नाशिक : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलिसांची दौड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर पोलिसांच्या वतीने 25 जुलै ते 15 ऑगस्टदरम्यान 75 किमी दौडचे आयोजन करण्यात आले आहे. चार टप्प्यांत ही दौड होणार असून, त्यात पोलिसांसह नागरिकांनी धावून किंवा चालून हे अंतर पार करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार सोमवारी (दि.25) सकाळी पोलिस आयुक्तालयापासून ही दौड सुरू झाली. ऊर्जासंकट आणि जग ‘भारत माता …

The post नाशिक : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलिसांची दौड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पोलिसांची दौड

नाशिक : धक्कादायक ! तीन बालकांचा पाट कॅनलमध्ये बुडून मृत्यू

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील रामनगर भागातील तीन बालकांचा नवापाडा रोडवरील पाट कॅनल मध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. रामनगर भागातील हुजैफ हुसैन पिंजरी(वय१०), नोमान शैख मुख्तार (वय१२), अयान शाह शफी शाह (वय११) अशी त्या मृत बालकांची नावे आहेत. ही तीन मुले सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परत येत …

The post नाशिक : धक्कादायक ! तीन बालकांचा पाट कॅनलमध्ये बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धक्कादायक ! तीन बालकांचा पाट कॅनलमध्ये बुडून मृत्यू

नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रारूप प्रभागनिहाय मतदारयाद्या अंतिम करताना महापालिकेकडे 3,847 इतक्या मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींपैकी 2,877 हरकती पूर्णत: तर 136 हरकती अंशत: स्वीकृत करण्यात आल्या आहेत. तर 834 हरकती मनपाच्या निवडणूक विभागाने फेटाळल्या, अशी माहिती मनपा प्रशासन उपआयुक्त तथा निवडणूक विभागाचे समन्वयक मनोज घोडे-पाटील यांनी दिली. प्रारूप मतदारयाद्यांवर मागविण्यात आलेल्या …

The post नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : प्रारूप याद्यांवरील 834 हरकती फेटाळल्या

राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान पण पाड्यांवरील रुग्णांना अद्याप झोळीचाच आधार

जव्हार (नाशिक); तुळशीराम चौधरी : केंद्र सरकार डिजिटल व कॅशलेस इंडियाची भाषा करीत आहे. राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणा तुमच्या दारी अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. दुसरीकडे आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळाला आहे. तरी देखिल अद्याप आदिवासी पाड्यांवरील समस्या जशाच्या तशा आहेत. अद्यापही या आदीवासी पाड्यावर कोणत्याही सुविधा पोहचल्या नाहीत. आज या पाड्यांवरील रुग्णांना, गरोदर …

The post राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान पण पाड्यांवरील रुग्णांना अद्याप झोळीचाच आधार appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान पण पाड्यांवरील रुग्णांना अद्याप झोळीचाच आधार

नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात आजही अनेक भागात नदीवर पुलच नसल्याने नागरिकांना पुरात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे. (Flood …

The post नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव

नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या संकेतस्थळासह विभागीय कार्यालयांमध्ये मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन तथा निवडणूक विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने दिवाळीपूर्वीच निवडणुकांचा बार उडू शकतो. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बूस्टर म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींचा वर्धक डोस सर्व नागरिकांना देण्यास 15 जुलैपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील 12 लाख 61 हजार 357 नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील 450 केंद्रांवर बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत 10 हजार नागरिकांना बूस्टर डोस दिले …

The post नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वडगाव सिन्नर येथील सब स्टेशनच्या पाठीमागे देवनदी वरील निफाडी बंधाऱ्यात गुरुवारी ( दि. 21) सकाळी नऊ वाजता नर जातीचा मृत बिबट्या आढळला. येथील नागरिक सद्दाम शेख यांनी बिबट्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितला. नंतर उपसरपंच संदीप आढाव यांना माहिती दिली. आढाव यांनी तत्काळ वन विभाग व सिन्नर पोलीस स्टेशनला खबर …

The post Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या

नाशिक विमानतळावरून आता दररोज उड्डाणे, सुधारित वेळापत्रक असे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात विस्कळीत झालेल्या नाशिकच्या विमानसेवेला गती मिळत असून, लवकरच विमानतळावरून दररोज उड्डाणे घेतली जाणार आहेत. सध्या नाशिकमधून आठवड्यातील सहा दिवस विमानसेवा सुरू असून, 22 जुलैपासून आठवड्यातील सर्व दिवस नाशिकच्या विमानतळावरून तीन आघाडीच्या कंपन्यांची विमाने झेप घेणार आहेत. त्याबाबतचे सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले असून, सद्यस्थितीत दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगाव, …

The post नाशिक विमानतळावरून आता दररोज उड्डाणे, सुधारित वेळापत्रक असे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विमानतळावरून आता दररोज उड्डाणे, सुधारित वेळापत्रक असे

Nashik : वाहतुक नियमांच्या प्रबोधनासाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी व वाहतूक नियम पालनाबाबत प्रबोधन करण्यासाठी नाशिक फर्स्ट आणि लॉर्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘ऐका ना नाशिककर’ ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरात फलकांवरून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाणार आहे. येत्या 21 ते 31 जुलै दरम्यान ही मोहीम शहरात राबविली जाणार असल्याचे …

The post Nashik : वाहतुक नियमांच्या प्रबोधनासाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वाहतुक नियमांच्या प्रबोधनासाठी ‘ऐका ना नाशिककर’ मोहीम