नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मागील 10 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह अन्य धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख 24 धरणांमधील उपयुक्त साठा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सद्यस्थितीत 19 प्रकल्पांतून विसर्ग केला जात आहे. पावसाने केलेल्या कृपावृष्टीमुळे जिल्हावासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्याकडे पाठ फिरविली. मात्र, गेल्या …

The post नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या धऱणांमध्ये 80 टक्के जलसाठा

Nashik : कापशी येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा डीपीवर बसलेल्या माकडाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आदर्श गाव कापशी येथे घडली. या गाव शिवारात माकडे, मोर व रानडुकरांची संख्या लक्षणीय आहे. रविवारी (दि. 17) शेतकरी तुकाराम भदाणे यांच्या शिवारात डीपीवर एका माकडाला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. याबाबत वनविभाग व महावितरण कार्यालयास माहिती कळविल्यानंतर कर्मचार्‍यांनी घटनास्थळी …

The post Nashik : कापशी येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कापशी येथे विजेच्या धक्क्याने माकडाचा मृत्यू

Weightlifting : मनमाडच्या आकांक्षाला कांस्यपदक, ताश्कंद येथील आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत डंका

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे सुरू असलेल्या आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारे हिने कांस्यपदक पटकावले. 40 किलो वजनी गटात तिने 55 किलो स्नॅच, 70 किलो क्लिन जर्क असे 125 किलो वजन उचलून चमकदार कामगिरी बजावली. आकांक्षाने पदक कमावून सातासमुद्रापार तिरंगा फडकविल्याने शहरातील इतर खेळाडूंनी जल्लोष केला, तर आमदार सुहास …

The post Weightlifting : मनमाडच्या आकांक्षाला कांस्यपदक, ताश्कंद येथील आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत डंका appeared first on पुढारी.

Continue Reading Weightlifting : मनमाडच्या आकांक्षाला कांस्यपदक, ताश्कंद येथील आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत डंका

नाशिक : सहकार मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न- छगन भुजबळ

नाशिक (लासलगाव)  : पुढारी वृत्तसेवा बाजार समित्यांमध्ये सोसायटी संचालकांऐवजी सर्व शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार योग्यच आहे. मात्र, या बाजार समित्यांना निवडणूक खर्चामुळे निवडणुका घेणे कठीण होणार असून, खर्चामुळे या संस्था मोडकळीस निघतील. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा हा घाट घातला असल्याचा आरोप माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर केला …

The post नाशिक : सहकार मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न- छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहकार मोडीत काढण्याचा भाजपचा प्रयत्न- छगन भुजबळ

नाशिक : उंचावरून पडल्याने 18 वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लिफ्ट रूमच्या खड्ड्यात पडल्याने 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.16) घडली. यात सूरज बिरलू कौल (18) या युवकाचा मृत्यू झाला. सूरज हा श्रीकृष्णा हाइट्समध्ये काम करत असताना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तोल गेल्याने लिफ्टच्या खड्ड्यात पडला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा …

The post नाशिक : उंचावरून पडल्याने 18 वर्षीय युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उंचावरून पडल्याने 18 वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वर्षा पर्यटनासाठी विविध शहरांतून सहकुटुंब ग्रामीण भागात दाखल होणार्‍या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीच्या ‘निवास-न्याहारी’ योजना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. खिशाला परवडणारे दर आणि चोख व्यवस्था स्थानिक नागरिकांकडून केली जाते. शहरी भागांतून येणार्‍या पर्यटकांसाठी ग्रामीण भागाचा अनुभव घेता येत असल्याने ‘निवास-न्याहारी’ला वाढती पसंती मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, घोटी, …

The post नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘निवास-न्याहारी’ला पर्यटकांची पसंती, वर्षा पर्यटनामुळे स्थानिकांना मिळाल्या रोजगाराच्या संधी

नाशिक : पावसानेच केला मनपाचा ‘डांबर’ टपणा उघड!

ज्ञानेश्वर वाघ : नाशिक आपल्या शहरातील रस्ते मख्खनसारखे गुळगुळीत असावे, असे प्रत्येक शहरवासीयाला वाटणे साहजिकच आहे. परंतु, हे भाग्य किमान रस्त्यांबाबत तरी खूप काळ लाभत नाही, हे त्रिवार सत्य आहे. नाशिक महापालिकेनेही शहरातील दळणवळण अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने तब्बल 700 कोटींच्या रस्तेकामांना मंजुरी दिली. वर्ष सहा महिन्यांपूर्वी म्हणजे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच रस्त्यांची कामे प्रत्येक …

The post नाशिक : पावसानेच केला मनपाचा 'डांबर' टपणा उघड! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसानेच केला मनपाचा ‘डांबर’ टपणा उघड!

नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तानचे निर्वासित व सुफी धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्वाजा सैयद जरीफ चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपासी पथक (एसआयटी) नेमावे, त्याचप्रमाणे बाबांच्या मालमत्तेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते व आ. आशिष शेलार यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे केली आहे. मालमत्तेच्या वादातून जरीफ बाबा यांचा त्यांचे …

The post नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा - आ. आशिष शेलार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार

कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलीनीकरण होणार; मनपा, नगरपालिकांकडे कारभार

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ब्रिटिशकालीन कायद्यावर आधारित असलेले देशभरातील 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून ते महापालिका व नगरपालिकांमध्ये विलीनीकरण करण्याबाबत केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने सर्व राज्य सरकारांना आदेश देत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्रातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनास नगरविकास मंत्रालयाने पत्र पाठवून आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्याबाबत लिखित सूचना केल्या …

The post कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलीनीकरण होणार; मनपा, नगरपालिकांकडे कारभार appeared first on पुढारी.

Continue Reading कॅन्टोन्मेंट बोर्डांचे विलीनीकरण होणार; मनपा, नगरपालिकांकडे कारभार

नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ‘इतके’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत देशाने 17 जुलैस दीड वर्षामध्ये कोरोना प्रतिबंधक लशींचे 200 कोटी डोस पूर्ण करून जगात नवे कीर्तिमान स्थापित केले आहे. याचवेळी नाशिक जिल्ह्यातही 98 लाख 39 हजार 499 डोस देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात 17 जुलैपासून सुरुवात झालेल्या लसीकरणानंतर आतापर्यंत पात्र लोकसंख्येच्या 89 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. नाशिक …

The post नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे 'इतके' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिबंधक लशींचे 98,39,499 डोस ; जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ‘इतके’