नाशिक : गंगापूर धरणातून चर खोदाईसाठी ठेकेदारांची टोळी पुन्हा सक्रिय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाने मारलेली दांडी अन् गंगापूर धरणातील खालावलेला पाणीसाठा यांमुळे नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट गडद होताना दिसत आहे. अशात मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने धरणातून चर खोदण्याची तयारी केली होती, मात्र याकरिता अंदाजपत्रकात निधीची तरतूदच नसल्याने महासभेत या विषयाला तहकूब करण्यात आले आहे. चर खोदण्यासाठी सुमारे साडेपाच कोटींचा खर्च येणार आहे. दरम्यान, गेल्या वेळीदेखील चर …

The post नाशिक : गंगापूर धरणातून चर खोदाईसाठी ठेकेदारांची टोळी पुन्हा सक्रिय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरणातून चर खोदाईसाठी ठेकेदारांची टोळी पुन्हा सक्रिय

नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लांबलेल्या मान्सूनचा परिणाम जिल्ह्यावर झाला आहे. यंदा जून महिन्यातील सरासरीच्या अवघ्या २० टक्के पर्जन्याची नोंद आतापर्यंत झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावरील टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. अल निनोचे संकट आणि अरबी समुद्रातील निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत. चार दिवसांपासून मान्सून सिंधुदुर्गातच अडकून पडला आहे. …

The post नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जूनमध्ये अवघे २० टक्के पर्जन्य, जिल्ह्यावर टंचाईचे संकट गडद

नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा : सामान्यांच्या नजरा आभाळाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जूनच्या प्रारंभी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून, प्रमुख सहापैकी तब्बल पाच धरण समूहांमध्ये ३० टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिकची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहातील चारही प्रकल्प मिळून अवघा २७ टक्के साठा शिल्लक आहे. पाण्याची उपलब्धता बघता सामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अंदमान-निकोबार बेटांमध्ये हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा पुढील प्रवास …

The post नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा : सामान्यांच्या नजरा आभाळाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला टंचाईच्या झळा : सामान्यांच्या नजरा आभाळाकडे

नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या तीव्र झळांनी जिल्हा होरपळला असताना धरणांनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या केवळ ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. हवामान विभागाने मान्सून सरासरी गाठेल, असा भाकीत वर्तविले असले, तरी अल निनोचे सावट कायम असणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. राजकारण : केजरीवालांचा अ‍ॅक्शन प्लॅन यंदाच्या …

The post नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हयातील धरणांच्या धरणांच्या घशाला कोरड

नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक : मित्रांसोबत गंगापूर धरण येथील बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२३) घडली. यश रमेश चक्रधर (१८, रा. संत कबीरनगर) असे तरुणाचे नाव आहे. यश मंगळवारी (दि.२३) दुपारी घरातून जेवण केल्यानंतर घराबाहेर गेला. मित्रांसोबत तो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात गेला. तिथे दुपारी ३ वाजता ते पाण्यात उतरले. यशला पोहता …

The post नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरणात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा  प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव विभाग व परिसरात प्रभागाच्या चारही बाजूस पाण्याचे जलकुंभ असून ते पूर्णतः भरत नसल्याने ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे मनपाने या भागातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा परिसरातील महिलांचा हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे व नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे  …

The post नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी प्रश्न सोडवा अन्यथा हंडा मोर्चा आंदोलन

Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उन्हाच्या वाढत्या तीव्रतेसोबत जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. सद्यस्थितीत प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये अवघा ३९ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. अल निनोचे संभाव्य संकट बघता जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. यंदाच्या वर्षी देशावर अल निनोचे संकट घोंगावते आहे. अल निनोचा प्रभाव राहिल्यास त्याचा विपरीत परिणाम मान्सूनवर हाेण्याची दाट शक्यता …

The post Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चिंताजनक : जिल्ह्यातील धरणांमध्ये उरला फक्त ‘इतका’ पाणीसाठा

पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘अल निनो’च्या संकटामुळे मान्सून आगमन लांबणीवर पडण्याची चिन्हे पाहता महापालिकेला येत्या 31 जुलैऐवजी ऑगस्टअखेरपर्यंत गंगापूर धरणातील पाणी पुरवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा व पुढील चार महिने नाशिककरांची तहान भागविण्याचे गणित जुळवताना तब्बल 600 दलघफू पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाणीकपात अटळच मानली जात असून, पुढील चार महिन्यांत 24 दिवस …

The post पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी पुरविण्यासाठी नाशिक मनपाला करावी लागणार कसरत

नाशिककरांची पिण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली, धरण समूहांमध्ये ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह अन्य प्रमुख धरण समूहांमध्ये डिसेंबरच्या मध्यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. पाण्याची ही उपलब्धता बघता, जिल्हावासीयांची जून-२०२३ पर्यंतची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली आहे. जिल्ह्यात चालू वर्षी सरासरीच्या दीडपट पाऊस झाला. बहुतांश तालुक्यांमध्ये ऑक्टोबर एन्डपर्यंत पावसाचा मुक्काम होता. त्याचा फायदा धरणांना झाला आहे. जिल्ह्यात प्रमुख धरणांत सध्याचा उपयुक्त …

The post नाशिककरांची पिण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली, धरण समूहांमध्ये 'इतका' पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांची पिण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली, धरण समूहांमध्ये ‘इतका’ पाणीसाठा

नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणे काठोकाठ भरली आहेत. सद्यस्थितीत धरणांमध्ये 97 टक्के उपयुक्त साठा असून, नाशिककरांच्या हक्काचे गंगापूर धरण 94 टक्के भरले आहे. एकूणच धरणांतील उपलब्ध पाणीसाठा बघता जिल्हावासीयांची पुढील जूनपर्यंत तहान भागविताना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. पिंपरी : दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षण योजना जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर …

The post नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डिसेंबरच्या प्रारंभीही धरणे काठोकाठ; मिळणार मुबलक पाणी