नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 24 प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. काश्यपी, गौतमी, नागासाक्या, पुनद व माणिकपुंज वगळता, उर्वरित 19 धरणांमधून विसर्ग केला जात आहे. पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली असली, तरी मागील संपूर्ण आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश भागाला झोडपून काढले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग

नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मागील 10 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह अन्य धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख 24 धरणांमधील उपयुक्त साठा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्यस्थितीत 19 प्रकल्पांतून विसर्ग केला जात आहे. पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याकडे पाठ फिरविली. मात्र, गेल्या …

The post नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गुरुवारी (दि.14) घाटमाथ्याचा भाग वगळता अन्यत्र पावसाचा जोर काहीसा ओेसरला. त्यामुळे मुकणे व वालदेवी धरणांमधील विसर्ग बंद करण्यात आला. तर गंगापूर व दारणासह अन्य प्रकल्पांमधील विसर्गात काही अंशी कपात केली गेली. जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार …

The post नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाचा जोर ओसरला ; धरणांच्या विसर्गात कपात

नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा ‘असा’

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोटमध्ये दिवसभरात 113 मिमी पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणात 67 टक्के साठा होऊन दहा हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. र्त्यंबकेश्वर तालुक्यातील पावसाचा जोर कायम असून, दिवसभरात गौतमी धरणाच्या पाणलोटमध्ये 105, र्त्यंबकेश्वर येथे 93 , आंबोलीत 166 मिमी पाऊस झाला. यामुळे गंगापूर धरणातील विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, …

The post नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा 'असा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम ; जिल्ह्यातील धरणसाठा ‘असा’

नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर अतिवृष्टी झाली. यामुळे सर्व प्रमुख धरणांमधून जवळपास 80 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू असल्याने गोदावरी, दारणा, कादवा, गिरणा या नद्यांना पूर आले होते. त्यातच हवामान विभागाने 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिल्यामुळे राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने धुळे येथून …

The post नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात गोदा, दारणा, कादवा, गिरणेला पूर, 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्वदूर पावसाचे प्रमाण चांगले असताना नाशिक शहर आणि धरणांच्या कॅचमेंट एरियामध्येच पावसाने ओढ दिली आहे. यामुळे नाशिक शहरापुढे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गंगापूर धरणात केवळ 28 दिवस पुरेल इतकेच पाणी आरक्षण शिल्लक राहिले आहे. दरम्यान, पावसाने आणखी ओढ दिल्यास पाणीप्रश्न गंभीर होण्याची शक्यता ओळखून मनपा आयुक्त रमेश पवार …

The post नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकवर पाणी संकट ; गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल एवढेच पाणी आरक्षण शिल्लक

नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ ‘इतका’ साठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुलै महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के पाण्याची तूट आहे. धरणात केवळ 27 टक्के साठा आहे. जिल्ह्यातील इतर धरणांतील परिस्थिती जवळपास यासारखीच आहे. त्यामुळे पावसाचा लहरीपणा बघता, येत्या काळात जिल्ह्यापुढे पाणीकपातीचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात मान्सूनने जोरदार …

The post नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ 'इतका' साठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन पावसाळ्यात ‘गंगापूर’मध्ये 9 टक्के तूट, धरणात केवळ ‘इतका’ साठा