सकाळी ११ पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  लोकसभा निवडणूक मतदान लाईव्ह अपडेटसाठी आमच्या सोबत रहा….. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली असून ज्येष्ठ मतदारांनी सकाळ सत्रात मतदानाला पसंती दिल्याचे समोर येत आहे. तर घड्याळाचा काटा पुढे सरकत असतांना सकाळी ११ पर्यंत …

शिक्षक मतदारसंघासाठी 12 मेपर्यंत नावनोंदणी करता येणार

धुळे : पुढारी वृत्तसेवा – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघासाठी सोमवार, 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर मतदान होईल, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव …

धुळ्यातील ठेवीदारांना चार कोटी बहात्तर लाखाचा गंडा घालणाऱ्यास सुरतमध्ये बेड्या

धुळे पुढारी वृत्तसेवा– सुरत येथील शुकूल ग्रुप ऑफ कंपनीजचे माध्यमातून धुळे जिल्हयातील नागरिकांची सुमारे चार कोटी बहात्तर लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षापासून फरार असलेल्या कंपनीचे मालकास अटक सुरत येथून अटक करण्यात आली आहे दरम्यान या कंपनीकडून फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी तातडीने संपर्क करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले …

धुळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळ्यात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत वंचित आघाडीला फटका बसला आहे. वंचित आघाडीचे उमेदवार अब्दुर्र रहमान यांचा अर्ज लाभाच्या पदाच्या कारणावरून अवैध करण्यात आला आहे. एकूण 30 उमेदवारांपैकी 22 उमेदवारांचे वैध ठरले तर 8 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. धुळे …

नाशिकमधून शांतिगिरी महाराज, वाजे, दिंडोरीतून भगरे, धुळ्यात डॉ. भामरेंचे अर्ज दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत सोमवारी (दि.२९) उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. नाशिकमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी तर शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) नावाने नामनिर्देशन पत्र भरले. दिंडाेरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी अर्ज भरला. धुळे मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल …

निवडणूक खर्च निरीक्षकांकडून मालेगाव व बागलाण मतदार संघातील खर्चाचा आढावा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ०२- धुळे मतदासंघांकरीता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी आज मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदारसंघाचा खर्च विषयक आढावा घेतला. लोकसभेच्या ०२- धुळे लोकसभा मदारसंघात २० मे, २०२४ रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या मतदासंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, …

पारा ४०.७ अंशांवर, उष्णतेची लाट कायम : नागरिकांना फुटला घाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून, मागील चार दिवसांत पाऱ्याने दुसऱ्यांदा उच्चांकी पातळी गाठली आहे. शहरात गुरुवारी (दि.१८) पारा ४०.७ अंशांवर स्थिरावला. उष्णतेचा प्रकोप वाढल्याने नागरिकांना घाम फुटला आहे. उत्तर भारताकडून त्यातही विशेष करून राजस्थानच्या दक्षिण भाग तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील मोकळ्या मैदानाकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यातील उष्णतेत चांगलीच वाढ झाली …

दाभाडीत चिंतन बैठकीत राडा; धुळ्यातील भाजप, काँग्रेस उमेदवारा विरोधात सुरु होती बैठक

मालेगाव : नीलेश शिंपी- धुळे लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार माजी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांनी दाभाडी येथील श्री लॉन्स येथे मंगळवारी (दि.16) चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दाभाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी या बैठकीला विरोध केल्यामुळे …

The post दाभाडीत चिंतन बैठकीत राडा; धुळ्यातील भाजप, काँग्रेस उमेदवारा विरोधात सुरु होती बैठक appeared first on पुढारी.