नाशिकमध्ये वळवाच्या पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी बत्तीगुल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर परिसराम‌ध्ये शनिवारी (दि. ११) सायंकाळी वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शहरवासीयांची धावपळ उडाली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शहरात सायंकाळी वीजपुरवठा देखील खंडीत झाला होता. राज्याच्या विविध भागांत दोन दिवसांपासून थैमान घालणाऱ्या वाळवाच्या पावसाने शुक्रवारी देखील नाशिकमध्ये हजेरी लावली. दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी सातनंतर शहर परिसरात अचानक …

Continue Reading नाशिकमध्ये वळवाच्या पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी बत्तीगुल

नाशिकमध्ये मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त, दोन तुकड्यांचे पाठब‌ळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अतिरिक्त पोलिस फौजफाटाही मागवण्यात आला आहे. त्यानुसार शहरात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पाच तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर आणखी दोन तुकड्या शहरात दाखल होणार आहेत. एका तुकडीत १०० जवानांचा फौजफाटा असल्याने पोलिसांना अतिरिक्त बळ मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे शहरात बंदोबस्ताचे …

Continue Reading नाशिकमध्ये मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त, दोन तुकड्यांचे पाठब‌ळ

नाशिकमध्ये मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त, दोन तुकड्यांचे पाठब‌ळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीतील मतदानासाठी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अतिरिक्त पोलिस फौजफाटाही मागवण्यात आला आहे. त्यानुसार शहरात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) पाच तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर आणखी दोन तुकड्या शहरात दाखल होणार आहेत. एका तुकडीत १०० जवानांचा फौजफाटा असल्याने पोलिसांना अतिरिक्त बळ मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे शहरात बंदोबस्ताचे …

Continue Reading नाशिकमध्ये मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त, दोन तुकड्यांचे पाठब‌ळ

कुस्तीपटू भूषण लहामगे यांची ‘या’ कारणांमुळे झाली हत्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक मुंबई महामार्गावरील राजूर फाटा परिसरात कुस्तीपटू भूषण दिनकर लहामगे (४०, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यांची शुक्रवारी (दि. १०) मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. याप्रकरणी वाडिवऱ्हे पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मारेकऱ्याच्या वडिलांना अटक केली आहे. यशवंत पुंजाजी लहामगे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. …

Continue Reading कुस्तीपटू भूषण लहामगे यांची ‘या’ कारणांमुळे झाली हत्या

मद्यपी कारचालकाने नागरिकांना उडविले, सहा जण जखमी

सिडको : पुढारी वृत्तसेवा भरधाव वेगात आलेल्या मद्यपी कारचालकाने ६ नागरिकांना उडविले. नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. अंबड येथील मोरे मळा, एकदंत नगर मार्गावर शनिवार (दि.११) रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली. यामध्ये एक ६ वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. अंबड येथे मोरे मळ्याकडून एकदंत नगर कडे जाणाऱ्या मार्गावर अपघात …

Continue Reading मद्यपी कारचालकाने नागरिकांना उडविले, सहा जण जखमी

नाशिकमध्ये मोदी, पवार, ठाकरेंच्या तोफा बुधवारी धडाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-दिंडोरी मतदारसंघासाठी येणारा बुधवार (दि. १५) प्रचारयुद्धाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या तिन्ही दिग्गजांच्या प्रचारतोफा बुधवारी एकाच दिवशी धडाडणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील वातावरण खऱ्या अर्थाने निवडणूकमय होणार आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे …

Continue Reading नाशिकमध्ये मोदी, पवार, ठाकरेंच्या तोफा बुधवारी धडाडणार

विश्वासार्हता, पारदर्शकता हे पतसंस्थेच्या प्रगतीचे दोन खांब : शैलेश कोतमिरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पतसंस्थांच्या प्रगतीसाठी ठेवीदारांची विश्वासार्हता जपणे आणि आर्थिक बाबींची पारदर्शकता असणे हे दोन महत्त्वाचे खांब आहेत. आजच्या घडीला राज्यात आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. राष्ट्रीय बँका, खासगी बँका यांनी आधुनिकतेची कास धरली आहे, तरीदेखील गावागावांमध्ये असलेल्या पतसंस्थांनी आपले वेगळेपण टिकवत विकास केला आहे. राज्यात आजच्या घडीला साडेतेरा हजार पतसंस्था कार्यरत …

Continue Reading विश्वासार्हता, पारदर्शकता हे पतसंस्थेच्या प्रगतीचे दोन खांब : शैलेश कोतमिरे

‘राज’ महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, तर प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. …

Continue Reading ‘राज’ महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसलेत : संजय राऊत

‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीच्या समन्वय बैठकीनंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या उमेदवाराविषयीची नाराजी कायम असून, महायुतीचे नेते प्रचारात सक्रिय होत नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘डॅमेज कंट्रोल’साठी पुन्हा एकदा रविवारी (दि. १२) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह ते शहरातील विकासक, व्यापारी आणि उद्योजकांशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी …

Continue Reading ‘डॅमेज कंट्रोल पार्ट-टू’साठी मुख्यमंत्री आज पुन्हा नाशिकच्या मैदानात

पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद

लासलगाव: पुढारी वृत्तसेवा लासलगावसह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत गळती आणि कोरडे पडलेले नांदूर मध्यमेश्वर धरणामुळे गेल्या २० ते २२ दिवसांपासून लासलगावात न‌ळाला पाण्याचा थेंबही आलेला नाही. हक्काचे पाणी मिळण्यासाठी शनिवारी (दि. ११) लासलगावमधील रहिवाशी, व्यवसायिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. जलवाहिनीत ठिकठिकाणी होत असलेली गळती, वीजपंप नादुरुस्त होणे, वीज पुरवठा खंडित होणे …

Continue Reading पाण्यासाठी लासलगावला कडकडीत बंद