वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघात दिलेला उमेदवार वंचितने अवघ्या आठ दिवसांत बदलला आहे. वंचितने पाचव्या यादीत दिंडोरीत महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब मोहन बर्डे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना प्रचारात उतरणे शक्य नसल्याने, वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत सूत्र जुळले नसल्याने …

Continue Reading वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. गावितांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (दि.२०) थेट दिंडोरी गाठत गावितांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावित उमेदवारीवर ठाम असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहेत. माजी आमदार गावित …

Continue Reading नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. गावितांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (दि.२०) थेट दिंडोरी गाठत गावितांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावित उमेदवारीवर ठाम असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहेत. माजी आमदार गावित …

Continue Reading नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच कायम असताना शिवसेना व भाजप पक्षांतर्गत इच्छुकांनी तलवारी म्यान केल्याचे चित्र आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सध्या नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीमधील फाटाफूट तूर्तास टळली आहे. महाविकास आघाडीने राज्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला घोषित करून आघाडी …

The post लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र? appeared first on पुढारी.

Continue Reading लाेकसभेचा आखाडा : इच्छुकांच्या तलवारी म्यान केल्याचे चित्र?

सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  जागावाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी महायुतीच्या नेत्यांच्या जोरबैठका सुरूच आहेत. सातारा आणि नाशिक या प्रमुख लढतींसह नऊ जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात छगन भुजबळ यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ घ्या, अशी भाजपने भूमिका घेतल्यामुळे भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला विलंब लागत असल्याचे समजते. …

The post सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव? appeared first on पुढारी.

Continue Reading सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

जागा आपल्यालाच मिळावी, शेकडो वाहने, कार्यकर्त्यांसह गोडसेंनी गाठले ठाणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शिवसेनेची जागा असली तरी या जागेवर भाजप, राष्ट्रवादीसह मनसेनी दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता बघावयास मिळत आहे. अशात खासदार हेमंत गोडसे यांनी ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी शेकडो वाहने घेऊन थेट ठाणे गाठत पक्षश्रेष्ठींसमोर शक्तीप्रदर्शन केले. रविवारी (दि.२४) शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार गोडसे ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ …

The post जागा आपल्यालाच मिळावी, शेकडो वाहने, कार्यकर्त्यांसह गोडसेंनी गाठले ठाणे appeared first on पुढारी.

Continue Reading जागा आपल्यालाच मिळावी, शेकडो वाहने, कार्यकर्त्यांसह गोडसेंनी गाठले ठाणे

दिग्गज नेते असूनही उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्यता धूसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेसाठी जागेची शक्यता धूसर झाल्याचे चित्र समोर आले आहे. महायुतीमधील प्रमुख पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादीला सध्यातरी मित्रपक्षांसाठीच आपली यंत्रणा कामाला लावावी लागणार आहे. जिल्हाप्रमुखांनी वेळोवेळी पक्षाच्या वरिष्ठांकडे लोकसभेची जागा पक्षाला सुटावी म्हणून प्रयत्न केले. मात्र वरिष्ठ पातळीवरील बैठकांमधून तूर्तास तरी राष्ट्रवादीकडे जागा …

The post दिग्गज नेते असूनही उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्यता धूसर appeared first on पुढारी.

Continue Reading दिग्गज नेते असूनही उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्यता धूसर

मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीच्या रिक्षाला मनसेचे इंजीन जोडले जाणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना, आता मनसेनेही नाशिकसह शिर्डीवर दावा केल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे. नाशिकची जागा मनसेला गेल्यास भाजपचा दावाही कायमस्वरूपी खोडला जाणार असल्यामुळे केंद्र …

The post मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी appeared first on पुढारी.

Continue Reading मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी

प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याबाबत अद्यापही उमेदवारीबाबत संभ्रम कायम असतानाच महायुतीमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपला सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह केला आहे. प्रचारासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर होणार असल्याने त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्यपातळीवरून आल्या आहेत. बदलत्या काळानुसार प्रचाराचे अनेक नवनवे तंत्रज्ञान विकसित होत असतानाच सोशल मीडिया अत्यंत प्रभावी …

The post प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह appeared first on पुढारी.

Continue Reading प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह

निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका

निफाड: पुढारी वृत्तसेवा मोदींची काय गॅरंटी आहे. त्यांनी एकही गॅरंटी पूर्ण केलेली नाही, फक्त आश्वासन दिले. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. शेतकरी उत्पन्न वाढले नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. तसेच्या तुमच्यापासून लढाईची …

The post निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका appeared first on पुढारी.

Continue Reading निफाडच्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांची भाजपवर जोरदार टीका