NMC : ४४ कोटींच्या वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलांमधील तब्बल दीड हजार गाळेधारकांकडील ४४.५८ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी विविध कर विभागाने जप्ती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत गेल्या दोन दिवसांत शरणपूर मिनी मार्केटमधील पाच, यशवंत मंडईमधील चार, तर कथडा मार्केटमधील एक अशा प्रकारे 10 गाळे तसेच महात्मा फुले मार्केटमधील ओटा जप्त करण्यात आला आहे. येत्या …

The post NMC : ४४ कोटींच्या वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading NMC : ४४ कोटींच्या वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू

सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियमबाह्य केलेल्या कर्जवाटपाबाबत दिंडोरी तालुक्यातील काही विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. तरी न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीमध्ये वकिलांमार्फत जिल्हा बँकेची बाजू मांडून ही स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे …

The post सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading सोसायटी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याला स्थगिती

आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील वेळोवेळी आढावा घेत आहेत. जिल्हा बँकेने तयार केलेल्या सामोपचार योजनेला कर्जधारकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १५ दिवसांत १४९५.०४ कोटींपैकी ९ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. त्यामुळे परवाना रद्द न …

The post आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading आर्थिक अडचणींचा विळखा सोडविण्यासाठी मंत्र्यांचा आढावा

मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष ‘स्क्वाॅड’ मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका करसंकलन विभागासाठी गाळे भाडे थकबाकी डोकेदुखी ठरत असून अ‍ायुक्तांनी चालू आर्थिक वर्षात पन्नास कोटी वसुलीचे उदिद्ष्ट दिले आहे. त्यासाठी करसंकलन विभागाने सहाही विभागांसाठी पंधरा विशेष पथकांची नेमणूक केली असून त्यांच्यावर वसुलीची जबाबदारी सोपविली आहे. गाळेधारकांनाही पाच हप्त्यांमध्ये भाडे अदा करण्याची सवलत दिली आहे. जे गाळेधारक सहकार्य करणार नाही त्यांचे गाळे …

The post मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष 'स्क्वाॅड' मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading मनपाच्या गाळे भाडे वसुलीसाठी विशेष ‘स्क्वाॅड’ मैदानात

नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, सध्या धरणात एक महिन्यापुरताच पाणीसाठा शिल्लक असल्याने शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन रखडल्यास हंडाभर पाण्यासाठी भटकंतीचे संकट सव्वा लाख नागरिकांवर येण्याची शक्यता आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी …

The post नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची भटकंती; शहरात पाणीबाणी अन् दमछाक

नवनिर्वाचित प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी दैनिक ’पुढारी’शी साधला विशेष संवाद

नाशिक : वैभव कातकाडे ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू व शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या वाढती थकबाकी, एनपीए, तोटा यामुळे अडचणीत आली आहे. बँकेला अडचणीतून बाहेर काढून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी थकबाकीदारांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत नवनियुक्त प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी व्यक्त केले. चव्हाण यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर येथील अडचणीत …

The post नवनिर्वाचित प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी दैनिक ’पुढारी’शी साधला विशेष संवाद appeared first on पुढारी.

Continue Reading नवनिर्वाचित प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी दैनिक ’पुढारी’शी साधला विशेष संवाद

नाशिक : अबब! सेंट्रल रेल्वेकडे मनपाची थकबाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेंट्रल रेल्वेचे नाशिक महापालिकेच्या गाळ्यामध्ये तिकीट विक्री केंद्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र या कार्यालयाकडे मनपाचे २६ लाख ९० हजार रुपयांचे भाडे थकलेले आहे. हे भाडे कमी करण्यास मनपाने स्पष्ट नकार दिल्याने सेंट्रल रेल्वे आता आपले कार्यालय गुंडाळण्याच्या तयारीत आहे.  पिंपरी : शेवाळपासून बायोडिझेलची निर्मिती; डिझेलच्या तुटवड्यावर विद्यार्थ्यांनी शोधला उपाय नाशिक …

The post नाशिक : अबब! सेंट्रल रेल्वेकडे मनपाची थकबाकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अबब! सेंट्रल रेल्वेकडे मनपाची थकबाकी

नाशिक : माजी नगरसेवकास नसलेल्या मोबाईल टॉवरचा फटका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा मनपा बहुतेक वेळा अवाजवी घरपट्टी पाणीपट्टी तसेच इतर कर बीलाच्या थकबाकीबाबत तक्रार करत असतात. आता तर चक्क मनपात सतत दहा वर्ष नगरसेवक असणारे चुंचाळे येथे राहणारे माजी नगरसेवक भागवत आरोटे यांना बंगल्यावर मोबाईल टॉवर नसताना देखील महानगरपालिकेने थकबाकी कर म्हणून रुपये तेरा लाख पंचवीस हजार रुपयाचे बिल दिले आहे. नगरसेवकांना अशा …

The post नाशिक : माजी नगरसेवकास नसलेल्या मोबाईल टॉवरचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माजी नगरसेवकास नसलेल्या मोबाईल टॉवरचा फटका

महापालिकेचे हातावर हात…

नाशिक (कॅलिडोस्कोप) : ज्ञानेश्वर वाघ गेल्या मार्च महिन्यात महापालिकेचा पंचवार्षिक कालावधी संपुष्टात आला आणि प्रशासकीय राजवट लागू झाली. यामुळे स्थायी समितीने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळे सध्या आयुक्तांनीच सादर केलेल्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून महापालिकेचे कामकाज सुरू आहे. महासभा आणि स्थायी समितीकडून अंदाजपत्रकात केल्या जाणाऱ्या शिफारशींमुळे आकडेवारीत काेणतीही वाढ न झाल्याने अंदाजपत्रकाचा फुगवटा यंदा …

The post महापालिकेचे हातावर हात... appeared first on पुढारी.

Continue Reading महापालिकेचे हातावर हात…

नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घरपट्टीची थकबाकी वसूल व्हावी यासाठी सुरू केलेली ‘ढोल बजाओ’ मोहीम बंद करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. या मोहिमेला थकबाकीदार प्रतिसादच देत नसल्याचे मनपाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे कोरोनाआधी राबविण्यात येत असलेली थकबाकीदार मालमत्तेची लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 30 मालमत्ता जप्त करून त्यांचे लिलाव केले जाणार …

The post नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेचा ढोल बंद; आता लिलाव प्रक्रिया