नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित विकास बाळासाहेब आनंदराव (३५, रा. गणेशवाडी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित विकासने मंगळवारी (दि. २५) रात्री ८ ला तपोवन येथील बस डेपोजवळ पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुरापत काढून मारहाण …

The post नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ‘तू आमच्याकडे रागाने का पाहतो’, असे विचारत मागील भांडणाची कुरापत काढून दोन जणांना कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना उपेंद्रनगर परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहा संशयितांविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेतील एक संशयित विजय तायडे यास पोलिसांनी अटक केली असून, …

The post नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको परिसरात दोघांवर प्राणघातक हल्ला

Dhule : साक्रीत लहानांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये राडा, १७ जखमी

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री शहरातील सुभाष चौकात दोन लहान मुलांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये तुफान राडा झाला. मिरचीपुडसह लोखंडी रॉड, काठ्या, चाकुचा यात सर्रासपणे वापर करण्यात आल्याने १७ जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील ३० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. साक्री शहरात यश मार्गे व निखिल जाधव या दोघा लहान मुलांमध्ये भांडण झाले. त्यानंतर मात्र …

The post Dhule : साक्रीत लहानांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये राडा, १७ जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : साक्रीत लहानांच्या भांडणातून मोठ्यांमध्ये राडा, १७ जखमी

नाशिक : सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सापडलेला मोबाइल परत देण्यासाठी गेलेल्या तीसवर्षीय युवकास बेदम मारहाण करण्यात आली. जखमी युवकावर उपचार सुरू असताना रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत नितीन गणपत जाधव (वय ३०) यास दिनांक ७ एप्रिल शुक्रवारी एक …

The post नाशिक : सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेला अन् जीव गमावून बसला

नाशिक : फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास मारहाण ; दोघांना अटक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा फेसबुक अकाउंटवर पोस्ट केल्यामुळे चांदवड तालुक्यातील सरपंचाला राग अनावर होऊन त्याने काही मित्रांसमवेत फिर्यादीला त्यांच्या दुकानात जात जबरदस्त मारहाण केली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाण प्रकरणी फिर्यादी संजय भास्कर पगार (४३, खडकओझर) याने वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिल्याने सरपंच सागर पगारसह त्यांचे १९ साथीदारांवर गुन्हा दाखल …

The post नाशिक : फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास मारहाण ; दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास मारहाण ; दोघांना अटक

नाशिक : फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास मारहाण ; दोघांना अटक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा फेसबुक अकाउंटवर पोस्ट केल्यामुळे चांदवड तालुक्यातील सरपंचाला राग अनावर होऊन त्याने काही मित्रांसमवेत फिर्यादीला त्यांच्या दुकानात जात जबरदस्त मारहाण केली. मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मारहाण प्रकरणी फिर्यादी संजय भास्कर पगार (४३, खडकओझर) याने वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिल्याने सरपंच सागर पगारसह त्यांचे १९ साथीदारांवर गुन्हा दाखल …

The post नाशिक : फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास मारहाण ; दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास मारहाण ; दोघांना अटक

नाशिक : डुकराला हुसकावले म्हणून मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दारात वाळत घातलेले धान्य खाणाऱ्या डुकराला हुसकावल्याच्या रागातून टोळक्याने कुटुंबाला मारहाण केल्याची घटना एकलहरा गेट परिसरात घडली. फिर्यादी रमेश कारभारी चव्हाण (रा. पहाडीबाबा झोपडपट्टी, एकलहरा गेट, नाशिकरोड) यांच्या राहत्या घरासमोर त्यांची आई गहू व इतर धान्य वाळवत होती. त्याचवेळी एक डुक्कर धान्य खाऊ लागल्याने, संबंधित महिलेने त्याला हुसकावले. त्यावरून शेजारी राहणारे …

The post नाशिक : डुकराला हुसकावले म्हणून मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डुकराला हुसकावले म्हणून मारहाण, सात जणांविरोधात गुन्हा

Nashik Crime : पेठ फाटा येथे रिक्षाचालकाला मारहाण

नाशिक : मोकळ्या जागेत रिक्षा उभी करण्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना पेठरोडवर बुधवारी (दि. १२) सायंकाळी घडली. आकाश कैलास जाधव (२७, रा. फुलेनगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सागर ए. मुळे याने कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात सागरविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post Nashik Crime : पेठ फाटा येथे रिक्षाचालकाला मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पेठ फाटा येथे रिक्षाचालकाला मारहाण

Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा विवाहिता व बालकासह पळून आलेल्या २० वर्षीय युवकाने रागाच्या भरात चारवर्षीय बालकाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात घडली. या घटनेने हळहळ आणि संतापही व्यक्त होत आहे. दरम्यान, सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याचे समजताच युवकाने विवाहिता व मृत बालकाला रुग्णालयात सोडून …

The post Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कपडे घालत नाही म्हणून मारहाण, चारवर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने मारहाण

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरुन फूल विक्रेत्यावर विळ्याने वार केल्याची घटना शुक्रवार (दि. 31 मार्च) रोजी घडली. रत्नाकर सखाराम जाधव (42) याने छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. जाधव यांनी नामपूर शिवारात प्लाॅट खरेदी केला होता. हा प्लॉट ज्या किमतीत घेतला. त्या किमतीत परत देण्याच्या कारणावरुन आरोपी किशोर दौलतराव …

The post नाशिक : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने मारहाण