या १९ गावांसह १२ वाडी-वस्त्यांची तहान सध्या टॅंकरद्वारे भागविली जात आहे. ‘अजितचा पहाटेचा शपथविधी माझ्या परवानगीने नव्हता’; ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात …

The post नाशिक : कडक उन्हाळ्यात टॅंकरचा आधार; भागवतेय १९ गावे अन् १२ वाडीवस्त्यांची तहान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कडक उन्हाळ्यात टॅंकरचा आधार; भागवतेय १९ गावे अन् १२ वाडीवस्त्यांची तहान

जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण जनतेची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. सद्यस्थितीत तीन तालुक्यांमध्ये 17 टँकरच्या सहाय्याने 36 हजार 374 व्यक्तींना पाणीपुरवठा केला जात आहे. कोल्हापूर : आयआयटी-जेईई व नीट परीक्षांसाठी मार्गदर्शन वाढत्या उन्हाच्या कडाक्यासह ग्रामीण भागातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटायला सुरुवात …

The post जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात 36 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : जिल्हा प्रशासन – सद्यस्थितीत 15 टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झालेली असताना ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. ग्रामीण जनतेची पाण्यासाठीची सारी भिस्त टँकरवर अवलंबून आहे. जिल्ह्यात सध्या सुमारे 15 टँकरने जनतेला पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच येवला, इगतपुरी व अन्य काही तालुक्यांतून टँकरसाठीचे 11 प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येत्या काळात …

The post नाशिक : जिल्हा प्रशासन - सद्यस्थितीत 15 टँकरने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा प्रशासन – सद्यस्थितीत 15 टँकरने पाणीपुरवठा

नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे तालुक्याच्या पूर्व भागातील दरेगाव परिसरातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठल्याने हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना दारोदार भटकंती करावी लागत आहे. यासाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे महिनाभरापूर्वी केली आहे. मात्र, तरीही अद्याप टॅंकर सुरू न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे पिण्याच्या …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी होतेय भटकंती

नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कडवा धरण स्त्रोत पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या धामणगाव उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिन्नर नगर परिषद प्रशासनाला पूर्व नियोजनानुसार एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दिवसाआड 45 मिनिटांऐवजी आता दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती …

The post नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा

पिंपळनेर : दहिवेल येथील सतलोज ढाब्यावर छापा टाकून केमीकल जप्त

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवेल येथे सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सतलोज ढाबा येथे छापा टाकून वाहनासह केमिकल व साहित्य जप्त करण्यात आले आहे. जळगाव : शिवसेना पदाधिकाऱ्यांची धरपकड; मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास नकार डॉ. बी. जी. शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदशनाखाली नेमणूक केलेल्या पथकाने तसेच विनायक नरेंद्र कोळी, …

The post पिंपळनेर : दहिवेल येथील सतलोज ढाब्यावर छापा टाकून केमीकल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : दहिवेल येथील सतलोज ढाब्यावर छापा टाकून केमीकल जप्त