वरिष्ठांना अरेरावी; परिचर निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचर तानाजी खकाळे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत आदेश वितरित केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून परिचर तानाजी खकाळे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत्या. 16 डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती येथे पशुधन पर्यवेक्षक यांची पशुवैद्यकीय दवाखाना सोडण्याची पूर्व परवानगी …

The post वरिष्ठांना अरेरावी; परिचर निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading वरिष्ठांना अरेरावी; परिचर निलंबित

जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता ‘जेम’मार्फत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर रुग्णालयांत स्थानिक स्तरावर औषधपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून अनियमित औषधपुरवठा होत असल्याचा ठपका ठेवत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून होत आहे. तसेच यावर पर्याय म्हणून नवीन वर्षापासून गव्हर्नर ई-मार्केट प्लेस (जेम) मार्फत औषध खरेदी करण्यास सुरुवात होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले. राज्य शासनाने …

The post जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता 'जेम'मार्फत appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता ‘जेम’मार्फत

शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघा अंतर्गत पाचही जिल्ह्यांतून यादीवर दाखल झालेल्या ११ हजार २८६ हरकती प्रशासनाने निकाली काढल्या आहेत. शनिवारी (दि. ३०) अंतिम मतदारयादीची प्रसिद्धी केली जाणार आहे. दरम्यान, २०१८ च्या तुलनेत विभागात यंदा एकूण शिक्षक मतदारांच्या संख्येत सुमारे १० हजारांनी वाढ झाली आहे. पुढील वर्षी जुलै महिन्यात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार …

The post शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी appeared first on पुढारी.

Continue Reading शिक्षक मतदारयादीवर ११ हजार हरकती, शनिवारी प्रसिद्धी

यंत्रमागधारकांच्या समस्यांसाठी समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने काढले आहेत. शासनाच्या आदेशानुसार राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठीचे काम समिती करणार आहे. समितीत माजी मंत्री प्रकाश आवाडे व सुभाष …

The post यंत्रमागधारकांच्या समस्यांसाठी समिती appeared first on पुढारी.

Continue Reading यंत्रमागधारकांच्या समस्यांसाठी समिती

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस सतर्क झाले असून, त्यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मद्यपी चालकांवर अंकुश ठेवण्यासाठी ब्रेथ अॅनालायजर मशीनमार्फत तपासणी केली जात असून, पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी करून वाहन तपासणी केली जात आहे. रात्री आठपासून पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे टवाळखोरांसह, सराईत गुन्हेगारांचीही …

The post नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

रसवंतिगृहांसाठी नाशिक शहरात २५ जागा निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महापालिकेच्या वतीने शहरात रसवंतिगृहाच्या उभारणीची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. सालाबादप्रमाणे यंदाही रसवंतिगृहांकरिता शहरात २५ जागा निश्चित करण्यात आल्या असून, या जागांचे लिलावाद्वारे वाटप केले जाणार आहे. यासंदर्भातील लिलावाची सूचना महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या ३ जानेवारीला विभागीय कार्यालयस्तरावर रसवंतिगृहांच्या जागेकरिता लिलाव होणार आहेत. प्रतिसाद न मिळाल्यास ५ जानेवारीला फेरलिलाव …

The post रसवंतिगृहांसाठी नाशिक शहरात २५ जागा निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading रसवंतिगृहांसाठी नाशिक शहरात २५ जागा निश्चित

३९ संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सरकारच्या अलर्टनंतर कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या तीन दिवसांत ३९ संशयित रुग्णांच्या ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाच्या संभाव्य रुग्णांकरिता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ऑक्सिजनसह औषधोपचारांचीही सज्जता करण्यात आली आहे. (Nashik Corona …

The post ३९ संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह appeared first on पुढारी.

Continue Reading ३९ संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नायलॉनसह इतर घातक मांजा वापरावर बंदी घालून भयमुक्त मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली आहे. घातक मांजा वापरण्यास २३ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. याअंतर्गत मांजानिर्मिती, साठा, विक्री करणाऱ्यांसह वापरकर्त्यांनाही हद्दपार करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतला आहे. कर्णिक यांच्या आदेशानुसार, शहरात २३ जानेवारी २०२४ पर्यंत …

The post नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नायलॉन मांजा वापरणाऱ्यांना थेट हद्दपार करण्याचा निर्णय

अभिप्राय, सूचनांसाठी नाशिक पोलिसांकडून व्हॉट्सअप क्रमांक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात नागरिकस्नेही पोलिसिंगवर भर देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘एक्स’ माध्यमातून नागरिकांना शहरातील कारवाई, घडामोडींची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांकडून अभिप्राय, सूचना मागवण्यासाठी शहर पोलिसांनी ९९२३३२३३११ हा व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला आहे. (Nashik Police) कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तपदाची …

The post अभिप्राय, सूचनांसाठी नाशिक पोलिसांकडून व्हॉट्सअप क्रमांक appeared first on पुढारी.

Continue Reading अभिप्राय, सूचनांसाठी नाशिक पोलिसांकडून व्हॉट्सअप क्रमांक

अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण उपक्रमाला मुदतवाढ दिली आहे. नवीन आदेशानुसार २२ जानेवारीला अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार टक्का वाढण्यास मदत होणार आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. निवडणूक शाखेतर्फे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील …

The post अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading अंतिम मतदारयादी प्रसिद्धी लांबणीवर, निवडणूक आयोगाचे आदेश