जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील रेशन दुकानांमधील २-जी ई-पॉस मशीन्स‌ लवकरच हद्दपार होणार असून, त्यांची जागा ४-जी मशीन्स‌ घेणार आहेत. राज्यस्तरावरून २ हजार 608 मशीन्स‌ प्राप्त झाली आहेत. ही मशीन्स लवकरच दुकानांमधून ॲक्टिव्हेट करण्यात येणार असल्याने धान्य वितरण गतीने होण्यास मदत मिळेल. फाइव्ह जी च्या काळात रेशन दुकानांमधून जुन्याच पद्धतीच्या ई-पॉस मशीन्सवरून धान्य वितरण केले …

The post जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यासाठी 2608 मशीन्स प्राप्त; धान्य वितरण होणार गतीने

आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक : वैभव कातकाडे केंद्र सरकारने वित्तपुरवठा केलेल्या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये राज्यात नाशिक जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी 45 टक्के लाभार्थ्यांनी या योजनेचे आयुष्मान कार्ड घेतले आहे. याबाबतची प्रगती सुधारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी स्पेशल अजेंडा राबविणार आहेत. दि. 15 ते 31 मे दरम्यान जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये लाभार्थ्यांना हे कार्ड …

The post आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading आयुष्मान भारत योजनेत नाशिक पाचव्या स्थानी

धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची संख्या प्राधान्याने निश्चित करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बुधवार (दि.10) दिल्या आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी …

The post धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

नंदुरबार : संसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते तळोद्यात लाभार्थ्यांना गॅस किट वाटप

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा देशातल्या माता भगिनींचे आयुष्य सुकर झाले तरच देश समृद्ध होईल. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या उज्ज्वला 2.0 या योजने अंतर्गत देशभरात सुमारे 1 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने हाती घेतले आहे. ते पूर्ण करण्याचा भाग म्हणून संसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते तळोद्यात 800 गॅस कनेक्शन आणि …

The post नंदुरबार : संसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते तळोद्यात लाभार्थ्यांना गॅस किट वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : संसदरत्न खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते तळोद्यात लाभार्थ्यांना गॅस किट वाटप

’धन्यवाद मोदीजी’ : भाजपा प्रदेश कार्यालयातुन पंतप्रधान यांना आभारपत्र

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा ’धन्यवाद मोदीजी’ अभियानाच्या अंतर्गत भाजपा वैद्यकीय आघाडीच्या महिला प्रेदेश संयोजक डॉ. चंचल साबळे यांच्या प्रयत्नातून 51,000 आभारपत्र भाजपा प्रदेश कार्यालयातुन पंतप्रधान कार्यालयास पाठविण्यात आले आहेत. Balasaheb Thackeray : हे नाते खूप जुने…संजय राऊतांनी फोटो शेअर करत दिला बाळासाहेब ठाकरेंबरोबरील आठवणींना उजाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांच्या महाराष्ट्रातील लाभार्थींनी लिहिलेली १५ लाख …

The post ’धन्यवाद मोदीजी’ : भाजपा प्रदेश कार्यालयातुन पंतप्रधान यांना आभारपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading ’धन्यवाद मोदीजी’ : भाजपा प्रदेश कार्यालयातुन पंतप्रधान यांना आभारपत्र

पिंपळनेर : लुपिन हुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा लुपिन हुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन धुळे यांचा ३४ वा वर्धापन दिन फाउंडेशनच्या कार्यक्षेत्र पिंपळनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साक्री येथील प्रसिध्द डॉ. जयवंत अहिरराव, डॉ. विजया अहिरराव, स्त्री रोगतत्ज्ञ रोशनी पगारे, पंचायत समिती सदस्य सुनीता सोनवणे, लुपिन फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक  अनिल गुप्ता, निलेश पवार, जिल्हा व्यवस्थापक …

The post पिंपळनेर : लुपिन हुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : लुपिन हुमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशनचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या’चा विभागात शनिवारी (दि.17) प्रारंभ करण्यात आला असून 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार्‍या पंधरवड्यांतर्गत प्रलंबित अर्ज व तक्रारींचा निपटारा करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. राज ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर राज्य शासनाने सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी सेवा …

The post नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात होणार तक्रारींचा निपटारा

नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये २१ प्रकारच्या दिव्यांगांना राज्यशासन व तत्सम यंत्रणांच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान व इतर फायदे मिळण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून मान्यता देण्यात आल्याचे दिंडोरी पंचायत समितीचे विशेषतज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी माहिती दिली. बारामतीत कालवा अस्तरीकरण विषयावरील बैठकीत राडा महाराष्ट्र शासनाने १३ सप्टेंबर रोजी २१ प्रकारच्या अपंगत्वासाठी …

The post नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता 21 प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार राज्यशासनाच्या या योजनांचा लाभ

नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वस्त धान्य वितरण प्रणालीअंतर्गत ‘ई-पॉस’मधील सॉफ्टवेअर अपडेशननंतरही मशिन्स‌्च्या समस्या कायम आहेत. सर्व्हर डाउनमुळे मशीन वारंवार बंद पडत आहेत. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना धान्य उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य लाभार्थ्यांची परवड होत आहे. पिंपरी : डाळिंब, सीताफळ, पेरूच्या दरात वाढ पुरवठा विभागामार्फत रेशन दुकानांमधून महिन्याकाठी लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनद्वारे धान्य …

The post नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपडेशननंतरही ई-पॉसचे रडगाणे सुरूच

नाशिक : शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम; एक कोटीहून अधिक निधीचे वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाच्या कृषी विभागांतर्गत 2014-15 पासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 2022-23 वर्षाकरिता या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. खंडाळा बोर घाटात बसला अपघात या योेजनेंतर्गत …

The post नाशिक : शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम; एक कोटीहून अधिक निधीचे वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकऱ्यांसाठी कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम; एक कोटीहून अधिक निधीचे वितरण