मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील मालधक्क्यावर आलेली मध्य प्रदेशातील औष्णिक वीज केंद्राची राख नाशिकरोड परिसरातील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. मागील अनेक दिवसांपासून या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दिली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकरोड येथील रेल्वे मालधक्का येथे 3 व 10 तारखेला मध्य प्रदेशातून वीजनिर्मिती केंद्राची राख येथील …

The post मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी appeared first on पुढारी.

Continue Reading मध्य प्रदेशातील राख नाशिककरांसाठी ठरतेय डोकेदुखी

नाशिक : बांधकाम विभागाचे अजबच मीटर! नऊ मीटर रस्त्याला अवघा सात मीटरचा पूल

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा कामटवाडा परिसरातील इंद्रनगरी आणि मोगलनगर भागातील नैसर्गिक नाल्याला जोडणार्‍या 9 मीटर रस्त्याला जोडणारा पूल केवळ सात मीटरचा तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब नागरिकांच्या जागरूकतेमुळे समोर आली आहे. यासंदर्भात शिवसेना महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आवाज उठविला असून, या कामाच्या उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. …

The post नाशिक : बांधकाम विभागाचे अजबच मीटर! नऊ मीटर रस्त्याला अवघा सात मीटरचा पूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बांधकाम विभागाचे अजबच मीटर! नऊ मीटर रस्त्याला अवघा सात मीटरचा पूल

Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा – डॉ. भारती पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजच्या गुणवंत शिक्षक पुरस्कार समारंभात जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचा बोलबाला आहे. ही बाब सकारात्मक आहे. मात्र, नाशिकचा लौकिक हा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर परदेशातही वाढावा अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. नवे शैक्षणिक धोरण शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे असून, त्याची जनजागृती करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर असल्याचेही त्यांनी …

The post Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा - डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिक्षणात नाशिकचा लौकिक व्हावा – डॉ. भारती पवार

नाशिक : पत्नीसह सहा महिन्यांच्या लेकरानं फोडला हंबरडा, वीर जवानाला निरोप

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कणकोरी येथील भूमिपुत्र, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान गणेश संपत जगताप यांचे बुधवारी (दि. 14) सायंकाळी 4 च्या सुमारास निधन झाले. डेंग्यू संसर्गाची बाधा झाल्याने ते आजारी होते. दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कणकोरी येथे शुक्रवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता लष्करी इतमामात …

The post नाशिक : पत्नीसह सहा महिन्यांच्या लेकरानं फोडला हंबरडा, वीर जवानाला निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्नीसह सहा महिन्यांच्या लेकरानं फोडला हंबरडा, वीर जवानाला निरोप

नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील विविध ठिकाणांहून सहा अल्पवयीन बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये दोन मुले व चार मुलींचा समावेश असून, पाच पोलिस ठाण्यांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरांमधून 18 वर्षांच्या आतील मुले, मुली बेपत्ता होण्याचे तसेच पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची डोकेदुखी …

The post नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता

नाशिक : सारूळच्या खाणीत पोखरले उभे डोंगर, प्रशासनाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सारूळ येथे स्ट्रोनक्रशर चालकांनी थेट उभे डोंगर पोखरल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा प्रशासनाच्या पाहणीत उघड झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत 19 चालकांचे क्रशर मशीन सील केले. परंतु, क्रशरचालक डोंगर पोखरेपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का, असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमीकंडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उपशाविरोधात जिल्हाधिकारी …

The post नाशिक : सारूळच्या खाणीत पोखरले उभे डोंगर, प्रशासनाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सारूळच्या खाणीत पोखरले उभे डोंगर, प्रशासनाच्या पाहणीत धक्कादायक प्रकार उघड

जळगाव : दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले, तरुणाचा विजेच्या झटक्याने मृत्यू

जळगाव : विजेचा जोरदार झटका बसल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तामसवाडी येथे घडली आहे. वीज प्रवाह सुरू असलेली वायर कट झाल्याने या वायरचा स्पर्श होऊन जोरदार झटका लागल्याने तरूणाचा मृत्यू झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील रवींद्र सुरेश भिल्ल (वय २५) हा तामसवाडी येथे वेल्डींगच्या दुकानात कामावर …

The post जळगाव : दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले, तरुणाचा विजेच्या झटक्याने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले, तरुणाचा विजेच्या झटक्याने मृत्यू

नाशिक : टोलनाक्यावरच दोघी भिडल्या

नाशिक, पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत टोल नाका येथे बुधवारी (दि. 14) सायंकाळी टोल भरण्याच्या किरकोळ कारणातून महिला टोल कर्मचारी अन् पोलिसपत्नी यांच्यात हाणामारीचा प्रकार घडला. पिंपळगाव पोलिसांनी रात्री उशिरा केलेली मध्यस्थी आणि पोलिसपत्नीच्या माफीनाम्यानंतर वादावर पडदा पडला. याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान आपली पत्नी व दोन मुलांसमवेत पुणे …

The post नाशिक : टोलनाक्यावरच दोघी भिडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : टोलनाक्यावरच दोघी भिडल्या

नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटीचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या आणि अत्यंत देखण्या मूर्ती व स्थापत्यकलेतून साकारलेल्या स्वामीनारायण मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा प्रारंभ 23 सप्टेंबर रोजी होत असून, यात 2 ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्संग सभा अशा माध्यमातून 10 दिवस भक्तीचा सुगंध गोदातिरी दरवळणार आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे तीन दिवस लाइट आणि साउंड …

The post नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुलाबी पाषाणातील स्वामीनारायण मंदिरात 23 पासून प्राणप्रतिष्ठा महोत्सव

नाशिक : अखेर अपहरण नाट्यावर पडदा ; सापडल्यानंतर मुलानेच केला मोठा खुलासा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील आनंदऋषी शाळेतली अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अनिल बाबु राठोड यांनी ही तक्रार दिली होती. तक्रारीत म्हटले होते की, माझ्याकडे शिक्षणासाठी असलेेल्या अल्पवयीन मुलाचे  आनंदऋषी शाळेतून कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले असून शाळेत गेल्यानंतर तो घरी आला नसल्याचे म्हटले होते. त्याची दखल घेत …

The post नाशिक : अखेर अपहरण नाट्यावर पडदा ; सापडल्यानंतर मुलानेच केला मोठा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अखेर अपहरण नाट्यावर पडदा ; सापडल्यानंतर मुलानेच केला मोठा खुलासा